01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 26, 2019

Development work hampered by lack of funds; High Court's Temporary Stay on Bandra-Versova Link project

type
publisher
place
Tags
Shefali Parab Pandit
Lokmat

Development work hampered by lack of funds

Shefali Parab-Pandit, Mumbai, Saturday 26th

Lokmat News Network

Mumbai: For the past two years, the Municipal Corporation has been focusing on old projects due to the cancellation of 'excise tax' which is a financial backbone. Despite provision in the budget every year, some of these projects are still being carried out, while some projects are running at a slow pace even after starting. Ambitious projects like the Mumbai Sea Coast Road Project and the Goregaon-Mulund Link Road (GMLR) have been plagued by endless hurdles despite substantial provisions. The provision for FY 2018-2019 is also likely to be wasted.

Through taxes, a revenue of Rs. 7.5K crore was collected in the municipality's treasury every year. With the repeal of this tax from July 2017, funding for infrastructure projects began to dwindle and the administration decided to complete old projects instead of taking up new projects for the past 2 years. Accordingly, the budget made provision for ambitious coastal road projects, ongoing works under JMRL, Brimstowad project, sewage treatment plant and the opening of 35 schools under public-private partnership.

Out of the budget provision, only 30% is spent on development works every year. This year, Commissioner Ajoy Mehta is taking regular review meetings to review the work of each department. This year, till December 31, 2018, the municipal administration has claimed that 37% of the amount has been spent on development works..

The budget for financial year 2018-2019 will be announced in the first week of February. While work on major projects like Coastal Road has started only last month, JMLR is still stalled for permits. The waste-to-energy plant project is as good as discontinued.

_____________

Even with funding, these projects are not moving forward..

A 29-km Coastal Road from Princess Street to Kandivali, in discussion since 2019, was allocated 1000 crore in FY 2017-18. But it took all of 2017 to obtain 17 types of various permits from the Center and the State. However in FY 2018-19, 1500 crore rupees was allocated for the coastal road for approx. 90 km from Princess Street to Sea Link. This work has started in the first month of the year, and so far only Rs. 230 crores have been spent. But the fisherman project still has to be done.

The Forest Department of Govt has been working for the last four years on a link road from Goregaon to Mulund. However, for this project, the State Corporation has recently got permission to route a tunnel through Sanjay Gandhi National Park. Accordingly a 4.7km-long tunnel will be constructed.Then, permission will be taken from the National Wildlife Commission 230 crores allocated for this project in the last financial year has not yet been spent.

A 350-crore cycle-track construction project in the vicinity of the Tansa channel too has not yet been completed. A provision of five crore rupees was made in the budget for beautification of Bandra fort.

Another ambitious project of the Municipal Corporation is generating electricity from waste. Provision is being made in the budget every year for this purpose. However, the foundations of this project have not yet been laid.

35 schools that were shut due to lack of students closed for lack of numbers were supposed to have started again on private government partnership. But this proposal still awaits approval from the education department.

_______________

High Court's temporary stay on Bandra-Versova Sea-Link project

Lokmat News Network

Mumbai: The High Court has granted a two-week adjournment for erecting a cement pillar after filling an area in Juhu Koliwada for Bandra-Versova Sea Link Project. A bench of Chief Justice Naresh Patil and Justice N.M. Jamdar gave the above directions to the MSRDC.

Cement pillars are being illegally erected on the sea shore at Juhu Koliwada. RTI activist Zoru Bhathena has claimed through a PIL that the necessary permits have not been obtained.

Soil is being dumped on the sea shore for the pillar. Therefore, sea water reaches the mangroves. In a way, the environment is getting damaged. About 7.9 hectares of sea will be affected due to this pillar, said senior advocate Gayatri Singh on behalf of Bhathena. Singh told the court, 'All necessary permissions have been obtained for the project by MSRDC. The court directed the MSRDC to stop work on the project for two weeks, leaving the Santacruz police to see if the order is complied with.

निधीअभावी विकासकामाला खीळ

शेफाली परब-पंडित सुंबई, शनिवार दि. २६

लोकर्मर्त न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक कणा असलेला'जकात कर रद्द झाल्यामुळे गेली दोनवर्षे महापालिकेने जुन्याच प्रकल्पांवरलक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीअर्थसंकल्पात तरतूद होऊनही यापैकीकाही प्रकल्पांचे कादी घोडेचनाचविण्यात येत आहेत, तर काहीप्रकल्प सुरू झाल्यानंतरही संथगतीनेसुरू आहेत. मुंबई सागरी किनारा रस्ताप्रकल्प आणि गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता(जेएमएलआर) या महत्त्वाकांक्षीप्रकल्पांसाठी भरीव तरतूद असूनहीअनंत अडचणींमुळे ते भागे पडलेआहेत. सन २०१८-१०१९ यां आर्थिकवर्षासाठी असलेली तरतूदही वायाजाण्याची शक्‍यता आहे.

जकात क्रराच्या माध्यमातूनपालिकेच्या तिंजीरीत दरवर्षी सुभारेसाडेसांत हजार कोटी रुपयांचामहसूल जमा होत होता. जुलै, २०१७पासून हा कर रद्द झाल्यामुळे पायाभूतप्रकल्पांसाठी निथ्री कमी पडू लागलागेल्या दोन वर्षांपासून नवीन प्रकल्पहाती घेण्याऐवजी जुन्या प्रकल्पांनाचपूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनानेकेला. त्यानुसार, महत्त्वाकांक्षी कोस्टलरोड प्रकल्प, जेएमर्रलआर, ब्रिमस्टोबॅडप्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे,: सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सार्वजनिकखासगी भागीदारीअंतर्गत ३५ शाळासुरू करणे अशा प्रकल्पांसाठीअर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली.

अर्थसंकल्पातील तरतुदींपैकीकेवळ ३० टॅकक्‍्केच रक्कम दरवर्षीविकास कामांवर खर्च होत असते. यावर्षी आयुक्त अजोय मेहता यांनीनियमित आढावा बैठक घेऊन प्रत्येकविभागाच्या कामकाज भाहिती घेतआहेत, यंदा ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत३७ टक्के रक्कम विकास कामांवर खर्चझाल्याचा दावा पालिका प्रशासनानेकेला आहे.

सॅन २०१८-२०१९ या आर्थिकेवषातील अर्थसंकल्प फेब्रुवारीमहिन्याच्या पहिल्या आठवड्यातजाहीर होणार आहे. कौस्ट्लरोडसारख्या भोठ्या प्रकल्पावर गेल्याचमहिन्यात कांम सुरू झाले आहे, तरजेएमएलआरपरवानगीसाठी रखडला आहे.कंचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पगुंडाळण्याची वेळ आली आहे.

____________

या प्रकल्पाना निधी मिळूनही वेग नाही...

* २0९९ पासून चर्चेत असलेल्या प्रिन्सेस स्ट्रीट ते कॉँविवली अशा २९

कि.मी. कोस्टल रोड

डे प्रकल्पासाठी सन २0१९७-२0१८ या आर्थिक धर्षात

एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, मात्र, केंद्र व राज्यातील१७ प्रकारच्या विविध परवानग्या मिळविण्यात २०९७ सरले

संन २0६१८-२0१९ या आर्थिक वर्षतकोस्टल रोडसाठी दीड हजार कोटी रुपयांचीकरण्यांत आली, प्रिन्सेस स्कोट तै सागरी सेतपर्यंत सुमारे ९0 किमी. याहहे पहिल्या कांमंगेल्यामहिन्यातासुरू झाले असून, आतापर्यंत २30 कोटीरुपयेच खर्च प्लाले आहेत. मात्र मच्छीमार

प्रकल्पाला अद्याप करावा लागत आहे

1 भोरणाव मुले -

सरकारच्या वनविभागाकडून

जड स्स्त्यावर गेली चार वर्षे काम सुरु आहे. मात्र, या -संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बोगध्याचे काम करण्यास राज्यमहापालिकेला नुकतीच

परवानगी मिळाली

आहे.तत्यानुसार, ४.७ क्रि.मी.चा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

त्यानंतर, राष्ट्रीय वनजीव महामंडव्ठाकडून

परवनगी घेण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी गेल्या बोन वर्षात तरतूद करण्यात आलेली २३0 कौटी

रक्‍कम खर्च झालेली नाही

७ तामसा जलवाहिनीच्या परिसरातसावकल ट्रॅक तयार करण्याचा

साडेतीनशे कोटींचा प्रकल्पही अद्यापभुल होऊ शकलेला नाही. वांद्रे यैथींत्न

सॉंदर्यीकरण करण्यासाठी (त. 2. अचि

अर्थसंकल्पात पांच कोटी रुपयांचीतरतूद करण्यात आली होती

$ कॅचऱ्यांपासून वीजनिर्मिती हा महापालिकेचा आणखी एक महत्त्वाकांक्षीप्रकल्प. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येत आहे. मात्रअद्याप या प्रकल्पाची चीट रचता आलेली नाही

% विद्यार्थी संख्येअभावी बंद झालेल्या

3५ शाळा सरकारी खांसगी

भागीवारीवर सुरू व सु करण्याचा घेतला होता. मात्र, या प्रकल्पाचा प्रस्ताव

शिक्षण र्‌

मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

_______________

वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्पालाउच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क

लोटत न्ोेकी न्यान गटे

मुंबई : वांद्रे- वर्सोवा सी-लिंकंप्रकल्पासाठी जुहू कोळीवाडा येथेभराव. टाकून सिमेंटचा खांबउभारण्यास उच्च न्यायालयाने दोनआठवड्यांची स्थगिती दिली आहे.ी मुख्य न्या.मरेश पाटील वन्या.एन.एम.. जामदारखंडपीठाने वरील निर्देश'एपएसआरंडीसीला दिले.

जुहू कोळीवाडा येथील सागरीकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे भरावटाकून सिपॅटचे खांब टाकण्यात येतआहेत. त्यासाठी आवश्यंक त्तया'परवानार्‍या घेण्यात आलेल्या नाहीत,असा दावा आरटीआय कार्यकर्त झोरूबथेना यांनी जनहित याचिकेद्वारे केलाआहे.

खांबासाठी संमुद्र किनाऱ्यावरमातीचा भरांव टाकत आहे. त्यामुळेखारफुटीपर्यंत समुद्रांचे पाणी पोहोचतमाही. एकप्रकारे पर्यावरणाची हानीहोत आहे. या खांबामुळे सुमारे ७.९डैकटर समुद्रे किर्नोरा प्रभावित होणारअहि, असे बंथेना यांच्यातर्फे ज्येष्ठबकीत. गायनी सिंह थांनीन्यायालयाला सांगितले,'एमएसंआरडीने कैलेले सर्च आरोपप्रकल्पासाठी आवश्यक असलेल्यासर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेतं.न्यायालयाने एमएसआरडीसीला याप्रकल्पाचे काम दोन आठवड्यासाठीथांबविण्याचे निर्देश दिले, आदेशाचेपालन केले की नाही, हे पाहण्याचेकाम सांताक्रुझ पोलिसांवर आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.