Half the boats docked
Earnings in Koliwada hit due to 'note craze'
Mumbai, 12th: Half of the boats in Mumbai's Koliwadas have been affected by the 'note craze' caused by the demonetisation of Rs 500 and Rs 1000 notes. As there is no spare money for diesel, boats cannot be taken to sea for fishing. Even if the fishermen collect spare money and buy diesel, customers do not have money to buy fish. Fishermen are facing this difficult situation.
Fish yield in Worli Koliwada has decreased by 50% in two days. There is a similar scene in other Koliwadas too.
500 liters of diesel per day is supplied to the boats from the Worli Koliwada Nakhwa Fisheries Cooperative Society. Because the notes have been cancelled, consumption of diesel has come down to just 150 liters, informed Harishchandra Nakhwa, president of the society. Because Rs 500 and Rs 1000 notes have been scrapped, the fishermen were given diesel on credit on the first day. It is not possible to do that every day. Because of this, half the boats have been docked.
Earlier, fish worth three to four lakhs was sold daily from Worli Koliwada. Now this turnover has gone down to two lakhs. Umesh Kothekar, who sells 10kg of fish a day in this Koliwada, sold only 3kg of fish during the day on Saturday (12th), that too on credit. He said that the business has been running on credit for two days.
The situation in the Mumbai fishmarkets is similar to that of Koliwadas, where customers are turning away.A fish seller in Ghatkopar said that fish worth Rs 2,300 was given on loan during the day. Devanand Worlikar, a fishmonger in Worli, said that the number of customers in the market has come down to half. Purchased stock can be kept on ice for a maximum of two days. Therefore, many traders said that they are offering loans to known customers.
(Praveen Kajrolkar : Sakal Image Bureau)
* Two days ago, a customer was given a loan of 100 rupees as he did not have spare money. He hasn't returned it yet. How to sell fish in such a situation?- Jitendra Worlikar, Fishmonger, Worli
There has been a 50 percent decline in fish sales in the market. Sellers also do not go to the market because the rates are low. Therefore fish prices have also come down by 50 percent. This effect is being felt in the local fish markets. Fish exporters have not been affected. - Damodar Tandel, the leader of the fishermen
____________________
निम्म्या नोका धक्क्याला
'नोटकल्लोळा' मुळे कोळीवाड्यातील उत्पन्नात घर
मुंबई, ता. १२ : पाचशे वहजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानेउद्भवलेल्या 'नोटकल्लोळा'मुळेमुंबईतील कोळीवाड्यांतील निम्म्यानौका धक्क्याला लागल्या आहेत.डिझेलसाठी सुटे पैसे नसल्याने: मासेमारीसाठी बोट समुद्रात नेता येतनाही. सुटे पैसे जमवून डिझेळ मिळवलेतरी मासळी विकत घेण्यासाठीग्राहकांकडे पैसे नाहीत. या'परिस्थितीलामच्छीमारांना सामोरे जावे लागत आहे.
: दोन दिवसांत वरळी कोळीवाड्यातीलमासळीचे उत्पन्न ५० टक्के घटले आहे.अन्य कोळीवाड्यांतही असेच चित्रआहे.
वरळी कोळीवाडा नाखवा- मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटीतूनबोटोंना दररोज ५०० लिटर डिझेलपुरवले जाते. या सोसायटीने चलनातूनरद्द झालेल्या नोटा . स्त्रीकारणेथांबवल्यांने डिझेळचा खप अवघ्या१५० लिटरवर आला आहे, अशीमाहिती सोसायटीचे अध्यक्ष हरिश्चचंद्रनाखवा यांनी दिली. चलनातून ५००,हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतरमच्छिमारांना पहिल्या दिवशी उधारीवरडीझेल दिले. रोज तसे करणे शक्यनाही. त्यामुळे निम्म्या बोटी धक्क्याला.लागल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.यापूर्वी वरळी कोळोवाड्यातूनरोज तीन-चार लाखांची मासळीविकली जात होती. आता ही उलाढालदोन लाखांवर आली आहे. याकोळीवाड्यात दिवसाला १० किलोमासळी विकणारे उमेश कोठेकरयांनी शनिवारी (ता.१२) दिवसभराततौन किलोच मासळी बिकली, तीहीउधारीवर. दोन दिवसांपासून उधारीवरव्यवसाय सुरू असल्याचे त्यांनीसांगितले.
बाजारांकडे ग्राहकांची पाठकोळीवाड्यांसारखीच परिस्थिती
मुंबईतील मासळी बाजारांची . आहे.दिवसभरात २,३०० रुपयांची मासळीउधारीवर दिली, असे घाटकोपरमधीलमासे विक्रेत्याने सांगितले. तर,बाजारातील ग्राहकांचे प्रमाण निम्म्यावरआल्याचे वरळीतील .मासेविक्रेतेदेवानंद वरळीकर ॒ यांनी सांगितले.घेतलेला माळ जास्तीत जास्त दोनदिवस बर्फात ठेवता येतो. त्यामुळेओळखीच्या ग्राहकाला उधारीवर भालदेत आहोत, असे अनेक किक्रेत्यांन]सांगितले,
(प्रवीण काजरोळकर : सकाळ छायाचित्रसेवा)
मासळीबाजार,
* दोन दिवसांपूर्वी एका ग्राहकाकडे सुटे पैसे नसल्याने त्याला१०० रुपयांचे मासे उधारीवर दिले. तो अद्याप परत थाळेशानाही. अशा परिस्थितीत मासेविक्री कशी करणार.
- जितेंद्र वरळीकर, मासेविक्रेता, वरळी
बाजारात मासळी विक्रीत ५० टक्के घट झाली आहे. भाब ' मिळत नसल्याने विक्रेतेही बाजारात जात नाहीत. त्यामुळे
मासळीचे दरही ५० टक्क्यांनी उतरले आहेत. हा परिणाम स्थानिक
बाजारांमध्येच जाणवत आहे. मासे निर्यात करणाऱ्यांवर तो झालेला नाही.- दामोदर तांडेल, मच्छीमारांचे नेते
____________________
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.