Filling in the sea for the coastal road will be dangerous!
Report states that 36 marine species are at risk of permanent extinction
High court orders defied
For the coastal road project worth Rs 12,721 crore, the sea in South Mumbai is being filled. South Mumbai. The filling of the sea in front of Worli Dairy is almost done, and 900m on the other side is rapidly being filled. The High Court on April 11 temporarily restrained the filling; However, in an affidavit filed in the High Court by the Institute of Greenery and Nature, it has been alleged that the work still continues continues towards Worli near the Worli-Bandra Sea Link
Sakaal news service
Mumbai, 16th: Although the Mumbai Corporation has claimed that the coastal road will be instrumental to solve the traffic problem in Mumbai, according to a report on marine biodiversity recently published by Shakti, an environmental society, 36 species of marine life will be lost forever due to the filling done on the Worli shores. Shakti recently sent this report to the Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) and the Mumbai Municipal Corporation.
Two experts from 'Sagar Shakti', a wing of the environmental organization 'Van Shakti', have submitted this report after 10 months of in-depth study of marine life near Mumbai. They have come to the conclusion that the filling done in the sea for the coastal road is going to be fatal for marine life; and will affect the fragile and rare species mentioned in the Wildlife Protection Act (1972). The filling of about 29.2 km of coastal path is causing loss of reef and kelp habitats, including 36 species of corals, algae, marine sponges, snails and crabs.
Most of the rare marine life is found in the 889.24 metre stretch from Worli Dairy to the Bandra-Worli Sea Link. 36 species are going to disappear forever in a few days as inorganic red soil is also being dumped. Researcher Shaunak Modi has alleged in the report that these species are priceless in terms of natural conservation but the Mumbai Municipal Corporation is completely ignoring saving them.
किनारी मार्गाचा भराव घातक!
३६ समुद्री जीव कायमचे नष्ट होण्याची अहवालात भीती
2७ एप्रिल २०१९
उंच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर
तेव्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्चाच्या किनारी मार्ग प्रकल्पांसाठीदक्षिण मुंबईतील-समुद्रात भराव टाकळा जात आहे. वरळी डेअरीसमोरीलभरावाचे कामे जंबळपास पूर्ण झाळे असून, दुसऱ्या बाजूने ९०० .मीटरच्या भरावाचे काम वेगाने सुरू आहे. उच्च न्यायालयाने ११एप्रिलला भरावासाठी तात्पुरती मनाई केली; तरीही हे काभ वरळी-वांद्रेसागरी सेतूजवळ वरळीच्या दिशेने सुरूच असल्याचा आरोप इम्ग्ूव्हमेंटऑफं ग्रींनरी अण्ड नेचर या संस्थेने उच्च न्यायालयात सादर केलेल्याप्रतिज्ञापत्रात केळा आहे.
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील वांहतूककोंडी दूर करण्यासाठी किनारी भार्गमहत्त्वाचा ठरेल, असा दावा मुंबईमहांपालिकेने, केला असला; तरीत्यांसाठी वरळी किनाऱ्यांवर टाकल्याजाणाऱ्या भराबामुळे ३६ सप कन जीवकायमचे नष्ट होणार आहिते,शक्ती' या पर्यावरणवांदी सामाजिकसंस्थेने ' समुद्री जैवविविधतेच्यासंदर्भातील अहवाल नुकताच मुंबई .महानगर प्रॅदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) , आणि' ' मुंबई- महापालिकेला पाठवला आहे. ,
'वंनशक््ती" या पर्यावरणविषयकसंस्थेची शाखा असलेल्या 'सागरशक्ती? संस्थेतील दोन तज्ज्ञांनीमुंबईलगतच्या समुद्रातील जीवांचा१० महिने सखोल अभ्यांस-करून हाअहवाल सादर केला आहे. किनारीमार्गासाठी सुरू असलेल्या भरावामुळेसागरी जीवांवर विपरिंत परिणाम होणारअसल्याचा निष्कर्ष त्यांमी काढलाऔहि.- वन्येजीव 'संरक्षण कायद्यातील(१९७२) नमूद असलेले नाजूक दुर्मिळजीव या सागरी पुलामुळे बाधित होणारआहेत. सुमारे. २९.२ किलोमीटरच्याकिनारी मार्गाच्या भरावामुळे खडकआणि शेवाळात राहणाऱ्या जिवांचीहानी होत आहे. त्यात प्रवाळ, शेवाळ,समुद्री स्पंज, गोगलगाय आणि खेकडेअशा ३६ प्रजातींचा समावेश आहे.
वरळी डेअरी ते वांद्रे-वरळीसागरी सेतू या ८८९.२४ मीररच्या .टप्प्यात सर्वाधिक दुर्मिळ सागरी जीवआढळतात. भगवासांही असेंद्रियलाल चिखळ टाकला जात असल्यानेकाही दिवसांत ३६ प्रजाती कायमच्यानष्ट होणार आहेत. समुद्र किनार्यांचे .नैसर्गिकदृष्ट्या संरक्षण करण्याच्यादृष्टीने हे जीब अनमोळ आहेतपरंतु त्यांना वाचवण्याकडे मुंबईमहापालिकेचे सपशेल दुर्लक्ष होत आहेअसा आरोप अभ्यासक शौनक मोदीयांनी अहवालात केला आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.