Mumbai, Wednesday, April 17
Coastal Road in a limbo
Ban on landfilling remains due to environmental damage
Even-odd formula incorrect:
Regarding the traffic issue, there was also a discussion in the court about using the formula of allowing even and odd numbered vehicles on different days, according to the municipal court. Even-odd numbered vehicles cannot be the solution. The bench opined that people can take two cars each.
Measures required:
The court clarified that it will give a detailed verdict regarding the coastal road by Thursday (18th). The permission of the concerned department is required for offshore work. Even its receipt is not explained in the notification. The responsibility lies with the government. The court opined that appropriate measures should be taken by the government to stop the loss of marine life and natural resources.
Sakal News:
Mumbai, 16th: The ban on the filling work for the coastal road, an ambitious project of the state government, remains, and the order to keep the situation 'as is' for the time being is not clear in the Mumbai notification issued. The High Court on Tuesday gave the Mumbai Municipal Corporation and other institutions. Due to this, the government and the municipal corporation have suffered a blow. | On page 10: Allegation that the work on the coastal line is causing damage to the marine environment and disrupting fishing.
_______
Along the coastal road!
From page 9.
Five petitions have been filed in the High Court. The hearings was held before the bench of Chief Justice Pradeep Nandrajog and Justice Nitin Jamdar on Tuesday The court had earlier banned the work of filling the sea. Despite this, the petitioners claimed that the work is going on.
Coastal Regulation and Environmental Permits required for the coastal route have not yet been obtained, still the work was going on, is what the petitioners asked. The Municipal Corporation and the State Government claimed that they had received the necessary permits. It was also said that if this work is prohibited, a loss of Rs. 10 crore per day will have to be borne. As these projects are important from the point of view of Mumbai's traffic, they should be given serious consideration, not to mention regret.
The outer turning route (interchange) of the coastal road at Tata Garden in South Mumbai has been challenged in court. Petitioner Shweta Wagh produced the research report regarding Ratnagiri beach. On behalf of the Municipal Corporation. Advocate Anil Sakhre, Advocate Srihari Ane, on behalf of the State Govt: Advocate Milind Sathe; and on behalf of the petitioners, Advocate Janak Dwarkadas and Gayatri Singh argued the case. The next hearing on the petition will be held on April 23.
किनारी मार्ग अधांतरीच !
पर्यावरणाच्या हानीमुळे भराव कामावरील मनाई कायम
* मुंबई, बुधवार, १७ एप्रिल
सम-विषम फॉर्म्युला अयोग्य :
वाहतुकीच्या समस्येबाबत सम-विषम क्रमांकांच्या वाहनांना वेगवेगळ्यादिवशी परवानगी देण्याचा फॉर्म्युला बापरण्याबाबतही न्यायालयात चर्चाझाली होती, असे महापालिकेच्या बतीने सांगण्यात आले. सम-विषमक्रमांकांची वाहने हा उपाय होऊ शकत नाही. लोक दोन-दोनगाड्या घेऊ शकतात, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
उपाययोजना आवश्यक:
कोस्टल रोडसंदर्भात सविस्तरनिकालपत्र गुरुवारपर्यंत(ता. १८) देणार असल्याचेन्यायालयाने स्पष्ट केले. सागरीकिनाऱ्याबर कामासाठी संबंधितविभागांची परवानगी आवश्यकअसते. ती मिळाल्याचेहीअथिसूचनेत स्पष्ट केलेले नाही.जबाबदारी सरकारची असते.समुद्रातील जैव आणि णि नैसर्गिकसंपत्तीचे नुकसान थांबवण्यासासरकारकडून योग्य उपाययोजनाकरायला हव्यात असे मतन्यायालयाने व्यक्त केले.
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्य सरकारचामहत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्याकिनारी मार्गासाठी (कोस्टलरोड) भराव टाकण्याच्या कामालाकेलेली मनाई कायम असून, तूर्तासपरिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश याचेहीमंगळवारी मुंबई अधिसूचनेत स्पष्ट नाही.उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईमहापालिकेसह अन्य आस्थापनांनादिले. त्यामुळे सरकार आणिमहापालिकेला झटका बसला आहे. |किनारी मार्गाच्या कामामुळेसागरी पर्यावरणाची हानी होत असूनमासेमारीला बाधा येत आहे, अशाआरोपाच्या पान १० वर»
_______
किनारी मार्ग अधांतरीच!
>>पान ९ वरून .
पांच याचिका उच्च न्यायालयात -करण्यात आल्या आहित. या याचिर्कावरमंगळवारी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीपनंद्राजोग आणि न्या. नितीन जामदारयांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.न्यायालयाने यापूर्वी समुद्रात भरावटाकून काम करण्यास मनाई केली होती.असे असतानाही भंरावाचे काम सुरूआहे, असा दावा याचिकादारांनी केळा.
किनारी मार्गासाठी आवशयकअसलेल्या सागरी किनारा नियमन आणिपर्यावरणाशी संबंधित परवानग्या अद्यापमिळालेल्या नाहीत; तरीही भराव .टाकण्याचे क्राम कसे केले जाते, असाप्रश्न याचिकादारांनी केला होता. त्यांवरआवश्यक.परवानग्या मिळाल्याचा दावामहापालिका आणि राज्य सरकारनेकेला. या कामाला मनाई केल्यासदिवसाला १० कोटी रुपयांचे नुकसानसहन करावे लागेल, असेही सांगण्यातआले.' मुंबईच्या वाहतुकीच्या “दृष्टीनेहा प्रकल्पं महत्त्वाचा असल्यामुळेगांभीर्याने विचारे करावा, अंशीं विर्मंतीकरण्यात आढी.
दक्षिण मुंबईतील 'टाटा गाईनयेथील किनारी मार्गाच्या बाह्य वळणमार्गाला (इंटरचेंज) न्यायालयात विरोधकरण्यात आला आहे. -याचिकादारश्वेता बाघ यांनी रत्नागिरी समुद्रकिनाऱ्याबाबत केलेल्या संशोधनअहवालाचा दाखलां याचिकादारांनीदिला. महापालिकेच्या वंतीने अँड.अनिल साखरे, अँड. श्रीहरी अणे,राज्य सरकारच्या बतीने अँड. मिलिंदसाठे आणि याचिकादारांच्या वतीनेअँड. जनक द्वारकादास व गायत्री सिंगयांनी बाजू मांडली. याचिकेवर पुढीलसुनावणी २३ एप्रिलला होईल.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.