Today, the area where Mumbai's hospitals, educational centers, museums, sports and arts centers etc. stand was provided by the people of these Gaothans. There are some open spaces like Shivaji Park where ancient old coconut trees still stand in the corners, touching the skies. If we ask those century-old silent sentinels about who planted them a hundred years ago, they will definitely point at the farmers and field owners living in the Gaothans.
Today, the railways and all the road networks in Mumbai have passed through the farms, fields, gardens and houses of these farmers. Most of their lands have been bought by people from outside the village, leaving only the ancestral homes. These Gaothans were under the Thane Local Board before the formation of the Mumbai Region. They were allotted house numbers by the Thane Local Board. The said house numbers were changed after the formation of the Mumbai area and after the city survey was done. Soon after the Mumbai Municipal Corporation was formed; the situation changed further and the straightforward life in the villages took on a kind of dispassionate monotony. People who had come from outside were more educated, while in the Gaothans the people were poor and uneducated. The people of the village spoke their dialect of Marathi. Outsiders spoke English, and had well-paying jobs in government offices by which they could buy the lands of the native residents of the Gaothans. Soon the lands were sold and they declared themselves the de-facto owners. Despising the natives, they started saying: Sure Mumbai is yours; but it’s our dirty dishes you wash.
We had a lesson in school as children. As it was getting cold, the camel asked the Bedouin owner of the desert tent permission to stick his head inside. Then he put his feet inside the tent on the pretext that his feet were getting cold. Then the camel put its entire body into the tent. The poor Bedouin man in Arabia was pulled out of his tent by a mere camel. It would not be wrong to say that the natives of Mumbai have been subjected to a similar situation by the outsiders. The outsiders who were taken in as guests, as tenants, by the people of the Gaothans, those same tenants have become the owners of many houses today. The uneducated native is stuck fighting court cases, and wearing his soles out going up and down staircases of government offices.
Today, the wealthy who want to own Mumbai have forgotten who the original owners of the land are. To forget that the barrister Joseph ‘Kaka’ Baptista, who provided legal counsel to Bal Gangadhar Tilak (father of the Home Rule League) hailed from Matharpacady in Mazagaon, is to forget history itself.
Today, the builder lobby, with the help of some officials in the corporation and the Maharashtra government, is trying to usurp Worli Gaothan first and thus trying to penetrate other Gaothans in Mumbai, and trying to wipe out the cadastral survey numbers that have belonged to their houses for generations. The SRA scheme is expected to spread across all Gaothans.
What is strange and noteworthy is that a few Toms Dicks and Harrys who have no idea of Mumbai's past are today daring to declare this original ‘Gaothan’ as a 'slum'. Isn't there a difference between slum dwellers and Gaothan-dwellers? There is a huge difference between the two. The community living in Gaothans belongs to one caste, one tribe, one language, one religion, one custom and celebrates one type of festival.
The fragrance that wafts into the air from their cookfires is one of a kind. Their forms of prayer and worship and their places of worship have a history. Their burial grounds, their graveyards and their cemeteries are in the same places for generations. For that, they never felt the need to reach out to the Mumbai Corporation, be it churches, temples or mosques. Today, some of the churches in Mumbai Gaothans and their records date back to more than four and a half hundred years. Their business has been going on for generations. These people have a cultural history. On the other hand, the people in slums speak different languages. They belong to different religions, different sects and different sub-sects. Their festivals, their ways of celebrating them, are varied. Their customs are different. Their eating habits are different. The temples owned by them are relatively new. They do not have their own ancestral lands for burial grounds, graveyards and crematoriums. To get these facilities, the slum dwellers have to reach out to the Mumbai Corporation for land. It is not like that for the natives of the Gaothans. They are moulded from the same land, cut from the same cloth, one caste, one surname, one language and natives of Maharashtra. They are not outsiders like the slum dwellers. How can these homogenous natives be connected to those who came from different regions?
Under the pretext of making Mumbai a smart city, the municipal officials joining hands with builders is a fraud done to the Gaothans. Axing the Gaothans is an act of ingratitude, and a great fraud. Backstabbing the Gaothan dwellers is dishonest and unfair. The imposition of SRA on village slums is impractical and unthinkable. In short:
If the Gaothans survive, who will drown?
If the Gaothans drown, who will survive?
If the Gaothans live, who will die?
If the Gaothans die, who will live?
आहेत त्यांसाठी उपलब्ध झालेल्या जागा या गावठणातील लोकांनीचदिलेल्या आहेत. शिवाजीपार्कसारखी काही मैदाने आहेत, त्यामैदानाच्या कानाकोपऱ्यांत आकाशाला गवसणी घालणारी नारळाचीकाही जुनी झाडे आजवरही उभी आहेत. शतकभराच्या त्या खड्यासाक्षीदारांना जर आपण विचारले की, शंभर वर्षांपूर्वी तुमचीलागवड कुणी केली, तर ते निश्चितच अंगुलीनिर्देश करतीलगावठणांत वस्ती करणाऱ्या या शेतकरी व बागायतदार बांधवांकडे.आज मुंबईतील रेल्वे, तमाम रस्त्यांचे जाळे याच बांधवांच्या शेता-शिवारांतून व बागायती-वाड्यांतून गेलेले आहे. त्यांच्या बऱ्याचशाजमिनी बाहेरगावांहून आलेल्या लोकांनी विकत घेतल्यामुळेगावठणातील लोकांची पूर्वापार वडिलोपार्जित घरे तितकी शिल्लकराहिली आहेत. ही गावठणे मुंबई इलाखा निर्माण होण्यापूर्वी ठाणेलोकलबोर्डाच्या अधिपत्याखाली होती. त्यांना ठाणे लोकलबोर्डाचे घरनंबर देण्यात आले होते. मुंबई इलाखा आल्यानंतर व मुंबईचा सिटीसर्वे झाल्यानंतर सदर घर क्रमांक बदलले. काल-परवा मुंबापुरीकॉर्पोरेशन झाल्यानंतर; तर चित्र अधिकच बदलले 'आणिगावठणांतील एकसूरी धगधगत्या जीवनाला एक प्रकारची उदासीनताआली. बाहेरून आलेले लोक अधिक सुशिक्षित होते. गावठणातीललोक बिचारे अशिक्षित होते. गावठणातील लोक आपलीमोडकीतोडकी मायबोली मराठी बोलत. बाहेरून आलेली मंडळीइंग्रजीतून संभाषण करीत. सरकारी कार्यालयांत त्यांना चांगल्यापगाराच्या नोकऱ्या होत्या. त्याच्या बळावर या धनिक लोकांनीगावठणातील मूळ रहिवाशांच्या जमिनी विकत घेतल्या - प्रसंगी त्यालाटल्या. ते मुंबईचे मालक झाले. मूळ रहिवाशांना हिणवत ते म्हणूलागले : मुंबई तुमची; भांडी घासा आमची.
लहानपणी पाठशाळेमध्ये एक धडा होता. थंडी लागते म्हणूनउंटाने त्या वाळवंटातील तंबूचा मालक जो 'बदाऊन' होता त्याच्याकडेआपले मुंडके तेवढे आतमध्ये सामावून घेण्यासाठी परवानगीमागितली. पुढे पायांना थंडी वाजते या सबबीवर त्याने तंबूमध्ये आपलेपायही घुसडले. नंतर त्या उंटाने आपला सारा डोलारा त्या तंबूमध्येघुसवला. अरबस्तानातील त्या बिचाऱ्या 'बदाऊन' माणसाला उंटानेतंबूतून बाहेर काढले. तशाच प्रकारची काहीशी परिस्थिती मुंबईमध्येबाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईतील मूळ रहिवाश्यांची केली आहे,असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ज्या बाहेरच्या मंडळींनापाहुणे म्हणून, भाडोत्री म्हणून, गावठणातील लोकांनी आपल्याघरांत घेतले, तेच भाडोत्री आज बर्याच घरांचे मालक झाले आहेत.गावठणातला बिचारा अशिक्षित मूळ रहिवाशी कोर्ट भांडतो आहे.कचेऱ्यांपर्यंत पायतणे झिजवतो आहे.
आज मुंबईचे मालक होऊ पाहणारे धनदांडगे मुंबईतील जमिनीचेमूळ मालक कोण, हे विंसिरले आहेत.' बाळ गंगाधर टिळक यालोकनेत्याना कायदेशीर सलेला पुरविणारे (होमरूल लीगचे जनक)बॅरिस्टर काका बॅप्टिस्टा हे माझगाव येथील म्हातार पखाडी यागावठणातील होते, हे विसरणे म्हणजे इतिहास विसरणे.
कॉर्पोरेशनमधील व महाराष्ट्र शासनामधील काही अधिकाऱ्यांनाहाताशी धरून आज बिल्डर लॉबी प्रथम वरळी गावठण गिळंकृत करूपाहत आहे व अशा प्रकारे मुंबईतील इतर गावठणांत चंचूप्रवेश करूपाहत आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांच्या घरांना असणारा कॅडेस्टल सर्वेनंबर पुसू पाहत आहे. सगळ्या गावठणावर SRA स्कीमचा वरवंटालाटू पाहत आहे.
विचित्र व विलक्षण बाब ही की, मुंबईच्या पूर्वेतिहासाचा मागमूसनसलेली चार टाळकी आज या मूळ 'गावठणा'वर “झोपडपट्टी'चाशिक्का मारण्याचे धाडस करू पांहत आहेत. झोपडपट्टीत राहणारीमंडळी आणि गावठणात राहणारी मंडळी यांच्यात तफावत नाही का?त्या दोघांत जमीनअस्मानाचा फरक आहे. गावठणात राहणारी मंडळीही एका जातीची, एका जमातीची, एका भाषेची, एका धर्माची, एकारीतिरिवाजाची व एकच प्रकारचे सणसोहळे साजरे करणारी असते.त्यांच्या चुलीवर जे शिजते त्याचा परिमळ जो आसमंतात पसरतो तोएकच प्रकारचा असतो. त्यांच्या प्रार्थना व उपासना करण्याचे प्रकारव त्यांची प्रार्थनास्थळे यांना इतिहास आहे. त्यांच्या दफनभूमी, त्यांचीकबरस्थाने व त्यांचे मसणवटे हे पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणीचआहेत. त्यासाठी त्यांना मुंबई कॉर्पोरेशनकडे हात पसरण्याची गरजकधी भासली नाही. मग ते चर्चेस असोत, देवदेवालये असोत कीमशिदी असोत. मुंबईतील गावठणातील काही चचेंस व त्यांतील दप्तरेआज आपल्याला चार-साडेचारशे वर्षांचा इतिहास खणखणीत वदवूनदाखवत आहेत. त्यांचे व्यवहार पिढ्यान् पिढ्या चालू आहेत. यालोकांना सांस्कृतिक इतिहास आहे. याउलट झोपडपट्टीत आलेलीमंडळी विविध भाषा बोलते. ते नाना धर्मांचे, नाना पंथांचे व नानाउपपंथांचे आहेत. त्यांचे सणसोहळे, ते साजरे करण्याचे त्यांचेप्रकार, विविध आहेत. त्यांच्या रीतिभाती वेगवेगळ्या आहेत. त्यांच्याचुलीवर जे शिजते ते आहाराचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यांच्यामालकीची देवस्थाने जुन्या काळची नाहीत. दफनभूमीसाठी,कबरस्थानासाठी व मसणवाट्यासाठी त्यांच्याकडे स्वत:च्यामालकीच्या वडिलोपार्जित जमिनी नाहीत. या सुविधा मिळविण्यासाठीझोपडपट्टीतील लोकांना जमिनीसाठी मुंबई कॉर्पोरेशनकडे हात पसरावेलागतात. गावठणातील मूळ रहिवाशांचे चित्र तशा प्रकारचे नाही. तेएका ढाच्याचे, एका साच्याचे, एका आडनावाचे, एका भाषेचे व यामराठभूमीचे मूळ रहिवाशी आहेत. झोपडपट्टीतील रहिवाश्यांसारखे तेबाहेरून आलेले नाहीत. या एकसुरी मूळ रहिवाशांच्या बांधवांची नाळही वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या बहुसुरी बांधवांशी बांधणे कसेप्रशस्त ठरेल?
मुंबई ही स्मार्ट-सिटी करण्याच्या बहाण्याखाली महापालिकेच्याअधिकारीवर्गाने बांधकाम व्यावसायिकांशी हातमिळवणी करणे, हीमुंबापुरीशी केलेली प्रतारणा आहे. मुंबईतील गावठणावर कुऱ्हाडउगारणे, हे कृतध्नपणाचे आहे. गावठणावर मुळी घाला घालणे, हीप्रतारणा आहे. गावठणाच्या पाठीत खंजिर खुपसणे, हाअप्रामाणिकपणा आहे. गावठणार॑ झोपडपट्टीचा SRA लादणे, हेअव्यवहार्य व अनाकलनीय आहे. थोडक्यात. या मुंबापुरीत:
गावठण तरलं तर बुडेल कोण ?
गावठण बुडलं तर तरेल कोण?
गावठण जगलं तर मरेल कोण ?
गावठण मेलं तर जगेल कोण ?
सुवार्ता जानेवारी २०१६ । ९४
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.