Fishermen in Marol fish market have to sell their fish in the scorching sun
Millions of rupees are exchanged daily in Mumbai's Marol fish market. But in this market, there are more problems than fish! If the municipality allocates crores of rupees every year for their maintenance, then who is responsible for wasting it? The state of the fish market has not changed for decades. The women Koli fishmongers are struggling with many problems.
Dried fish in the market
Problems aplenty!
No convenience, cleanliness and safety in Marol dried fish market
Sakal News Service
Mumbai, 13th: Marol market is well-known in the state for its wholesale dried fish market, but is riddled with problems. Cleanliness and safety are nowhere to be seen. But since the needs of the sellers seem to have been ignored while building the fish market, Koli fisherwomen are forced to sit and do business in the scorching sun. The vendors have been expressing their anger as the Municipal Corporation has been neglecting the Marol market for many years.
A weekly market especially for dried fish has been held in Marol market for two hundred years. Women from various Koliwadas in Mumbai come to this market two days a week to sell dried fish. This business has been going on for generations. Thousands are traded in this market per week; But in the name of facilities there is absolutely nothing. The municipality renovated this market in 2007; But at that time the needs of the sellers were not considered. Platforms were built here like they were in the fresh fish market. But since the sellers do not use these platforms, they have to sit and sell fish in the hot sun. Marol fish market is suffering from many such problems. Marol Market Women Fishmongers Association followed up with the municipality several times; But the administration lent them a deaf ear.
In the 90s, there was an attempt to give a prime plot of the market to a builder. But after the protests of the fishmongering women here, the market was in a bad state. It was difficult to do business there during the rainy season. After follow-up, the municipality repaired the market in 2007, and didnt bother checking after that. So the problems increased day by day.
Increasing incidences of theft
The municipality has not provided even simple security to Marol Market, which is known as the traditional fish market of the city. Both the entrance gates are broken. Rajeshree Bhanji, President of Women Fishmongers Association informed that lakhs worth of fish have been looted due to this. Let alone replace an entrance that has been broken for years; Bhanji expressed regret that the municipality does not even carry out simple welding work.
Ponds in the rainy season
A pipeline was installed to drain rainwater; but it is in bad condition. The rain channels are not repaired. Due to this, ponds of stagnant water are formed in the market during monsoon. Therefore, every year during the rainy season, lakhs of fish are spoiled.
No space for cars too
Trucks arrive with dried fish on market days, but there is not enough room to reverse them. Therefore trucks have to be diverted between Ghatkopar-Andheri road. As a result, there is a traffic jam.
Hanging electrical wires - risk of short circuit
The connection of power lines made by the municipality while renovating the market has deteriorated, so there is always a risk of short circuit. Sometimes such things happen. Fortunately, there has been no major damage. Dry fish are packed in sheds with plastic and linen sacks. Sellers expressed fear that even a single spark will destroy everything. 200 lamps and 9 tubelights were installed by the municipality during the renovation of the market; But the municipality has not changed them after 2007.
Marol Market does not get any facilities from the municipality. Many times even the electricity bill is not paid. Due to this, power supply is interrupted after four-five months. The security issue is also the same. Fish is stolen. Several letters were sent to the municipality; but they was ignored.
- Rajeshree Bhanji (President, Marol Market Fishmonger Koli Women's Association)
As the platforms have not been constructed properly, fish has to be sold in the hot sun. Dry fish is in high demand during the rainy season; but doing business is difficult due to bad market conditions.
- Vasanti Bhate (Fishmonger)
______________
मरोळ मासळीबाजारातील मच्छीमारांनारणरणत्या उन्हातच मासळीविकावी लागत आहेचौकटीतील छायाचित्र बाजाराच्याद दरवाजाचे.
मुंबईच्या मासळी बाजारीत रोज लांखो-कोंट्यबधी रुपवांची उलाढाल होते; पण या बाजारांत मासळीपेक्षा समस्यांचाच ढीग मोठा दिसतो!त्यांच्या देखभालीसाठी दरवर्षी महापालिका कोट्यवधीची तरतूद करते म्हणे, मग ती वाया घालवण्याची 'करतूत' कुणाची, असाच प्रश्नत्यांची दुरवस्था पाहून पडतो. अनेक दशकांपासून मासळी बाजाराचे चित्र बदललेले नाही. दर्याबर कोळीराजा आणि बाजारात त्यांच्याकारभारणी अशा अनेक समस्यांशी झगडत असतात... त्यांच्या किमान काही अडचणींचे तरी निवारण व्हावे यासाठी हा प्रयत्न...
सुक्या मासळी बाजारात
मास्यांचा चिखल !
मरोळ मार्केटमध्ये सुविधा, स्वच्छता अन सुरक्षेच्या नावाने बोंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सुक्या मासळीचा घाऊक बाजार म्हणून राज्यात: ओळख असलेल्या मरोळ मार्केटमध्ये समस्यांचा जणू ढिगच आहे.स्वच्छता व सुरक्षा तर वाऱ्यावर आहेच; पण मासळी बाजार बांधतानाविक्रेत्यांच्या गरजांचा विचारच करण्यात . आलेला. नसल्याने. कोळीमहिलांना रणरंणत्या उन्हात बसून व्यवसाय कराबा लागत आहे. अनेकवर्षांपासून महापालिका मरोळ बाजाराकडे दुर्लक्षे' करत असल्यानेविक्रेते संताप व्यक्त करीत आहेत.
मरोळ मार्केटमध्ये दोडशे वर्षांपासून सुक्या मासळीचाआठवडा बाजार भरतो. मुंबईतील विविध कोळीवाड्यांतील महिलाआठवड्यातील दोन दिवस सुकी मासळी विकण्यासाठी या बाजारातयेतात. पिढ्यानपिढ्या त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. आठवड्यालाहजारोंची उलाढाल या बाजारात होते; मात्र सुविधांच्या नावाने बोंबचआहे. पालिकेने २००७ मध्ये या बाजाराची दुरुस्ती केली; मात्र त्यावेळी विक्रेत्यांच्या गरजांचा विचार करण्यात आला नाही, ताज्यामासळी. बाजारातील ओट्यांप्रमाणे या बांजारात ओटे बांधण्यात आले.त्यामुळे विक्रेते या ओट्यांचा वापर करीत नसल्याने त्यांना भरउऱ्हातबसून मासे विकावे लागतात. अशा अनेक समस्यांनी मरोळचा मासळीबाजार ग्रासलेला आहे. मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला- संस्थेने त्याबाबत पालिकेकडे अनेक वेळा पाठपुराबा केला; मात्रप्रशासनाने त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली.
९०च्या दशकात बाजाराचा मोक्याचा भूखंड बिल्डरला देण्याचा_ प्रयत्न झाला होता; पण तो येथील मच्छीविक्रेत्या महिलांनी हाणूनपाडल्यानंतर अनेक वर्षे हा बाजार खड्यात भरत होता. पावसाळ्याततेथे व्यवसाय करणे अवघड होते. पाठपुराव्यानंतर पालिकेने २००७मध्ये बाजाराची दुरुस्ती केली. त्यानंतर ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळेदिवसेंदिवस समस्या अधिकच वाढत गेल्या.
चोरीचे वाढते प्रकार
शहरातील पारंपरिक मासळी बाजार म्हणूनओळखल्या जाणाऱ्या मरोळ बाजारालापालिकेने साधी सुरक्षाही पुरवलेली नाही.बाजाराचे दोन्ही प्रवेशद्वारे तुटलेली आहेत.त्यामुळे अनेक वेळा लाखोंची मासळी चोरीलागेल्याचे प्रकार घडले आहेत, अशी माहितीमहिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांनीदिलो. अनेक वर्षांपासून तुटलेले प्रवेशद्वारबदलणे तर सोडाच; त्याला साधी वेल्डिंगहीपालिका करत नाही, अशी खंत भानजी यांनीव्यक्त केली.
पावसाळ्यात तळे!
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीपाईपलाईन बसवण्यात आली होती; मात्र त्यांचीदुरवस्था झाली आहे. पर्जन्यवाहिन्यांची दुरुस्तीकेली जात नाही.'त्यामुळे पावसाळ्यात बाजारातपाणी साचून तळें तयार होते. त्यामुळे दर वर्षीपावसांळ्यात लाखोंची मासळी खराब होते.
गाड्यांनाही जागा नाही
बाजाराच्या दिवशी सुकी मासळी घेऊन ट्रकयेतात; मात्र ते वळवण्यासाठी पुरेशी जागाचनाही. त्यामुळे घाटकोपर-अंधेरी जोडरस्त्याबर्चट्रक वळवावे लागतात. परिणामी वाहतूक कोंडीहोते.
लोंबकळत असलेल्या बिजेच्या तारा.
शॉर्टसर्किटचा धोका
पालिकेने बाजाराची दुरुस्ती करताना केलेल्यावीजवाहिन्यांची जोडणी जीर्ण झाली आहे,त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका कायमच असतो.अधूनमधून तसे प्रकार घडत असतात.सुदैवाने मोठी हानी झालेली नाही. शेडमध्येसुकी मासळी प्लास्टिक आणि तागाच्यागोण्यांनी बांधली जाते. एखादी ठिणगी पडलीतरी सारे खाक होईल, अशी भीती विक्रेत्यांनीव्यक्त केली. बाजाराच्या दुरुस्तीच्या वेळीपालिकेने २०० दिवे आणि नऊ ट्युबलाईट्सलावल्या होत्या; मात्र पालिकेने त्या २००७नंतर'बदललेल्याच नाहीत.
पालिकेकडून मरोळ बाजाराला कोणत्याहीसुविधा मिळत नाहीत. अनेक वेळावीजबिलही भरले जात नाही. त्यामुळेचार-पाच महिन्यांनी वीजपुरवठा खंडित होतअसतो. सुरक्षेचा प्रश्नही जैसे धेच आहे.मासळी चोरीला जाते. पालिकेला अनेकवेळा पत्रे पाठवली; पण दुर्लक्षच केले गेले.
- राजेश्री भानजी (अध्यक्ष, मरोळ बाजारमासळी विक्रेता कोळी महिला संस्था)
ओट्यांची बांधणी योग्य प्रकारे झालेलीनसल्याने भरउन्हात बसून मासळी विकावीलागते, पावसाळ्यात सुक्या मासळीलाजास्त मागणी असते; पण बाजाराच्यादुरबस्थेमुळे व्यवसाय करणे अबघड होते.
- वासंती भाटे (मासळी विक्रेती)
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.