Pithori Amavasya
Pratibha Dharmadhikari
It is said that "There is no god like mother in the whole world..." The whole universe is contained in two letters 'Aa-i'.
God could not reach everywhere to take care of not only man but also animals and birds in this world. That is why he created 'Mother'. Such a loving mother gives birth to us. Shows this beautiful world. Grows us with love. Cultivates us. Takes immense toil for us, starves herself at times; But this 'mother' who lovingly feeds her children is even better than God. Everyone has a maternal instinct. She wants you to be a mother, to have children, to live happily and happily. She wants her children to have eternal happiness and a long life. For this she observes rituals and fasts. One of these fasts is 'Pithori Amavasya.' This fast is observed on Amavasya in Shravan. It is said in the scriptures that this fast should be done only by married women.
On this day in the morning seven pots are offered before God after being purified. Idols of Brahmi, Maheshwari, Varahi, Kaumari, Indrayani, Vaishnavi and Chamunda are made with sandalwood or flour. They are worshipped with 64 arecanuts corresponding to the 64 Yoginis. They fast all day. After the aarti in the evening, the first offering of kheer and puri is made to the god. Then they offer Kheer and Puri to Chandra. Brahma is also given his share and offered Dakshina and salutations. After sitting before God, the mother makes her children stand behind her and asks them the question 'Who is the guest?' On that the children give prasad saying 'we-are' and tell them Tupta. She prays to God for abundant life, glory and happiness for them.
Brahma-Vishnu and Mahesh tested Anasuya and they appeared to he as a guest. Anasuya's motherhood awakened. She to these childrenas a suckling baby to her and she fed them and satisfied them. Because it is the duty of a chaste woman to satisfy a guest. Such a reference is also given in Gurucharitra. Pithori Amavasya is considered as 'Mother's Day'. So children are also given kheer and puri to eat.
_____
Sakal, Mumbai Thursday, September 2, 2010
Sakal, Mumbai Sunday, November 21, 2010
____
Computational E-Guide
...... the 'long cut' instead of wasting time and the resulting heartache and suffering is now history due to the computer revolution. Various using computers
MumbaiSanya
to you
understand correctly. Based on that, we know the most appropriate way to reach the destination and also the e-knowledge of where the current location is using technology.
do The messages broadcast by these satellites are sent to the surface by a receiver in the computer system, and each satellite in this system needs to use almost three satellites simultaneously for accurate positioning. with satellites in this system can be determined by the system. Global Positioning System (GPS) comprises a total of 24 artificial satellites.All these satellites from different paths
The latitude and longitude of your location
There are five locations around the world to stay connected.॥ Upal
To make this life happy, for the right placement,
Ltd: Tantrajananadrare | Guns, infantry, as well as warships are very useful. | Now the travel business 'Carriage of goods? Trucks that do | The next step is to use this information in H and other vehicles. Courier, 1
How far are you from the daughter-in-law and that | Logistics industry, all businesses that transport cargo come |
Force Positioning System Run 17,600 from the surface
The error that can be obtained is the clock.So this device works for them too;
It means a message from a satellite
In the Gulf War
The device shown in the figure does 'GPS'. If you mobile phone, computer
km At a distance, one orbit around the earth in 12 stars would be impossible due to complete technology, huge warehouses, rush etc.
Can do accurate readings so the driver's freedom will almost be destroyed Why did the owner take the time to create a fictional story, the industry is now 'GPS' mining, archaeological research, mountaineers etc. Individuals/Industries can use This e-revolutionary device can solve many problems.
Deepak Shikarpur
_____
If you are using receiver function.But such a device
You can sit on a vehicle or near pets, elderly people or any other object. This device: work ...Ear, tri-'docuding' and 'latitude, longitude and time' on the panel from the integration of such decoded information. To show all these three things correctly, yes. Fought about Brara years ago
and record other information
Rya | First time using it. Other popular messaging systems in the desert work well » which include Darumela, Ri and the
Getting around town cheaply, on a boat
_____
Coastal road to extend till Vasai-Virar?
Decisions to preserve tradition, uniqueness; Private developers will be kept away
- Anish Patil : Sakaal News Service
Mumbai, 20: Due to the malpractices in 'SRA' schemes and fraud by the builders, a unique plan to develop Koliwada by the locals has been prepared by the Worli Koliwada Nau Patil community and Gavkari Estate Committee. The plan of a new revamped Koliwada has also been prepared for this through the engineer. Now the Koli Federation has also decided to develop all the Koliwadas in Mumbai on the same lines and for this reason, will soon meet with the state government to accept this proposal, said Ravikant Perekar, the General Secretary of the Federation.
In the past few years, as land has fetched high prices equal to gold, land in Koliwadas has caught the eye of renowned builders. who lured them into it. For this, the Koli Federation established by the Koli organizations will soon meet with the Ministers and Central Ministers. This has begun in Worli but development of lands, private construction, If done through these professionals, there is fear of the traditional heritage of the Koliwadas being destroyed and traditional fishing practices becoming impossible to sustain. So Perekar said that now the Koli community is going to take their own development into their own hands. For this, the Koli Mahasangh that has been established by the various Koli organizations coming together, will soon meet with the ministers of the Centre as well as of the State.
The Nau Patil community of the Worli Koliwada that is next to Worli Seaface has prepared a development plan for Worli Koliwada with the help of senior engineer Arun Patil.
Facilities like a state-of-the-art and fully equipped 'jetty' for fishermen, embankment along the coast, storage and repair space for fishing equipment, space for educational complex (specially for fishing education) Women's Development Centre, and a Medical Centre is going to be developed. 40% of the space is going to be kept free for gardens and grounds. Apart from this, in order to increase 'eco-tourism' in the area, beautification of Worli fort, architectural construction like the famous opera in Australia, etc. will be included in the plan, said Vijay Worlikar, a Koli leader and member of the Nau Patil Committee.
Just like Worli Koliwada, the Koli Federation and NAF (National Association of Fishermen) have decided to develop other Koliwadas in the state through the local Koli community, under which the Mumbai Koliwadas will be developed initially. A few days ago, the office bearers of the Federation had met with the then Home Minister R.R. Patil about this. Now they will soon be meeting with Union Agriculture Minister Sharad Pawar to get approval for this proposal. In this manner, Koliwada will be setting a new example for others in the future
पिठोरी अमावस्या
प्रतिभा धर्माधिकारी
"आईसारखे दैवत साऱ्या जगतावरनाही..." असं म्हटलं आहे. 'आई' या दोन अक्षरात सारं विश्व सामावलं आहे.
या सृष्टीवर माणसाचीच काय, परंतुप्राण्यांची, पक्ष्यांचीही काळजी घेण्यासाठीप्रत्येक ठिकाणी देव येऊ शकत नाही.म्हणूनच त्यानं 'आई' निर्माण केली. अशीवात्सल्यपूर्ती आई आपल्याला जन्म देते.या सुंदर जगाचं दर्शन घडवते. आपल्यालाप्रेमानं वाढवते. आपल्यावर संस्कार करते.आपल्यासाठी अपार कष्ट घेते, वेळप्रसंगीस्वतः उपाशी राहते; पण आपल्यालेकरांच्या मुखी. प्रेमानं घास भरवते,अशी ही 'आई' देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.प्रत्येक सरील मातृत्वाची ओढ असते.आपण आई व्हावं, आपल्याला मुलबाळंअसावीत, तशीच ती सुखांत राहावीत,आनंदात राहावीत, अशी तिची इच्छाअसते. आपल्या मुलांना अक्षयसुख,दीर्घायुष्य लाभावं, असं तिला वाटतं.यासाठी ती 'त्रतवैकल्यं' करते. त्यातीलएक व्रत म्हणजे 'पिठोरी अमावास्या.'श्रावणातील अमावस्येला हे व्रत करतात.हे ब्रत फक्त सुवासिनींनीच करावं, असंशास्त्रात सांगितलं आहे.
या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊनदेवासमोर सात कलश मांडतात. ब्राह्मी,माहेश्वरी, वाराही, कौमारी, इंद्रायणी,वैष्णवी व चामुंडा या देवतांचं चित्रमांडतात किंवा चंदनाने किंवा पिठाने प्रतिमाकरतात. चौसष्ठ सुपाऱ्या मांडून त्यांची पूजाकरतात. चौसष्ठ योगिनींची पूजा करतात.दिवसभर उपवास करतात. संध्याकाळीआरती झाल्यावर प्रथम देवाला खीर वपुरीचा नैवेद्य दाखवतात. नंतर चंद्राला खीखुरीचा नैवेद्य दाखवतात. ब्राह्मयासही त्याचा भाग देऊन दक्षिणा देतात व नमस्कार करतात. देवासमोर बसल्यावरआई आपल्या मागे आपल्या मुलांना उभे करते व त्यांनां प्रश्न विचारते 'अतिथी कोण?' त्यावर मुलं 'आम्ही-आहोत' असंप्रसाद देते व त्यांनां तूप्त कते. देवापाशीत्यांच्यासाठी भरपूर आयुष्य, वैभव, सुखमिळावं यासाठी प्रार्थना करते.
ब्रह्मा-विष्णू व महेश यांनी अनसूयेची परीक्षा पाहिली व तिच्यासमोर बालकरूपात स्तनपान दिलं व त्यांना तृप्त केलं. कारणअतिथीला तृप्त करणं, हे पतित्रतेचं कर्तव्य आहे. असा संदर्भ गुरूवरित्राहही दिला आहे. पिठोरी अमावस्या हा दिस 'मातृदिन' मानतात.
_____
सकाळ: मुंबईगुरुवार, २ सप्टेंब्वर २०१०
सकाळ: मुंबईरविवार, २१ नोव्हेंबर २०१०
____
संगणकीय ई - वाटाड्या
...... ऐवजी 'लॉँग कट' घेऊनवेळेचा अपव्यय होणे व त्यामुळे होणारा मनस्ताप व नुकसांत-सुहन करणे आता संगणकीय क्रांतीमुळेइतिहासजमा होणार आहे. संगणकाचा वापर करून विविध
मुंबई
म्हणतात. तेव्हा मुलोंनाही खीरुरीचा
अतिथी म्हणून उभे राहिले. अनसूयेचे मातृत्व जागृत झालं. तिनं या बालकांना
सन्य
आपणास
अचूकपणे समजतात. त्यापुढीलआधारे आपण इप्सित स्थळापास्थळो पोचण्याचा सर्वात योग्य मार्ग कुठला, हेही तंत्रशञामाचा वापर करून सध्या पाल-कुठे आहे, याचे ई-ज्ञान
करतात. या उपपग्रहांनी प्रक्षेपित केलेले संदेशपृपृष्ठावर संगणकीय यंत्रणेतील रिसिव्हरमार्फतया यंत्रणेतील प्रत्येक उपग्रहात एक अचूकआपल्या स्थाननिश्चितीसाठी जवळजवळ तीन उपग्रहांचाएकाच वेळी उपयोग करावा लागतो. या यंत्रणेतील उपग्रहाशी
प्रणालीद्वारे निश्चित करता येते. ग्लोबल(जीपीएस) मध्ये एकंदर २४ कृत्रिम उपग्रहांचा समावेश होतो.हे सर्व उपग्रह विविध मार्गावरून
आपल्या स्थानाचे अक्षांश, रेखांश अत्यंत
अविरत संपर्क साधण्यासाठी जगभर पाच स्थाने आहेत.॥ उपल
अहे आयुष्य सुखकर करण्यासाठी जन्म हौ करत मसल्याने योग्य स्थाननिश्चितीसाठी,
लि: तंत्रजञानाद्रारे | तोफा, पायदळ, तसेंच युद्धनौकांना यांचा अत्यंत फायदा झल्म. |़ आता प्रवासी व्यवसाय 'मालाची ने-आण? करणाऱ्या ट्रक्स |पुढील पायरी म्हणजे या माहितीच्या ह व इतर वाहनांमध्ये याचा सर्रास बापर करत आहेत. कुरिअर, १
सून किती दूर आहात व त्या | लॉजिस्टिक्स उद्योग, मालवाहतूक करणारे सर्व व्यवसाय या |
बल पोझिशनिंग सिस्टीमरन भूपृष्ठापासून १७,६००
र्फत प्राप्त करता येतेचूक घड्याळ आहे.
तर हे उपकरण त्यांचेही कार्य कर्ते;
म्हणजे उपग्रहाकडून आलेल्या, संदेशाची
'गल्फ वॉर' या आखाती युद्धामध्ये
आकृतीत दर्शविलेले उपकरण 'जीपीएस'करते. आपण जर मोबाईल फोन, संगणक
कि.मी. अंतरावर पृथ्वीभोवती १२ तार्सात एक प्रदक्षिणा पूर्ण तंत्रज्ञानामुळे नाकास होतील, अतिविशाल गोदामाबरोबंर्चरश ब इतर माहिती
अचूक प्रात करू शकतात त्यामुळे वाहनचालकाचे स्वातंत्र्यजवळजवळ नष्ट होईल मालकाला कपोलकल्पित कथा रचून का वेळ लागला, हे सांगण्याचे उद्योग आता 'जीपीएस'खाणी, पुगवस्तू संशोधन, गिर्यारोहक इ. व्यक्तो/ उद्योग य़ाचाउपयोग करू शकतात. या ई-क्रांतिकारी उपकरणामुळे अनेकसमस्यांचे निसकरण होऊ शकते.
दीपक शिकारपूर
_____
रिसिव्हर्चे कार्यफे वापरत असाल.पण असे उपकरण
आपल्याला वाहनावर वा पाळीव प्राणी, वृद्ध व्यक्तींजवळवा इतर कुठल्याही वस्तूवर बसविता येते. या उपकरणाचे:काम...काणे, त्री-'डौकोड' करणे व' अशा उल्गंडलेल्या माहितीच्याएथक्करणावरून पटलावर अक्षांश, रेखांश ब वेळ. या तिन्हीबाबी अचूक दर्शविणे, हे होय. सुमारे ब्रारा वर्षापूर्वी लढलेल्य़ा
व इतर माहितीची नोंद
र्या | याचा प्रथम वापर कैलागेळा. वाळवंटात इतर प्रचळित संदेश यंत्रणा योग्य तर्हेने काम »जे तसेच दारूमेळा, री न द
शहरात स्स्ता चुकणे, एखाद्या बाटेवर
_____
स्थानिकच करणार कोळीवाड्यांचा विकास
परंपरा, वेगळेपण जपण्यासाठी निर्णय; खासगी विकसकांना दूर ठेवणार
- अनिश पाटील : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २०: 'एसआरए' योजनांमध्येहो्णारे गैरव्यवहार व बिल्डरांकडून होणाऱ्या फपवणुकीमुळे कोळीवाड्याचा विकास स्थानिकांनीच करण्याची अनोखी योजना वरळी कोळोवाड्यातीठ नळ पाटील जमात व गावकरी इम्टेट कमिटीने तयार केली आहे. अभियंत्गमार्फत यासाठी आडत झ़ोळीवाड्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहि. आता कोळी महासंघानेही याच धर्तीवर मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचा विकासकरण्याचा निर्णय घेतला असून त्याबाळून लवकरच राज्य सरकारकडून हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी भेटी घेण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे महासचिव रविकांत पेरेकरं यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत जागेला सोन्यांचा भाव आल्यापुळे, कोळीवाड्यांतील जमिनीवर नामांकित बिल्डरांच्या नजराटपल्या आहेत. त्यातून ल आमिष
दिली. यासाठी कोळी संस्था व संघटनांनीएकत्र येऊन स्थार्प केलेला कोळी महासंघलवकरच स मंत्र्यांसह केद्रातीळ मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेणार आहेत. वरळी
ठार सा प्रकार सुरू झाला आहे; मात्र शिया | जमिनींचा बिकास खासगी बांधकाम
या व्यावसायिकांमार्फत केल्यास कोळ
व्य ब वेगळेपण उद्ःवस्त होण्याची भीत सी-फेसच्या शेश असलेल्या वरळी वैद्यकीय केद्र आदी सुविधा निर्माण क्ररण्यात विकाम "
पेरेकर सवर करण्यात व्य हि. तसेच त्यामुळे जह येणार आहे. तसेच भविष्याचा विचार करून व्यक्त कर मासेमारीचा व्यबसायही करणे अहि पारंपरिक न होणारं अ आता आम्ही ७
कोळीनाधच आमच्यो जमिनींचा विकास
जनधन
करणार आहोत, अशी माहिती परकर यांनी
कोळीवाड्यातीः'नंऊ पाटील जमातीने तर तज्ज्ञ अभियंताअरुणी पाटील यांच्या मदतीने वरळी कोळीवांथाच्या विकासाचा आगखडा तयार केला आ.
मच्छोमाणाठी अत्याधुनिक व सर्वसोईंनीसुसऱ्ज 'जेटी', किनाऱ्याला बंधारा, सामुद्रीक साधने ठेवण्यासाठी व दुरुस्तीसाठी जागा,शैक्षणिक संकुलासाठी जागा (विशेषकरूनमासेमारी शिक्षणासाठी) महिला बिकास केंद्र,
४० टक्के जागा बगिचे, मैदानांसाठी मोकळी ठेवण्यात येणार आहे. याशिवाय परिसरात'इको-टुरिझम' वाढावा यासाठी वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण, अस्ट्रेलियातील प्रसिद्ध ऑपेराप्रमाणे वास्तूउभारणी आदींचा समावेश आराखड्यात केला जाणार असल्याची माहिती नऊ पाटील कमिटीचे सदस्य व कोळीनेते विजय वरळीकर यांनी दिली.
वरळो कोळीवाड्याप्रमाणेच आताराज्यातील इतर कोळीवाड्यांचा विकासही स्थानिक कोळी बांधवांमार्फतच करण्याचा निर्णय कोळी महासंघ व "नॅशनलअसोसिएशतत ऑफ फिशरमन'ने घेतला असून त्याअंतर्गत सुरुवातीला मुंबईतीळकोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार आहे.महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत काहीदिवसांपूर्वीच तत्कालीन गृहमत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली होती, आता या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी लवकरचकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेण्यातयेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातकोळीवाडेच इतरांना आदर्श निर्माणाचा नवापायंडा पाडणार आहेत.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.