Sakal, Mumbai, Saturday, 30 March 019
Mumbai: The work of the Coastal Road has started. Barricades are being installed along the Worli beach to prevent pedestrians from getting disturbed during the work. (Prashant Chavan : Sakal Image Bureau)
Green light for Coastal Road
Adjournment demand rejected by High Court
Morning news service
The directive to file an affidavit will soon decide on the compensation for the affected citizens due to the project. The municipality and the government said that care will be taken to ensure that there will be less damage to marine assets. The High Court directed to file a detailed affidavit in this regard and said that experts' opinion, fishing, compensation etc. should be clarified.
___________
Mumbai, 29: The High Court on Friday (29th) once again rejected the demand to suspend the ambitious Coastal Road project of Mumbai Municipal Corporation. The bench directed the central government to inform about the measures to be taken for those affected. The state government and the municipal corporation had demanded that the project should not be suspended as permission has been obtained from the Coastal Regulatory Authority.
The construction of a nine-kilometer sea route from Priyadarshini Park to Worli Koliwada is threatening the marine resources and the business of the local Koli community. Therefore, the Koliwada Fishermen's Association has filed a petition in the High Court demanding that the project be suspended. CThe hearing was held before the bench of Chief Justice Naresh Patil and Justice. Nitin Jamdar. On behalf of Mani Vaya, Adv. Anil Sankreya said that the Municipal corporation would have to bear a loss of 11 crore rupees per day if the work was halted.
On behalf of the government, Advocate Milind Sathe pointed out to the court that for the Coastal Road Project, CRZ-1 highly sensitive area permission was obtained. Fishermen are prohibited from fishing due to the work. It has been alleged in the petition that netting is being prohibited in that area. The petitioners say that the existence of the Koli community is threatened due to the sea route from Marine Lines to Kandivali. The court has adjourned the hearing of the petition till April 9.
_______________
Mumbai: The Worli beach is usually always crowded with Mumbaikars. But due to the scorching sun, the Worli seaface was dewy in the afternoon. (Prashant Chavan : Sakal Image Bureau)
Demolish the construction behind the Mayor's bungalow
High court orders municipality to open premises for citizens
Mumbai, 29: The High Court wants immediate removal of constructions and nets made by the Municipal Corporation in the area behind the Mayor's residence in Dadar. At this time, the court also indicated that the concerned area should be opened for citizens.
The municipal corporation has erected a pole and installed a net on the road leading to the back of the mayor's residence and the adjacent park clubs; Also, the construction of a wall at the rear of the club has been started. Due to the construction done by the Municipal Corporation, there has been an obstacle in the park and in the road leading to and from the quadrangle. Therefore, a petition for removal of this ban was filed in the High Court by Kaj Rajamachikar, a resident of Mahim through Advocate Amit Jamsandekar. Hearing was held before the bench of Chief Justice Naresh Patil and Justice Nitin Jamdar. Due to the construction done by the municipality, there are restrictions on the children's play, citizens are not allowed to come and go; Also, obstruction has been created in the park club area. The petitioners claimed that the land concerned is reserved for a public park as per the development plan. Therefore, he demanded that construction should be prohibited in this area. The court directed to remove the related construction and mesh.
सागरी मार्गाला हिरवा कंदील
स्थगितीची मागणी उच्च न्यायालयात अमान्य
सकाळ । मुंबईमुंबई, शनिवार, ३० मारच २०१९
मुंबई : सागरी किनारा महामार्गाचे काम सुरू झाले आहे. पादचाऱ्यांना महामार्गाच्या कामादरम्यान त्रास होऊ नये म्हणून वरळी समुद्रकिनारी बॅरिकेटस् लावण्यात येत आहेत.(प्रशांत चव्हाण : सकाळ छायाचित्र सेवा)
सागरी मार्गाला हिरवा कंदील
स्थगितीची मागणी उच्च न्यायालयात अमान्य
सकाळ । मुंबईमुंबई, शनिवार, ३० मारच ०१९
सकाळ वृत्तसेवा
प्रतिज्ञापत्र दाखळ करण्याचे निर्देशप्रकल्पामुळे बाधित नागरिकांसाठी नुकसानभरपाईबाबत लवकरचनिर्णय घेतला जाईल. सागरी संपत्तीची कमी हानी होईल, याची दक्षताघेण्यात येईल, असे महापालिका व सरकारतर्फे सांगण्यात आलेआहे. त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश उच्चन्यायालयाने दिले आणि तज्ज्ञांचे मत, मासेमारी, भरपाई आदी बाबीस्पष्ट कराव्यात, असे सांगितळे.
___________
मुंबई, ता. २९ : मुंबईमहापालिकेच्या सागरी किनारीमार्ग (कोस्टल रोड) महत्त्वाकांक्षीप्रकल्पाला स्थगिती देण्याचीमागणी उच्च न्यायालयाने शुक्रंवारी(ता. २९) पुन्हा एकदा अमान्यकेली. प्रकल्पग्रस्तांसाठी कोणत्याउपाययोजना केल्या जातील याचीमाहिती देण्याचे निर्देश खंडपीठानेकेंद्र सरकारला दिले. सागरी किनारानियमन प्राधिकरणाकडून परवानगीमिळाल्यामुळे प्रकल्पाला स्थगितीदेऊ नये,;अशी मागणी राज्य सरकारआणि महापालिकेने केली होती.
प्रियदर्शनी पार्क ते वरळीकोळीवाडा अशा नऊ किलोमीटरच्यासागरी मार्गाच्या बांधकामामुळेसागरी संपत्ती आणि स्थानिक कोळीसमाजाच्या व्यवसायाला धोकानिर्माण होत आहे. त्यामुळे प्रकल्पालास्थगिती द्यावी, अशा मागणीचीयॉचिका कोळीवाडा नाखवा संस्थेनेउच्चं, न्यायालयात केली आहे.याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्या.
नरेश पाटील आणि न्या. नितीनजामदार यांच्या खंडपीठापुढेसुनावणी झाली. सागरी मार्गाचेसुरू असलेले काम थांबल्यासमहापालिकेला दिवसाला ११ कोटीरुपयांचे नुकसान सहन करावे लागेल,असे मनि वया वतीने ॲड्.अनिल सांखरेयांनी सांगितले.
कोस्टल रोड प्रकल्पासाठीसीआरझेड-१ अतिसंवेदनशीलभागातील कायदेशौर परवानगीघेण्यात आलो. आहे, असेसरकारच्या वतीने अँड्. मिलिंदसाठे यांनी न्यायालयाच्या निदर्शनासआणून दिले. सागरी मार्गाच्याकामामुळे मच्छीमारांना मासेमारीकरण्यास मनाई करण्यात येत आहे.त्या भागात जाळी लावण्यास मज्जावकरण्यात येत आहे, असा आरोपयाचिकेत करण्यात आला आहे.मरिन लाईन्स ते कांदिवलीपर्यंतच्यासागरी मार्गामुळे कोळी समाजाच्याअस्तित्वाहा धोका मणा झाल्याचेयाचिकादारांच् म्हणणे आहे.न्यायालयाने याचिकेची सुनांवणी ९एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.
_______________
मुंबई : एरव्ही वरळी समुद्र किनाऱ्यावर मुंबईकरांची नेहमीच गर्दी असते. पण कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी वरळीसीफेस ओस पडला होता.(प्रशांत चव्हाण : सकाळ छायाचित्र सेवा)
महापौर बंगल्यामागील बांधकाम हटवा
नागरिकांसाठी परिसर खुला करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश
मुंबई, ता. २९ : दादर येथील महापौरनिवासस्थानांच्या मागील बाजूकडीलपरिसरात महापालिकेने केलेले बांधकामआणि जाळी तातडीने हटवण्याचे वाउच्च न्यायालयाने दिळे आहित. संबंधितपरिसर नागरिकांसाठी विनाशर्त खुला करा,असेही न्यायालयाने या वेळी सूचित केले.
महापौर निवासस्थान आणि लगतचापार्कक्लबयांच्यामागील बाजूसजाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने खांबउभारून जाळी बसवली आहे; तसेचक्लबच्या मागील बाजूस भिंतसदृशबांध्काम सुरू केले आहे. महापालिकेनेकेलेत्या बांधकामामुळे उद्यानात आणि'चौपटीवर जाण्या-देण्याच्या रस्त्यातअडश्ळा निर्माण झाल आहे. त्यामुळे हेबंधंदाम हटवावे, अशमागणीची याचिकामाहीम येथील रहिवासी कज राजमाचीकरयांनी ॲड्. अमित जामसदेकर यांच्यामार्फतउच्च न्यायात्यात केली अहे. या याचिकेवरमुख्य न्यायप्रीश न्या. नश पाटील आणिन्या. नितीन जामदार यांग्रा खंडपीठापुढेसुनावणी झाली. पालिकेने केलेल्याबांधकामामुळे मुलांच्या खेळण्यावर निर्बंधयेत असून, नागरिकांना ये-जा करण्यास ;तसेच पार्क क्लब परिसरात अडथळानिर्माण झाला आहे. संबंधित जागा बिकासआराखड्यानुसार सार्वजनिक उद्यानासाठीआरक्षित आहे, असा दावा याचिकादारांनीकेला. त्यामुळे या भागात बांधकामास मनाईकरावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावरसंबंधित बांधकाम आणि जाळी हटवण्याचेनिर्देश न्यायालयाने दिले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.