01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 26, 2019

Changes in CRZ Act threaten Environment

type
publisher
place
Tags
Daji Kolekar
Lokmat
India

Mumbai, Saturday, dt. 26 January 2019

Daji Kolekar

Shelter is a basic need for everyone. But due to the increasing population, without considering the environment, humans encroached on nature and started building on the available space. Whether it is a beach or a river bank, a village, a farm or government land, the environment is endangered due to such wanton overcrowding. As a result, the government had to make laws in this regard. From that came the CRZ Act. It changed from time to time. This has created a situation where its original purpose is in jeopardy.

The Environment Protection Act came into existence in 1986 to protect the environment. CRZ i.e. Coastal Regulation Act was issued in 1991 through Rajpanna in relation to marine environment under section 3-1 and 3-2-5 of this Act. According to this, any construction within 500 meters of the high tide level was banned considering the tide coming to the beach. It was further pointed out that due to this law, there are difficulties in the construction of many settlements coming up in this area. Therefore, this law became a problem for many people. E.g. Koliwada in Mumbai, some residential houses on the beach in Konkan became difficult to rebuild. Considering that this and the coastal area should be developed, the government made some changes in the provisions of this Act from time to time. 2019 made a big change in it and divided it into CRZ zones 1, 2 and 3. 200 meters landward from the high tide line in the main sea area and 100 meters of river bays have been declared as 'No Development Zones'.

Subsequently, the Union Ministry of Infrastructure and Environment relaxed the provisions of the 2011 Act in the name of development. The idea of ​​developing Mumbai and Konkan coastal areas is coming forward. Our state is blessed with 720 km out of the 7517 km of the Indian coastline. As per the new provision in 2018, the limit of development area has been reduced to 50 meters. Due to this, this change will be applicable to all the areas in Mumbai, Navi Mumbai and Konkan area in the bay area and other places in the state where there are river mouths and bay areas. A management plan will be prepared by the local bodies for the development works in this area.

Changes in the CRZ Act from time to time may defeat the original purpose and pose a threat to the environment. If relaxation of conditions leads to overcrowding in the area and subsequent tsunami-like disasters, who is responsible? Many such questions remain unanswered. Environmental conservation is the need of the hour. Therefore, the provisions in the CAZ can be fatal to ecological development.

* The Environment Protection Act came into existence in 1986 to protect the environment.

* Regarding marine environment, CRZ i.e. Coastal Regulation Act was promulgated in 1991 through Gazette.

* The Union Department of Forests and Environment amended the provisions of the 2019 Act in the name of development.

सीआरझेड कायद्यातील बदल पर्यावरणीय विकासाला धोकादायक

दाजी कोळेकर७ मुंबई, शनिवार, दि. २६ जानेवारी २०१९

घर ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; पणवाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचाविचार न करता मानवाने निसर्गावरअतिक्रमण करीत मिळेल त्या जागेवरबांधकाम करण्याचा सपाटा लावला. मगतिथे समुद्रकिनारा असो किंवानदीकिनारा, गावठाण, गायरान असो कीशासकीय जमीन असो, अशा मनमुरादअतिवावरामुळे पर्यावरण धोक्यातयेण्याची वेळ आली. परिणामी,शासनाला याबाबत कायदे करावेलागले. त्यातूनच सीआरझेड कायदाआला. त्यामध्ये वेळावेळी बदल होतगेला. त्यामुळे त्याचा मूळ हेतू धोक्यातयेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यविरण रक्षणासाठी १९८६साली पर्यावरण संरक्षणकायदा अस्तित्वात आला. याकायद्यातील कलम ३-१ आणि ३-२-५अन्वये सागरी पर्यावरणासंदर्भातसीआरझेड अर्थात किनारा नियमनकायदा १९९१ मध्ये राजपन्नाच्यामाध्यमातून जारी, केला. यानुसारसमुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या भरतीचाविचार करून भरतौरेषेपासून ५००मीटस्च्या अंतरात कोणतेही बांधकामकरण्यात बंदी घालण्यात आली. याकायद्यामुळे या परिसरात येणाऱ्या अनेकवस्तीस्थानांच्या बांधकामाबाबतअडचणी येत असल्याचे पुढे निदर्शनासआले. त्यामुळे हा कायदा अनेकांच्याअडचणीचा ठरू लागला. उदा.मुंबईतील कोळीवाडे, कोकणातीलसपुद्रकिनाऱ्यावरील काही रहिवासी घरेयांची पुनर्बांधणी करणे अवघड झाले.याचा व समुद्रकिनारी भागाचा विकासव्हावा, याचा विचार करून शासनानेवेळोवेळी या कायद्यातील तरतुदीमध्येकाही बदल केले. त्यामध्ये २०१९ मोठाबदल करत सीआरझेड १, २ व ३ असेभाग पाडले. मुख्य सागरी भागात भरतीरेषेपासून जमिनीच्या दिशेने २०० मीटरअंतरापर्यंत व नदीखाडी यां परिसराच्या१०० मीटर भाषणाला 'ना विकास क्षेत्र'घोषित केले.

त्यानंतर केंद्रीय बने व पर्यावरणखात्याने विकासाच्या नावाखाली २०११च्या कायद्यातील तरतुदी शिथिलकेल्या. मुंबई आणि कोकणकिनारपट्टीवरील भागाचा विकासकरण्याचा विचार पुढे येत आहे.भारताला ७ हजार ५१७ कि.मी.लांबीच्या किनाऱ्यापैकी ७२० कि.मी.लांबीचा किनारा आपल्या राज्यालालाभला आहे. २०१८ मधील नवीनतरतुदीप्रमाणे ना विकास क्षेत्राचीमर्यादा घटवून ५० मीटर इतकी करण्यातआली आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबईआणि कोकण परिसरातील खाडीपरिसरात व राज्यातील इतर ठिकाणीनदीमुख व खाडी परिसर असेल, अशासर्वच क्षेत्रांना हा बदल लागू होणार. यापरिसरातील विकासकामांना स्थानिकस्वराज्य संस्थांकडून व्यवस्थापनआराखडा तयार केला जाईल.

वेळावेळी होणाऱ्या या सीआरझेडकायद्यातील बदलामुळे मूळ हेतूअडचणीत येऊन पर्यावरणाला धोकानिर्माण होऊ शकतो. अटी शिथिलकेल्यामुळे या परिसरात बांधकामलोकवस्ती वाढली आणि पुढेत्सुनामीसारखे संकट ओढवले, तर यालाजबाबदार कोण? असे अनेक प्रश्नअनुत्तरित राहतात. पर्यावरण संवर्धन हीकाळाची गरज आहे. त्यामुळेसीआझेडमधील तरतुदी पर्यावरणीयविकासाला मारक ठरू शकतात.

* पर्यावरण रक्षणासाठी१९८६ साली पर्यावरणसंरक्षण कायवाअस्तित्वात आला.

* सागरीपर्यावरणासंदर्भातसीआरझेड अर्थातकिनारा नियमन कायदा१९९१ मध्येराजपत्राच्या माध्यमातूनजारी केला.

* केंद्रीय वने व पर्यावरणखात्याने विकासाच्यानावाखाली २0१९च्याकायद्यातील तरतुदीशिधिल केल्या.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.