No landfilling on the shore!
Directions of the High Court; Prohibition on stopping project work on the sea shore even in Worli
Sparrows, butterflies will also become rare!
The bench lamented that development leads to killing of trees and imbalance in the environment. They also expressed regret that in the name of reforms we are destroying nature! In future agricultural land will be taken for enormous buildings, sparrows and butterflies may be rare for future generations to see.
Sakaal News Service
Mumbai, 11th: The Bombay High Court on Thursday (11th) has prohibited the Mumbai Municipal Corporation till April 23rd from carrying out new embankment work on the sea coast under the Coastal Road Project. Also, they have prohibited any stopping of project work in the Worli Sea Coast area. The bench also regretted the destruction of nature in many cities in the pursuit of development. Work on the State Government’s ambitious Coastal Road project from Marine Lines to Kandivali has started at Worli. Also, work on the outer bypass is also being started at Breach Candy.
However, both these phases of the project have been challenged in the courts through two PILs (public interest litigations). The Society for the Promotion of Agriculture and Nature and local residents have petitioned. and Mr. The petitions were heard before the bench of Chief Justice Pradeep Nandrajog and Justice Nitin Jamdar. On behalf of the municipality, Advocate Anil Sakhare assured that the trees in the Tata Garden area of Breach Candy would not be cut. The Municipal Corporation has proposed to axe about 200 trees here for the outer detour route. This decision has been opposed by the petitioners. On behalf of the petitioners, Advocate Ankit Kulkarni suggested that the municipality can create an external detour on the open plot in the same area. The bench said that the municipal corporation should consider this suggestion as it seems to be an alternative. On behalf of the petitioners, Advocate Gayatri Singh said that the filling work going on at the Worli coastline is affecting the environment and appealed that it should be stopped. Advocate Anil Sakhare on behalf of the municipality claimed that Mumbai is an island and about 70 percent of the city is filled, also, the environment is not harmed due to the related filling. The bench directed that the work be stopped till the next hearing. Members of the Koli community have also petitioned in this regard.
12 April 2019
Coastal regulation information sought
Mumbai, 11th: A casting yard is to be set up at Juhu under Bandra-Versova Coastal Road Project. The High Court on Thursday directed the Maharashtra Coastal Zone Authority to present an expert officer on Friday to provide information on how coastal regulation is done in this work.
Zoru Bathena, an environmentalist, has filed a petition in the High Court against the cutting of mangrove trees in the Juhu Khardanda seashore area. The ongoing work on behalf of the Maharashtra State Road Development Corporation is in violation of the Coastal Regulation Act.
He alleged that the mangrove trees there are getting damaged due to lack of water. The corporation denied the allegation. It was said that the work is being done as per the rules regarding coastal zones 1 and 2. It was fine if only one or two pillars were to be erected, but setting up a full-fledged casting yard can definitely harm the environment. Therefore, the High Court opined that it would be useful to get information from expert authorities about how coastal areas are created.
किनाऱ्यावर भरावास मनाई !उच्च न्यायालयाचे निर्देश; वरळीतही सागरी किनाऱ्यावर राडारोडा टाकण्यास बंदी
चिमण्या, फुलपाखरेही दुर्मीळ होतील!
विकासामुळे झाडांची कत्तळ होते आणि पर्यावरणातील असमतोलतेबाबतहीखंडपीठाने खंत व्यक्त केली, सुधारणांच्या नावाखाळी आपण निसर्ग नष्ट करतआहोत, भविष्यात टोलेजंग इमारतींसाठी शेतजमिनी घेतल्या जातील, पुढच्यापिढ्यांना चिमण्या आणि फुलपाखरे पाहणेही कदाचित दुर्लभ होईल, अशी खंतखंडपीठाने व्यक्त केली.सकाळ वृत्तेसेवा
मुंबई, ता. ११ : कोस्टल रोडप्रकल्पांतर्गत सागरी किनाऱ्यावर यापुढेनव्याने भराब टाकण्याचे काम करण्यासमुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११)मुंबई महापालिकेला २३ एप्रिलपर्यंत मनाई केली आहे. तसेच, वरळी सागरी किनारापरिसरांत प्रकल्पाच्या कामाचा राडारोडाटाकण्यासही. न्यायालयाने मनाई केली आहेविकासाच्या हव्यासापायी आपण अनेकशहरांमधील निसर्ग नष्ट करीत आहोत,अशी खंतही खंडंपीठाने व्यक्त केली.राज्य सरकारचा . महत्त्वाकांक्षीप्रकल्प . असलेल्या. मरिन लाईन्स तेकांदिवलीपर्यंतच्या कोस्टल रोडचे कामवरळी येथे सुरू झाले आहे. तसेच, ब्रीचकॅण्डी येथे बाह्य वळण मार्गाचेही काम सुरूकरण्यात येत आहे.
मात्र, प्रकल्पातील या दोन्ही टप्प्यांनान्यायालयांत दोन जनहित याचिकांद्वारेआव्हान देण्यात आले आहे. सोसायटीफोर इप्मुंव्हमेंट ऑफ ग्रिनरी अँण्ड नेचरआणि स्थानिक रहिवाशांनी याचिका केलीआहे. मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग आणिम्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढेयाचिकांवर सुनावणी झाली. ब्रीचकॅण्डी येथील टाटा उद्यान परिसरातीलझाडांची कत्तळ करणार नाही, अशी हमीपालिकेच्या बतीने अँड. अनिल साखरेयांनी खंडपीठाळा दिली. बाह्य वळणमार्गासाठी येथील सुमारे २०० झाडांचीकत्तळ करण्याचा प्रस्ताव महापालिकेनेआखला आहे. या निर्णयाला याचिदारांनीविरोध केला आहे. याच परिसरात खुल्याभूखंडावर महापालिका संबंधित बाह्यवळण मार्ग तयार करू शकते, असेयाचिकादारांच्या वतीने अँड. अंकितकुलकर्णी यांनी सुचवले. हा सारासारपर्याय वाटत आहे, या सूचनेचा विचारमहापालिकेने करावा, असे खंडपीठानेसांगितले. वरळीतील सागरी किनाऱ्यावरसुरू असलेल्या भरावाच्या कामामुळेपर्यावरणाला हानी पोहचत आहे, त्यामुळेतेथीळ काम थांबवावे, अशी मागणीयाचिकादारांच्या वतीने अँड. गायत्री सिंगयांनी केली. मुंबई हे बेट असून सुमारे ७०टक्के शहर भरावावर आहे, तसेच, संबंधितभरावामुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही,असा दावा पालिकेच्या वतीने अँड, साखरे 'यांनी केला. त्यावर पुढील सुनावणीपर्यंतकाम थांबवा, असे निर्देश खंडपीठाने दिले.कोळी रहिवाशांनीही याबाबत याचिकाकेली आहे.
१२ एप्रिल २०१९
किनारा नियमनाचीमाहिती मागवली
. मुंबई, ता. ११ : वांद्रे-वर्सोबा सागरी सेतू प्रकल्पांतर्गत जुहूयेथे कास्टिंग यार्ड उभारले जाणार आहे. या कामात सागरी किनारानियमन कशाप्रकारे केले जाते, याची माहिती देण्यासाठी तज्ज्ञअधिकाऱ्याला शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेगुरुवारी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र प्राधिकरणाला दिले.
जुहू खारदांडा सागरी किनारा परिसरातील खारफुटीची झाडेतोडण्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी उच्चन्यायालयात याचिका केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमहामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या या कामात सागरी किनारानियमन कायद्याचे उल्लंघन झाळे आहे. तेथील खारफुटीच्याझाडांची पाण्याअभावी हानी होत आहे, असा आरोप त्यांनी केलाआहे. महामंडळाने या आरोपाचे खंडन केले. सागरी किनाराक्षेत्र १ आणि २ बाबतच्या नियमांनुसारच काम केले जात आहे,असे सांगण्यात आले. केवळ एक-दोन खांब उभारण्यात येणार *असल्यास ठीक होते; पूर्ण कास्टिंग यार्ड उभारायचे असल्यासपर्यावरणाला निश्चितच हानी पोहोचू शकते. त्यामुळे सागरी किनाराक्षेत्र कसे तयार करतात याबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून माहितीघेणे संयुक्तिक ठरेल, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.