01 english

02 marathi

[Back to the archive]
Mar 14, 2019

Who will rehabiliate the fishers?

type
publisher
place
Tags
Loksatta

Who will rehabilitate fishermen?

High Court's question regarding the affected of the Coastal Road Project

Representative, Mumbai

While implementing a big and ambitious project like the Coastal Road, did you not think about the rehabilitation of more than 700 fishermen affected by it? Should these fishermen bear the brunt of the government's indifference? These questions were raised by High Court to the State Goverment on Wednesday.

The court has also ordered the government to explain the alternative plan for the rehabilitation of the 17 fishermen affected by the project, for their livelihood.

While refusing to stay the project work during the last hearing, the court ordered the Worli Koliwada Nakhawa and the Worli Fishermen Sarvodaya Sahakar Societies, who approached the court against the project, to listen to the two organizations and allow the fishermen to keep fishing by putting nets along the shore until the project work starts.

In Wednesday's hearing, government advocate Poornima Kantharia submitted the details of the meeting with these two organizations to the court. After reading these details, the bench of Chief Justice Naresh Patil and Justice Nitin Jamdar pointed out that while implementing such a huge project, the government had not considered the rehabilitation of more than 700 fishermen affected by it. He also expressed displeasure with the government's stance.

At the same time, what about the rehabilitation of fishermen affected by the project? What kind of help is going to be given to them by the government? While asking such a question, the court heard that while deciding to implement a big and ambitious project, the government also has the responsibility to rehabilitate those affected by it.

Kantharia told the court that she was told that in an answer to this, the petitioners had no objection to fishing; but they encouraged fishing four to seven nautical miles away from the shore instead of fishing along the coast. The court decreed that the project work would create obstacles in fishing. Therefore, the government should plan an alternative plan for their livelihood. They cannot be abandoned like this. It is also the government's responsibility to take care of them, while providing such earpieces for the rehabilitation of project affected fishermen.

The court has directed the government to explain the plan at the next hearing.

Crisis on business

The project work started last October. However, the petitioners alleged that the project was launched without considering the Kolis. Apart from this, the necessary environmental clearances for the project have not been obtained. Based on the permission given by the Maharashtra Coastal Zone Management Authority (MCZMA), the project work has also been started. The petitioners allege that since the sea is being filled for this project, the business of fishermen between Worli Koliwada, Khar Danda, Chimbai along with Marine Drive to Kandivali has been affected.

मच्छिमाराईंचे पुनर्वसन कोण करणार ?

सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील बाधितांसंदर्भात उच्चन्यायालयाचा प्रश्‍न

प्रतिनिधी, मुंबई

सागरी किनारा मार्गासारखा(कोस्टल रोड) मोठा आणिमहत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवतानात्यामुळे प्रभावित होणाऱ्या ७००हूनअधिक मच्छीमारांच्या पुनर्वसनाचाविचार कराबासा वाटला नाही का?सरकारच्या अनास्थेचा फटका यामच्छोमारांनी कासहन करावा? अज्लीप्रश्‍नांची सरबत्ती करत उच्च:न्यायालयाने बुधवारी राज्य ज्ासनालाधारेवर धरले.

तसेच प्रकल्पामुळे प्रभावितहोणाऱ्या १७, मच्छीमारांच्यापुनर्वसनासाठी, त्यांच्याउपजीविकेसाठी, कोणती पर्यायीयोजना आहे हे स्पष्ट' करण्याचेआदेशही न्यायालयाने सरकारलादिले आहेत.

गेल्या सुनावणीच्या वेळीप्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यासनकार देतानाच या प्रकल्पाविरोधातन्यायालयात धाव घेणाऱ्या वरळीकोळीवाडा नाखवा आणि वरळीमच्छीमार सर्वोदय सहकार सोसायटीया:दोन संस्थांचे म्हणणे ऐकून घेण्याचेतसेच प्रकल्पाचे काम सुरू होईपर्यंतमच्छीमारांना किनाऱ्यालगत जाळीलावून मासेमारी करू देण्याचे तोंडीआदिश न्यायालयाने दिले होते.बुधवारच्या सुनावणीत सरकारीवकोल पूर्णिमा कंथारिया यांनी या दोनसंस्थांसोबत झालेल्या बेठकीचा'तपशीलं न्यायालयात सादर क्रेला. हा'तपशीलं वाचल्यानंतंर सरकारनेएवढा मोठा प्रकल्प राबवताना त्यामुळेप्रभावित होणाऱ्या ७०० हून अधिकमच्छीमारांच्या पुनर्वसनाचा विचारचकेलेला नसल्याकडे मुख्य न्यायमूर्तीनरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीनजामदार यांच्या खंडपीठाने लक्षवेधले. तसेच सरकारच्याभूमिकेबाबत नाराजी व्यक्‍त केली.त्याच वेळी प्रकल्पामुळे प्रभावितहोणाऱ्या मच्छीमारांच्या पुनर्वसनाचेकाय? त्यांना कोणत्या प्रकारची मदतसरकारतर्फे केली जाणार आहे?अशी विचारणा करताना मोठा आणिमहत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेताना त्यामुळे प्रभावितहोणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचीजबाबदारीही सरकारची असल्याचेन्यायालयाने सुनावले.

त्याला उत्तर . देतानायाचिकाकर्त्यांना मासेमारीकरण्यापासून मज्जाव केलेला नाही;परंतु त्यांनी किनाऱ्यालगत मासेमारी नकरता चार ते सात सागरी मैलावरजाऊन मासेमारी करावी, असे त्यांनासांगण्यात आल्याचे कंथारिया यांनीन्यायालयाला सांगितले. त्यावर .प्रकल्पाच्या कामामुळे मासेमारीमध्येअडथळे निर्माण होतील, असेन्यायालयाने सुनावले. त्यामुळे त्यांच्याउपजीविकेसाठी पर्यायी योजनासरकारने आखावी. त्यांना असेवाऱ्यावर सोडले जाऊ शकत नाही.त्यांची काळजी घेणे हीसुद्धासरकारची जबाबदारी आहे, अशाकानपिचक्या देताना प्रकल्पबाधितमच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी काय

योजना आखण्यात आली हे पुढीलसुनावणीच्या वेळी स्पष्ट करण्याचेआदेश न्यायालयाने सरकारला दिलेआहेत.

व्यवसायावर संकट

गेल्या ऑक्टोबर महिन्यात प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मात्रकोळीबाधवाना विचारात घेतल्याशिवाय हा प्रकल्पाचा घाट घालण्यातआला, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. याशिवाय प्रकल्पासाठीआवश्यक त्या पर्यावरणीय परवानम्या घेण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्रसाठारी किनारा कैत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) दिलेल्यापरवानगीच्या आधारे प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे, असाही .याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकल्पासाठी समुद्धात भराव टाकण्यातयेत असल्याने त्यामुळे वरळी कोळीवाडा, खार दांडा, चिंबईसह मरिनड्राइव्ह ते कांदिवली दरम्यानच्या मच्छीमारांच्या व्यवसायावरच गदाआल्याचे याचिकाकरत्यांचे म्हणणे आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.