Opposition to Coastal Road in Worli
Petition filed by fishermen in High Court
Sakal News Service
Mumbai, 25th: Fishermen of Worli Koliwada have filed a petition in the High Court against the state government's ambitious Coastal Road project. The petition has expressed fear that the existence of the fishing community will be endangered due to the coastal route. About 29 km of coastal road from Marine Lines to Kandivali is causing environmental damage. The petitioners have claimed that the mandatory Coastal Regulation permission has not been obtained for this project. It is also said that while approving the proposal, the opinions of the Koli community were not taken into consideration.
This matter was heard on Monday before the bench of Chief Justice Naresh Patil and Justice Nitin Jamdar. It was stated in the hearing that during the work of the project, the beach will be filled. Hence the existence of the fishermen living there is likely to be endangered. In this regard, the court directed the Maharashtra Coastal Regulatory Authority to clarify its role.
कोस्टल रोडला वरळीत विरोध
मच्छोमारांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. . २५ : राज्यसरकारच्या महत्त्वाकांक्षी कोस्टलरोड प्रकल्पाच्या विरोधात वरळीकोळीवाड्यातील मच्छीमारांनी उच्चन्यायालयात याचिका केली आहे.किनारी मार्गामुळे मच्छीमार समाजाचेअस्तित्व, धोक्यात येईल, अशी भीतीयाचिकेत व्यक्त करण्यात आलीआहे. टमरिन लाईन्स ते कांदिवली यासुमारे २९ किलोमीटरच्या किनारीमार्गामुळे पर्यावरणाची हानी .होतआहे. या प्रकल्पासाठी अनिवार्यअसलेली सागरी किनारा नियमनपरवानगीही घेण्यात आलेली नाही,असा दावा याचिकादारांनी केलाआहे. प्रेकल्प मंजूर करताना कोळीसमाजातील नागरिकांची मत्ते विचारातघेतली नाहीत, असेही याचिम्हणणे आहे.
याप्रकरणी सोमवारी -मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्या. , नितीन जामदारयांच्या खंडपीठापुढे सुनावणीझाली प्रकल्पाचे काम करतानासमुद्रकिनाऱ्यावर भराव टाकण्यातयेणार आहे. त्यामुळें तेथे राहणाऱ्या :मच्छीमारांच्या अस्तित्वाला . बाधायेऊ शकते, असे सुनावणीत मांडण्यात 'आले. याबाबंत न्यायालयाने महाराष्ट्रसागरी किनारा नियमन प्राधिकरणालाभूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.