Mumbai, Wednesday, January 17, 2018
Approval for two-storied houses in Koliwada
Sakal News Service
Mumbai, 16th: The state government and the environment department through a notification have allowed storied houses in Koliwadas in Mumbai up to 33 feet in height. Municipal commissioner Ajoy Mehta assured the Koli delegation that they will take an immediate decision in this regard and start the implementation. 45 Koliwadas and 100 Gaothans (villages) in Mumbai will benefit from this decision. Damodar Tandel, President of Akhil Maharashtra Machchimar Kruti Samiti, met the Municipal Commissioners on Tuesday (16th) and presented the state government notifications. According to the information provided by the Urban Development Department, Tandel demanded an immediate decision from the Commissioner regarding the height of houses in Koliwada. He also met Mayor Vishwanath Mahadeshwar. The mayor also assured that the demands of the fishermen community would be agreed to.
Tandel informed of Commissioner Mehta's assurance that the State and Central notifications will be adhered to.
At present, the municipality does not allow the demolition of old houses in gaothans and the construction of new houses in their place. But Tandel claimed that if this notification is implemented in Mumbai, the oldest houses in all the gaothans will be demolished to make way for the construction of new houses. He also demanded that the parameters of SRA and Slum Redevelopment should not be applied to houses in Koliwadas.
कोळीवांड्यात दुमजली घरांना परवानगी
मुंबई, बुधवार, १७ जानेवारी २०१८
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्य सरकारआणिपर्याबरण विभागाने अधिसूचनेद्वारेमुंबईतील कोळीवाड्यांमधील घरांना३३ फुटांपर्यंत परवानगी दिली आहे.यासंदर्भात त्वरित निर्णय घेऊनअंमलबजावणी सुरू करू, अशीग्वाही महापालिका आयुक्त अजोय'मेहता यांनी मच्छीमार समाजाच्याशिष्टमंडळाला दिली. मुंबईतील ४५
कोळीवाडे आणि १०० गावठाणांना यानिर्णयाचा फायदा होणार आहे.अखिल महाराष्ट्र मच्छोमारकृती समितीचे अध्यक्ष दामोदरतांडेल यांनी मंगळवारी (ता. १६)पालिका आयुक्तांची भेट घेऊन राज्यसरकारच्या अधिसूचना सादर केल्या.नगरविकास विभागाने दिलेल्यामाहितीनुसार कोळीवाड्यांतीलघरांच्या उंचीबाबत त्वरित निर्णयघेण्याची मागणी तांडेल यांनी पालिका
आयुक्तांकडे केली. महापौर विश्वनाथमहाडेशबर यांचीही त्यांनी भेट घेतली.महापौरांनीही मच्छीमार समाजाच्यामागण्या मान्य करण्याचे आश्वासनद्लि
राज्य आणि केंद्र सरकारच्या
अधिसूचनांचा आदर केला जाईल,अशी ग्वाही आयुक्त मेहता यांनीदिल्याची माहिती तांडेल यांनी दिली.
सध्या गावठाणांमधीलळ जुनीघरे पाडून त्या जागी नव्या घरांचेबांधकाम करण्यास पालिका अनुमतीदेत नाही; मात्र या अधिसूत्तनेचीअंमलबजावणी झाल्यास मुंबईतील.
सर्ब गावठाणांमधीलळ सर्वाधिकजुनी घरे पाडून तेथे नव्या घरांच्या ,बांधकामाचा मार्ग मोकळा होईल,असा दावा तांडेल यांनी केला. गलिच्छवस्ती सुधारणा आणि झोपडी सुधारणानियमाचे मोजमाप कोळीवाड्यांतीठंघरांना लावू नये, अशी मागणीहीत्यांनी केली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.