Maritime conflict threatens fisheries
Pandurang Bhabal
Currently, the entire fishing business seems to be in a quandary as the local and foreign, as well as traditional and Persian net holders' conflicts are raging in Konkan. Last year, Indian fish exports increased by 12 percent. We were successful in crossing the $4.7 billion target. But, unfortunately this year due to the fish drought situation in the sea, this business is in jeopardy! As a result, the $6 billion target seems unlikely to be met. Similarly, the export volume of ice fish and dried fish also seems to have decreased. Of course, despite the increase in demand in countries like America, Europe and South-East Asia, the goal is still far away. The reason for all this is the lack of fish and the fishermen's struggles, combined with the erratic weather. In the seas off Sindhudurg and Ratnagiri, a fish drought looms large. In the last phase of pre-monsoon, the fisherman - the king of the sea - is currently having to face the changing weather and fishermen are extremely frustrated as they are not getting any fish in their nets. In addition, due to unseasonal rains and stormy winds, it is expensive for the boats that have gone to the deep sea to return to the shore, and they have to bear financial losses due to wastage of fuel. Although it is the tourist season at present, due to the fish drought, the prices of fish are high, so the hoteliers are failing to provide for their fish-loving guests. Due to the fish drought conditions in the sea for the past month, the fisherman is in a quandary about how to manage the fuel i.e. kerosene and diesel, as well as the salary of the sailors and the household. Since Malvan, Devgad, Vengurla in Sindhudurg as well as Harnai, Dabhol, Dapoli and Jaigad-Musakaji in Ratnagiri are in this drought condition,the fish production has drastically decreased. The direction of the changing winds is the reason for this, and according to experts, the reason for this rise in drought is that the number of fish in the sea have decreased.
Recently, due to the frequent violation of the maritime boundaries in Raigad, Thane along with Ratnagiri and Sindhudurg districts, the maritime conflict seems to be intensifying. In fact, such an environment is detrimental to fisheries, and a solution should be found as soon as possible because this matter is serious in terms of maritime security of the country. There is a risk of separatists taking advantage of it. The dispute between the local traditional and Persian net owners here has become a 'sea-war' in Devgad, Jaigad and Malvan due to the increase in the intrusion of foreign fishing boats. Gujarat, Karnataka and Goa fishermen have faced a crisis due to the outbreak of encroachment on the maritime boundaries of the Konkan coast. In the struggle for survival, the fisherman should be able to survive too. His livelihood should be considered too.
It is good that at present the government has decided to fix the issue by assigning specific color stripes to the boats in each division. This will make it easier for the Coast Guard and government personnel on patrol boats to identify who is local and who is foreign.
Currently, a dispute has erupted between ONGC and traditional fishermen in Raigad, and a few days ago there was a strong conflict between fishermen in Satpati and Dahanu. understands Therefore, the problem of infiltration of fishermen from foreign states seems to have become very complex. The fishermen of Harnai, Malvan have decided to unite and fight as the government's Fisheries Department has collapsed due to the intrusion of the business. Boats and their sailors are being damaged by outside attacks on ships; Throwing burning kerosene balls, stone pelting and throwing bullets are causing injuries. In many places, fishing within 15 waavs forces the local fishermen to return to the shore with a wave of their hands. Some fishermen have caught such illegal boats and brought them ashore and handed them over to the Tehsildar and Fisheries Department staff. But, as they are released only after taking financial action, this has become a routine matter.
Police, Fisheries Commissioner are all desperate, no concrete action is taken, no interest of local fishermen is served, this is the great tragedy of the fisherman, he has no idea when the 'good days' will come. The government gives compensation to the farmers; But. Fishermen in Konkan do not get the benefit of many facilities. Often, due to delay in repaying the loans of the fisherfolk society, the interest piles up; But since there is no fishing here, the fisherman misses the government's support. He has to “face” many difficulties, including unpredictable weather.
Coastal pollution, silt in the port, delayed compensation for diesel, shortage of jetties, toilets at auction jetties, abundant water, lighting, coolers for fishermen, rehabilitation of fishing boats, employment opportunities for fishermen, insurance cover for fishermen, registration of fishing boats with government office, subsidies for color coding- such issues persist and should be completed on priority, as since the updated systems for predicting rain and storms are still not working, fishermen have no choice but to risk their lives.
Recently, due to the closure of the wholesale fish markets in Goa to the fish traders in Maharashtra, the fishermen have suffered a huge financial loss in only a few days, which ought to make the government sit up and think. As it is inevitable that the Chief Ministers of Goa and Maharashtra should consider this on a war footing and take a solid decision, a fishing ban has been called for in the district. So if the fisherman is in trouble - the only option left to him is to commit suicide like the peasants!
_____________
We will solve the problems of fishermen
Chief Minister's assurance to the Koli Federation
14 July 2015
Mumbai, 13th: Chief Minister Devendra Fadnavis today assured that he will soon hold a comprehensive meeting with the delegation of the Koli Federation to resolve the fishermen's issues that have been pending for many years.
A delegation led by Rameshdada Patil, president of Koli Federation, an apex organization of fishermen, and in the presence of Mumbai BJP President MLA Ashish Shelar, met the Chief Minister at his residence 'Varsha'.
While discussing with the Chief Minister, Rameshdada Patil said that the Koli Federation has an objection regarding the caste verification committee. Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the Constitution, has given reservation to the Koli community as per constitution. But among the employees of Koli community who are in service, some of them have been inducted into government service from Scheduled Tribe category and others by creating a Special Backward Category as per a government circular. There is still no clarity in which category the Koli community should be included. The fight for the inclusion of the Koli community in the Scheduled Tribes has been going on for years.
If both the governments take a positive decision, the Koli community can be included in the Scheduled Tribes, he said. Patil requested that the Koli employees in service should not be sacked until a decision is taken in this regard.
Prakash Bobdi and Vilas Chawari said that the coalition government had issued a circular in 1995 to provide job protection to the in-service Koli workforce. The then coalition government was requested to extend its period.
___________
Koli community will strike against Coastal Road from Gorai to Colaba
Mumbai, 20th: The Koli community has opposed the coastal road project. The community has decided to take out a public awareness journey from Gorai to Colaba against these projects. Due to the threat of extinction of Koliwada along the coastal road, it has been decided to conduct an awareness drive from Gorai to Colaba against this proposed route.The municipality invited suggestions and objections against the coastal road project. are Maharashtra in that background. On behalf of the Fishermen Action Committee, a meeting of the Koli community was held.
In a meeting chaired by Koli community leader Rambhau Patil, environment expert Debi Goenka , Krishi Agarwal, Darryl D'monte, and architect Shweta Wagh and Hussain Indorewala guided those present at the meeting. Due to this coastal road there is a threat to the Koliwadas of Colaba Worli, Chimbai, Khardanda, Juhutara, Juhumora and Vesave. Therefore, a resolution was passed in the meeting to oppose the coastal road. Mumbai president of the organization Kiran Koli decided to have a rally to create public awareness against the Coastal Road.
सागरी संघर्ष मत्स्यव्यवसायाला घातक
पांडुरंग भाबळ
सध्या कोकणात स्थानिक व परप्रांतीय,तसेच पारंपरिक व पर्ससीन नेटधारक संघर्ष भरसमुद्रात पेटल्याने एकूणचमच्छीमारीचा व्यवसाय डबघाईला आल्याचेदिसते. गेल्या वर्षो भारतीय मत्स्यनिर्यातीत १२टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यातून ४.७ अब्जडॉलरचे उद्दिष्ट पार करण्यात आपण यशस्वीठरलो होतो. परंतु, दुर्दैवाने या वर्षी समुद्रातमत्स्युदुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने हा: व्यवसाय धोक्यात आला आहे! परिणामी सहाअब्ज डॉलरचे लक्ष्य गाठणे शक्य नसल्याचेदिंसते. त्याचप्रमाणे बर्फातील मासे आणि सुक्यामासळीच्या निर्यातीचे प्रमाणही कमी झाल्याचेदिसते. अर्थात अमेरिका, युरोप व दक्षिण पूर्वआशिया आदी देशांमध्ये.मागणी वाढूनही उदिष्टमात्र लांबच आहे. या सर्वाला कारण म्हणजेमत्स्यदुष्काळ व मच्छीमार बांधवांचा सागरी संघर्षअसून, त्याला लहरी हवामानाची मिळालेली साथ!सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या समुद्रातमत्स्यदुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्यापूर्वींच्याअखेरच्या टप्प्यात सध्या बदलत्या हवामानाचादर्याच्या राजाला सामना कराबा लागत असल्यानेमच्छोमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नसल्यानेमच्छीमार कमालीचे हवालदिल झाले आहेत.
त्यातच अवकाळी पाऊस बं बादळो वाऱ्यांमुळेखोल समद्रात गेळेल्या नौकांना परत किनाऱ्यावरयेणे महागात पडत असून, इंधन वाया जातअसल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागतो.सध्या पर्यटन हंगाम असला तरी मत्स्यदुष्काळामुळेमाशांचे दर मात्र कडाडले असल्याने खवय्यांचेचोचले पुरविण्यात हॉटेल व्यावसायिकांनाअपयश येत आहि. गेला महिनाभर समुद्रातमत्स्यदष्काळजन्य परिस्थिती असल्याने नौकांनालागणारे इंधन अर्थात रॉकेल व डिझेल, तसेचखलाशांचे वेतन, घरसंसार कसा चालवायचाया विवंचनेत दर्याचा राजा आहे. सिंधुदुर्गातीलमालवण, देवगड, वेंगुर्ला त्याचप्रमाणे रत्मागिरीतीलहर्णे, दाभोळ, दापोली ब जयगड-मुसाकाजी येथीलसर्वच बंदरांमध्ये अशी स्थिती असल्याने मत्स्यउत्पादनात मात्र कमालीची घट झाल्याचे प्रकर्षानेआढळते. उपरचा बारा, बदळणाऱ्या वाऱ्यांचीदिशा यास कारणीभूत असून, जाणकारांच्यामते- समुद्रात मासळो कसी झालो असल्यानेमत्स्यदुष्काळाची झळ बसत आहे.
अलीकडे तर मच्छीमारीसाठी ठरवूनदिलेल्या सागरी पीमारेषेवरून रायगड, ठाण्यासहरत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी हद्दीचेबारंबार उल्लंघन केळे जात असल्याने सागरीसंघर्षाची धार तीव्र होताना दिसते. वास्तविकअसे वातावरण मत्स्मव्यबसायाळा बाधक असून,त्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवाकारण- देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही बाबगंभीर असून. त्याचा लाभ तहशतवादी घेण्याचाधोका संभवतो. येथील स्थानिक पारंपरिक विरुद्धपर्ससीन नेटधारकांचा वाद क्षमतो न क्षमतो तोचपरप्रांतीय मच्छोमार नौकांची घुसखोरी वाढल्यानेदेवगड, जयगड व मालवण येथे सी-वॉर'बघायला मिळाले. गजरा", कर्नाटक व गोवाया मच्छीमारांच्या सागरी हद्दीतील घुसखोरीलाउधाण आल्याने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारसंकटात सापडला आहे, सर्वघ जण जगण्यासाठीधडपडत असल्याने दुसऱ्यालासुद्धा जगता आलेपाहिजे. त्याच्याही पोटाचा विचार व्हायला हबा.सध्या शासनाने यावर तोडगा काढताना प्रत्येकविभागातील नौकांना विशिष्ट रंगांचे पट्टे निश्चितकेले, हे बरे झाले. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीयकोण हे तटरक्षक दल व गस्ती नौकांवरील सरकारीकर्मचाऱ्यांना ओळख पटबताना सोपे जाईल.
सध्या रायगडमध्ये ओएनजीसी वपारंपरिक मच्छीमारांमध्ये वाद उफाळलाअसून, काही दिवसांपूर्वी सातपाटी व डहाणूयेथेही मच्छीमारांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचे .समजते. त्यामुळे परराज्यांतील मच्छीमारांच्याघुसखोरीचा प्रश्न अतिशय जटिल बनल्याचेदिसते. व्यवसायाच्या मुळावर हो घुसखोरीयेत असल्याने त्यापुढे शासनाचे मत्स्य खातेतर लुळेच पडल्याने हर्णे, मालवण येथीलमच्छीमारांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धारकेला आहे. नौकांबरील परप्रातीयांच्या हल्ल्यातनौका व त्यावरील खलाशांचे नुकसान होत आहे;यात रॉकेलचे पेटते बोळे फेकणे, दगडफेक वशिशांचा मारा करून दुखापत करीत जायबंदीकेळे जात आहे. अनेक ठिकाणी १५ वाबांच्याआत येऊन मच्छीमारी केल्याने स्थानिकमच्छीमारांना हात हलवीत परत किनाऱ्यावर यावेलागते. काही मच्छीमारांनी अशा परप्रांतीय नौकापकडून किनारी आणून तहसीलदार व मत्स्य आयुव्तांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केल्याआहेत. परंतु, केवळ आर्थिक कारवाई करूननंतर त्यांची सुटका होत असल्याने ही नित्याचीचबाब झाली आहे.
पोलिस, मत्स्य आयुक्त हे सर्वच हतबलझाल्याने ठोस कारवाई होत नसून, स्थानिकमच्छोमारांचे कोणतेच हित साधले जात नाही,हीच दर्याच्या राजाची मोठी शोकांतिका असून,त्याला 'अच्छे दिन' कधी येतील याचा काहीचनेम नाही.शेतकऱ्यांना शासन नुकसानभरपाईदेते; परंतु. कोकणातील मच्छीमारांना फारशासुविधांचा लाभ मिळत नाही. अनेकदा मच्छीमारसोसायटीच्या कर्जाची परतफेड करण्यात दिरिंगाईझाल्याने व्याजाचा भुर्दंड मात्र पडतोच; परंतुयेथील मच्छीमानअंपूटत [घटित नसल्याने शासकीयसबलतींना तो मुकतो. त्याला अनेक संकटांचा“सामना कराबा लागतो ; यात लहरी हबामान,"
किनाऱ्यावरील प्रदषण, बंदरातील गाळ,डिझेलचा परतावा वेळेवर न मिळणे, जेटीचीकमतरता, लिलाव जेटींवर स्वच्छतागृहे, मुबलकपाणी, दिवाबत्ती, मच्छीमारांना शीतपेट्या,मच्छीमार बोटींचे पुनर्वसन करणे, मच्छीमारांनानोकरीत संधी दणे, मच्छीमारांना विम्याचेसंरक्षण, मच्छीमार गाबांची शासन दफ्तरी नोंदकरणे, कलर कोडसाठी अनुदान देणे आदीसमस्या आजही कायम असून, त्या प्राधान्यानेपूर्ण व्हाव्यात, पाऊस व वादळी वाऱ्यांचीपूर्वकल्पना देणारी अद्ययावत यंत्रणा अद्यापहीकार्यरत नसल्याने मच्छीमारांना जीव धोक््यांतघाळण्यावाचून पर्याय नाही.
नुकतीच गोव्यातील घाऊक मासळी मार्केटंचीदालने महाराष्ट्रातील मत्स्य व्यापाऱ्यांना बंदझाल्याने काही दिवसांत मोठे आर्थिक नुकसानयेथील मच्छीमारांचे झाल्याची बाब शासनासविचार करायला लावणारी आहे. गोवा वमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर विचारकरून ठोस निर्णय करणे अपरिहार्य असल्याने,जिल्ह्यात मासेमारी बंदची हाक दिली गेलीआहे. त्यामुळे दर्याचा राजा संकटात आल्यास -शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करणे हाच त्यांच्यापुढेएकमेव पर्याय असेल!
_____________
मच्छीमारांचे प्रश्न सोडवणार
मुख्यमंत्र्यांचे कोळी महासंघाला आश्वासन
१४ जुलै २०१५
मुंबई, ता. १३: मच्छीमारांचे . अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी कोळीमहासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर लवंकरच व्यापक बैठक घेणार असंल्याचे ठोस आश्रासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मच्छीमारांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पांटीठ यांच्या नेतृत्वाखाली शि व मुंबई भाजप अध्यक्ष आमदार वि आशीष शेलार यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना रमेशदादा पाटील यांनी सांगितले की, जात पडताळणी समितीबाबत कोळी महासंघाचा आक्षेप आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणे कोळी जमातीला आरक्षण दिले आहे; परंतु कोळी समाजाचे जे कर्मचारी सेवेत आहेत, त्यापैकी काहींना अनुसूचित जमाती प्रवर्गातून तर काहीना सरकारी परिपत्रकाप्रमाणे विशेष मागास प्रवर्ग निर्माण करून सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. कोळी जमातीला कोणत्या प्रवर्गात समाविष्ट करावे, याबाबत अजून स्पष्टतानाही. कोळी जमातीला अनुसूंचित जमातीत समाविष्ट करण्यासांठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.दोन्ही सरकारांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास कोळी जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशहोऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. याबाबतीत निर्णय होईपर्यंत सेवेत असलेल्या कोळी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काडू नये, अशी मागी पाटील यांनी केली.
प्रकाश बोबडी आणि विलास चावरी यांनी सांगितले की, युती ,सरकारने १९९५ मध्ये परिपत्रककाढून सेवेत असलेल्या कोळी कर्मचारीवर्गाला नोकरीत संरक्षण दिले होते. त्याचा कालावधी वाढवण्याची विनंती तत्कालीन आघाडी सरकारलाकेली होती.
___________
कोस्टल रोडविरोधातजनजागृती यात्रा गोराई ते कुलाब्यापर्यंत कोळी समाज देणार धडक
मुंबई, ता. २० : कोस्टल रोड प्रकल्पाला कोळी समाजाने विरोध केला आहे. या प्रकल्पांविरोधात गोराई ते कुलाब्यापर्यंत जनजागृती यात्राकाढण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. कोस्टल रोडपुळे कोळीवाडे नामशेष होण्याची भोती असल्याने या प्रस्तावित मार्गाच्या विरोधात गोराई ते कुलाबापर्यंत जनंजागृती यात्रा काढण्याचे ठरवले आहे.
कोस्टल रोडच्या प्रकल्प अहबालाविरोधात पालिकेने सूचना व हरकती मागविल्या. आहेत. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र . मच्छीमारकृती - समितीच्या वतीनेः कोळीसमाजाची बैठक घेतली होती.
कोळी समाजाचे नेते रामभाऊ पाटीलयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्याबैठकीत पर्यावरणतज्ज्ञ डेबी गोयंका. क्रषी अगरवाल, डेरील डिमॉन्टे; तसेच वास्तुविशारद श्वेता वाघ हुसेन इंद्बाला यांनी बेठकीलाउपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन केलें, या कोस्टळ रोडमुळे कुलाबावरळी, चिंबई, खारदांडा, जुहूतारा, जुहूमोरा, वेसावे या कोळीवाड्यांनाधोका आहे. त्यामुळे कोस्टल रोडलाविरोध करण्याचा ठराव बैठकीतकरण्यत आला. कोस्टल रोडविरोधात जनजागृती करण्यासाठी संघटनेचे मुंबईअध्यक्ष किरण कोळी यांनी जनजागृतीयात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.