01 english

02 marathi

[Back to the archive]
Apr 16, 2019

MMRDA's agency to survey affected Fishermen

type
publisher
place
Tags
Sakal

Agency of MMRDA to survey the affected fishermen

Sakaal News service

Mumbai, 15: MMRDA has ordered a re-survey regarding financial compensation to fishermen affected by the Mumbai Trans Harbor Link project. This step has been taken after the fishermen demanded to repeat last year's survey in this regard, as it was flawed.

In the project, a bridge will be constructed between Sewri and Nhava on Mumbai Island. A survey of about 1500 fishermen affected by the construction of the bridge was conducted in June last year. But since the bridge will permanently disrupt the fishing industry, the locals say that the government's compensation of Rs 6 lakh is too little. Therefore, they have written to the MMRDA demanding an increase in the amount. Based on the letter, MMRDA has decided to appoint a new agency to survey the fishermen, interact with them, clear the misconceptions about the project and determine their compensation amount.

Even after the survey last year, the authority received complaints that some fishermen were not counted in it. Therefore, it has been decided to conduct a new survey, and if the concerned fishermen come under the criteria of financial compensation, a minimum compensation of 1 lakh to a maximum of 6 lakhs will be given, said Sanjay Karhade, Assistant Commissioner of MMRDA. Nitesh Koli, a fisherman from Trombay village says - t he amount MMRDA is paying as lump sum compensation is more than the revenue it earns annually from the fishing business. Our permanent employment is about to cease. Traditional business has to be closed and other work has to be done. Therefore, at least the authorities should consider it.Demand for government jobs

Fishermen say that the criteria by which farmers' losses should be assessed should be the same for them too. Due to the pollution caused by the work, the fish are not available as before. Therefore, Ujwala Patil, a member of the Maharashtra Fishermen's Action Committee, has demanded that one member of the family should be given a government job.

बाधित मच्छीमारांचेसर्वेक्षण करण्यासाठीएमएमआरडीएची एजन्सी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पामुळे बाधितहोणाऱ्या मच्छीमारांना आर्थिकभरपाई देण्याबाबत पुन्हा सर्वेक्षणकरण्याचे आदेश एमएमआरडीएनेदिले आहेत. त्याबाबतचे गेल्यावर्षीचे सर्वेक्षण सदोष असल्यानेते पुन्हा करण्याची मागणीमच्छीमारांनी केल्याने हे पाऊलउचलण्यात आले आहे.

प्रकल्पात मुंबई बेटावरीलशिवडी ते न्हावादरम्यान पूलबांधण्यात येणार आहे. पुलाच्याउभारणीमुळे बाधित होणाऱ्या सुमारेदीड हजार मच्छोमारांचे सर्वेक्षणगेल्या वर्षी जून महिन्यात झालेहोते; परंतु पुलामुळे मच्छीमारीव्यवसायावरच कायमस्वरूपीगदा येणार असल्याने, सरकार देतअसलेली सहा लाखांची भरपाईअत्यल्प असल्याचे स्थानिकांचेम्हणणे आहे. त्यामुळे रकमेतवाढ व्हावी अशी मागणी त्यांनीपत्राद्वारे एमएमआरडीएकडेकेली आहे. पत्राचा आधार घेतएमएमआरडीएने मच्छौमारांच्यासर्वेक्षणासाठी त्यांच्याशीसंवाद साधत प्रकल्पाबाबतचागैरसमज दूर करण्यासाठी आणित्यांच्या नुकसानभरपाईची रक्‍कमठरविण्यासाठी नव्या एजन्सीचीनेमणूक करण्याचा निर्णयघेतला आहे.

गेल्या वर्षी सर्वेक्षणझाल्यानंतरही काही मच्छीमारांचीगणना त्यात झाली नसल्याच्यातक्रारी प्राधिकरणाकडे आल्या.त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करण्याचानिर्णय घेण्यात आला असून,आर्थिक नुकसानभरपाईच्यानिकषांत संबंधित मच्छोमार आलेतर किमान एक लाख ते कमालसहालाखांपर्यंत नुकसानभरपाई दिलीजाईल, असे . एमण्मआरडोएचेसहायक आयुक्‍त संजय कऱ्हाडेयांनी सांगितले. जितकी रक्‍कमएकरकमी नुकसानभरपाई म्हणूनएमएमआरडीए देत आहे, त्यापेक्षाजास्त कमाई मच्छोमारीच्याव्यवसायातून वर्षाला मिळवतो.आमचा कायमचा रोजगार बंदहोणार आहे. पारंपरिक व्यवसायबंद करून अन्य काम करावेलागणार आहे. त्यामुळे निदानत्याचा तरी प्राधिकरणाने बिचारकरावा, असे ट्रॉम्बे गावातीलमच्छीमारा नितेश कोळीयांनी सांगितले.

सरकारी नोकरीची मागणी:

शेतकऱ्यांचे नुकसान ज्या निकषांवर ग्राह्म धरले जातात तेचमच्छीमारांसाठी असावेत, असे त्यांचे म्हणणे आहे. कामामुळेप्रदूषण सुरू झाल्याने, मासळी पूर्वीप्रमाणे मिळत नाहीत. त्यामुळेकुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीमहाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या सदस्या उज्वला पाटील यांनीकेली आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.