01 english

02 marathi

[Back to the archive]
Feb 28, 2019

Fishing should not be interrupted

type
publisher
place
Tags
Sakal

Don't interrupt fishing

Fishing crisis

A petition has been filed in the High Court on behalf of Worli Koliwada fisherman. They say they are not opposed to the project; but the fishing business is in danger because of it. Since the shore from Marine Lines to Kandivali is being filled, the petitioners say that the fishing business of many families has been threatened.

Sakaal News service

Mumbai; 27th: The High Court on Wednesday (27) directed the state government to explain its position in the petition challenging the Coastal Road, an ambitious project of the state government. The bench also directed the police not to prevent fishermen from setting nets along the shore as work on the project has not yet started.

The residents of Worli Koliwada have filed a petition in the High Court against the Coastal Road project. On Wednesday, the hearing was held before the bench of the Chief Justice on the Naresh Patil and Justice Nitin Jamdar. The association of citizens who petitioned the court had already given a 'no objection' certificate to the Mumbai Municipal Corporation two years ago, said Advocate Anil Sakhre on behalf of the Municipal Corporation.

However, the petitioners disclosed that that organization was not theirs. The Municipal Corporation has pressed that all legal matters regarding Coastal Road have been fulfilled.

The police have prohibited the petitioners from fishing with nets. Petitioners had given a statement against it; However, the bench was told that the administration did not take notice.

The High Court directed that fishing should not be stopped as the coastal road work has not started.

The bench ordered that the state government should disclose the claims in the petition by Monday (4th). The 'further' hearing on the petition will be held after two weeks.

मासेमारीला अटकाव नको

मासेमारीवर संकट

वरळी कोळीवाडा नाखवा यांच्या वतीने उच्चन्यायालयात याचिका करण्यात आली आहे.ग्रकल्पाला आपला विरोध नाही; मात्र प्रकल्पामुळेमासेमारीचा व्यवसाय धोक्यात येत आहे. मरिन :३लाईन्स ते कांदिवलीतील सागरी किनाऱ्यावर भ्हरटाकण्यात येणार असल्यामुळे अनेक कुटुंबेमासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे, असेयाचिकादारांचे म्हणणे आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई; ता. २७ : राज्य सरकारचामहत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्याकोस्टल रोडला बिरोध करणाऱ्यायाचिकेत भूमिका स्पष्ट करण्याचेनिर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.२७) राज्य सरकारला दिले. प्रकल्पाचेकाम अद्याप सुरू झाले नसल्यामुळेमच्छीमारांना किनाऱ्यालगत जाळीलावण्यास प्रतिबंध करू नका, असेनिर्देशही खंडपीठाने पोलिसांना दिले.

-वरळी कोळीवाड्यातीठरहिंवाशांनी सागरी मांगपरकल्पाविरोधात उच्च न्यायालयातयाचिका दाखळ केली आहे.याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायाधीशन्या. नरेश पाटील आणि न्या.नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढेसुनावणी झाली. न्यायालयातयाचिका 'करणाऱ्या नागरिकांच्यासंघटनेने यापूर्वीच दोन वर्षांपूर्वी मुंबईमहापालिकेला 'ना हरकत' प्रमाणपत्र :) दिले होते, असे महापालिकेच्या वतीनेअँड. अनिल साखरे यांनी सांगितले.

परंतु, ती संघटना आमची नाही,असा खुलासा याचिकादांरांनी केला.कोस्टल रोडबाबत सर्व कायदेशीरबाबींची पूर्तता करण्यात आली आहे,असा दाबा महापालिकेने केला आहे.

पोलिसांनी याचिकादारांना जाळेलावून मासेमारी करण्याला मनाई केलीआहे. त्याविरोधात याचिकादारांनीनिवेदन दिले होते; मात्र प्रशासनानेदखल घेतली नाही, असे खंडपीठाला'सांगण्यात आले.

सागरी मार्गाचे काम सुरू झालेनसल्यामुळे मासेमारी करण्यालाअटकाव करू नका, असे निर्देश उच्चन्यायालयाने दिले

याचिकेतील दाव्यांबाबत_ रँज्यिसरकारने सोमवारपर्यंत (तता ४)खुलासा करावा, असा औदेशखंडपीठाने दिला. याचिकेवर 'पुढील'सुनावणी दोन आठवड्यानंतरहोणार आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.