| Mumbai, Tuesday, 23 April 2013
Demand for a special meeting of the Standing Committee
Sakaal News Service
Mumbai, 22nd : The corporators are in a tizzy as the High Court has stayed the work of Shiv Sena's dome project—the Coastal Road project—from Princess Street to Bandra. Yashwant Jadhav, Chairman of the Standing Committee instructed the municipal administration on Monday (22nd) that a special meeting should be called to inform them about the matter.
The length of the coastal road is 9.98 km and the municipality is going to spend Rs. 1600 crores on it. During the presentation of the project, Commissioner Ajoy Mehta informed that the municipality received the "No Objection Certificate" for the Coastal Control Area from the Union Department of Environment, Bane and Habitat in 2017. Considering this, Asif Zakaria of the Congress raised the issue of objection in the standing committee as to why the Koli community is opposing the sea route and the court is delaying this order. Damodar Tandel, the Chairman of Fishermen's Action Committee has warned that if the coastal road is built keeping the fishermen in the dark, they will continue to oppose it. To add to this, the residents of Breach Candy are also opposing it. Considering the threat to Tata Gardens due to the coastal road, the Society for Improvement, Greenery and Nature (SIGN) approached the High Court. There is a risk of inundation of Bhulabhai Desai Road after Tata Garden due to dumping in the sea. Keeping this in mind, the High Court prohibited the dumping in the sea. Five petitions have been filed against the Coastal Road in the High Court.
Road construction and repairs halted due to election code of conduct
Mumbai, Road construction and repairs have been halted badly because of the 22nd Lok Sabha elections. INR 2000 crore worth of proposals had been approved for road work; but the work has not started yet. Even though the monsoon is approaching, there is no ongoing work. Today, in the standing committee, the councilors asked when the work will start. However, the administration delayed responding by saying that information will be given in the next meeting.
Three to four months before the implementation of the code of conduct for the Lok Sabha elections, INR 2000 crore had been approved for road work. Since there is a month and a half before the onset of monsoon, road work is not allowed after May 15th. Hence despite the 2000-crore proposal, pothole-free roads are still a long way to go for residents of the city. Abhijit Samant, member of the Standing Committee, raised an objection in this regard. It was supported by all party members.
Directive to submit written information: Three months ago road work proposals were approved, so the question of code of conduct does not arise. The administration should, in the next meeting, provide detailed information in written form, instructed Yashwant Jadhav, the Chairman of the Standing Committee.
सागरी मार्गाबाबत नगरसेवकांत संभ्रम
स्थायी समितीच्या विशेष सभेची मागणी
| मुंबई, मंगळवार, २३ एप्रिल २०१९३
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शिवसेनेचाडोम प्रोजेक्ट असलेल्यासागरी मार्गाच्या प्रिन्सेस स्ट्रीटते वांद्रेपर्यंतच्या कामाला उच्चन्यायालयाने स्थगिती दिल्यानेनगरसेवक बुचकळ्यात पडलेआहेत. त्यांना या प्रकरणाचीमाहिती देण्यासाठी बिशेष सभाबोलावण्यात यावी, असे निर्देशस्थायी समितीचे अध्यक्ष यशवंतजाधव यांनी सोमबारी (ता. २२)पालिका प्रशासनाला दिले.
सागरी मार्ग ९.९८ कि.मी.चाअसून पालिका त्यावर १६०० कोटीखर्च _ करणार आहे. प्रकल्पाच्यासादरीकरणावेळी केंद्रीय पर्यावरण,बने आणि हबामान खात्याचेकिनारपट्टी नियंत्रण क्षेत्रासाठीना हरकत प्रमाणपत्र" पालिकेला२०१७ मध्येच मिळाल्याचीमाहिती आयुक्त अजोय मेहतायांनी दिली होती. असे असताना
सागरी मार्गाला कोळोबांधवांनीविरोध करण्याचे आणि न्यायालयानेस्थागिती देण्याचे कारण काय, असाहरकतीचा मुद्दा कॉग्रेसचे आसिफझकेरिया यांनी स्थायी समितीतउपस्थित केला, मच्छीमारांनाअंधारात ठेवून सागरी मार्ग होणारअसेल, तर आमचा विरोध राहील,असा इशारा मच्छीमार कृतीसमितीचे अध्यक्ष दामोदर तांडेलयांनी दिला आहे. त्यात आताब्रीच केण्डीतील रहिवाशांच्याविरोधाची भर पडली आहे. सागरीमार्गामुळे टाटा उद्यांनाला होणाराधोका लक्षात घेऊन 'सोसायटीफॉर इप्मूव्हमेंट प्रीनरी अण्ड नेचर'नेउच्च न्यायालयात धाव घेतलो.समुद्रात भराव टाकल्याने टाटाउद्यान गेल्यावर भुलाभाई देसाईरोड जलमय होण्याचा धोका आहे.हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयानेसमुद्रात भराव टाकण्यास मनाईकेली. मार्गाविरोधात पाच याचिकाउच्च न्यायालयात दाखल आहेत.
रस्त्यांच्या कामांनानिवडणूकआचारसंहितेचा ब्रेक
मुंबई, ता. २२ लोकसभानिवडणुकीच्या आचारसंहितेचा रस्तेकामाला चांगलाच फटला बसला आहे.रस्ते कामांसाठी तब्बळ दोन हजार कोटींचेप्रस्ताव मंजूर झाले; मात्र तरीही अद्यापकामे सुरू झालेली नाहीत. पावसाळा जवळआला तरी रस्त्याची कामे सुरूच नाहीत.आज स्थायी समितीत नगरसेबकांनीरस्त्यांची कामे कधी सुरू होणार, अशीविचारणा केली. मात्र, त्याबाबत पुढीलबैठकीत माहिती दिली जाईल, असे सांगूनप्रशासनाने वेळ मारून नेली.
लोकसभा निवडणुकीसाठीआचारसंहिता लागू होण्याच्या तीन तेचार महिने आधीच रस्ते कामासाठी दोनहजार कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.पावसाळा सुरू होण्यास दीड महिना असून,१५ मेनंतर रस्ते कामास परवानगी दिली जातनाहो. त्यामुळे दोन हजार कोटींचे प्रस्ताव
मंजूर होऊनही मुंबईकरांना खडेमुक्त रस्तेमिळणे कठीण झाले आहे. स्थायी समितीसदस्य अभिजित सामंत यांनी त्याबाबत'हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यालासर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
लेखी माहिती सादर करण्याचे निर्देशतीन महिन्यांपूर्वी रस्तेकामांचे प्रस्तावमंजूर झाले, त्यामुळे आचारसंहितेचाप्रश्नच निर्माण होत नाही. प्रशासनाने ,पुढील बैठकीत, सविस्तर माहिती $|लेखी स्वरूपात सादर हिकरावी, असे निर्देश » :स्थायी समिती अवि]अध्यक्ष यशवंतजाधव यांनी दिले.
स्थगिती उठवण्याची मागणी
सागरी मार्गाच्या आराखड्यात वारंवार बदल करण्यात येत आहे,असा आरोप 'सप'चे रईस शेख यांनी केला, तर रबी राजा यांनीया प्रकल्पात महाराष्ट्र सरकारला सोबत का घेतले नाही,असा प्रश्न केला. चार महिने स्थगिती राहिली तर प्रकल्पबिघडले जाईल, अशी भीती व्यक्त करत स्थगिती
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.