Coastal Road work halted
Mumbai, Wednesday, 24 April 2019
High Court’s order of “as is” persists, hearing scheduled in June
Mumbai, 23rd: On Tuesday (23rd) the Bombay High Court upheld the order of 'as is' for the work of the Coastal Road, an ambitious project of the State Government and the Mumbai Municipal Corporation. As the next hearing on the petition will be held in June, the work on this route will be halted till then. So now the future of this work depends on the role of the Municipal Corporation. There is a possibility that the municipal corporation will make an appeal to the Supreme Court to start work.
Five PILs have been filed in court alleging that the coastal road filling is damaging the ecosystem and endangering the livelihood of the Koli community. The hearing was held before the bench of Chief Justice Pradeep Nandrajog and Justice Nitin Jamdar. On behalf of the Municipal Corporation, senior lawyer Srihari Ane filed before the bench a demand for a hearing regarding the removal of the 'As Is’ order on the work of the coastal road. Due to the stoppage of work, the municipal corporation is suffering financial losses and due to the coming of the monsoon, the conservation and maintenance of the work done so far will also be hindered. He also pointed out to the bench that the environment could also be further harmed. However, a decision will be made after hearing.
For the time being, it was suggested by the bench to appoint a court officer for the inspection of the work, a documentary should be made. But the municipality refused to file a petition on these limited issues. Therefore, the bench fixed the hearing on June 3rd. An application has been made in court by the representative of Larsen and Toubro, which has got the work of a part of this project. According to the company, the loss of crores has been incurred due to the stoppage of work, but the contractor is concerned about financial loss; and that has nothing to do with the environment, the bench said. The court explained that we will allow you to present your case if necessary. In the affidavit filed by the Environment Ministry, it is stated that in terms of public interest, this project is important and the expert committee has given the necessary consent in this regard.
…..then damage will be caused to the project!
So far about 2228 meters of wall and embankment have been built near the sea. There is a need to set up safety measures before the onset of monsoon. The contractor says that because the construction is likely to be damaged by heavy waves during the monsoon, this could lead to major damage to the project
Municipality to appeal in the Supreme Court
The coastal road is an ambitious project of the municipal corporation. If the work on this road is stopped, the municipal corporation has expressed the fear that they may suffer a loss of around 10 crores per day. Therefore, there is a possibility that the municipality will challenge the “As Is” order of the Supreme Court.
किनारी मार्गाची रखडपट्टीच!
जैसे थे'चा आदेश हायंकोर्टाकंडूनंकायंम; जूनमध्ये सुनावणी
मुंबई, बुधवार,
२४ एप्रिल २०१९
मुंबई, ता. २३ : राज्य सरकार आणिमुंबई महापांलिक्रेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पअसलेल्या किनारी मार्गाच्या (कोस्टल- रोड) कामाला दिलेला 'जैसे थे'चाआदेश मंगळकारी (ता. २३) मुंबई उच्चन्यायालयाने कायम ठेवला. याचिकेवरीलपुढील सुनावणी जूनमध्ये होंणार असल्यानेतोपर्यंत या मार्गाचे काम रखडंणार आहे.त्यामुळे आता या कामाचे भवितव्यमहापालिकेच्या भूमिकेवर अवलंबूनआहि. काम सुरू करण्यासाठी महापालिकासर्वोच्य न्यायालयात दाद मागण्याची .शंक्यता आहे
किनारी मार्गाच्या भराव टाकण्याच्याकामामुळे पर्यावंरणाळा हानी पोहोचत आहेआणि कोळी रहिवाशांच्या उपजीविकेचेसाधन धोक्यात आले आहे, अशीभूमिका मांडणांस्या पाच जनहित याचिकान्यामालठयात दाखल झाल्या आहित.यावर मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि.न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढेसुनावणी झाली. महापालिकेच्या वतीनेज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी सागरीमार्गाच्या कामावरील 'जैसे धे'चा आदेश'हटवण्याबाबत सुनावणी घेण्याची मागणीखंडपीठापुढे केळी. काम रखडल्यामुळेमहापालिकेचे आर्थिक नुकसान होत असूनंपाबसाळा येत असल्यामुळे आतापर्यंतझालेल्या कामाच्या संवर्धनातही बाधानिर्माण होईल; तसेच पर्यावरणाळाहीअधिक हानी पोहोचू शकते, असे त्यांनीखंडपीठाच्या निदर्शनास आणले; मात्रयाबाबत ..सुनाबणीनंतर निर्णय होईल.
तूर्तास कामाच्या पाहणीसाठी कोर्टअधिकारी नेमावा, 'चित्रफीत कसवी,असा अर्ज करण्याबाबत खंडपीठाकडूनसुचवण्यात आले; मात्र या मर्यादितमुद्द्यांवर अर्ज करण्यास पालिकेकडूननकार देण्यांत आला. त्यामुळे खंडपीठानेसुनावणी ३ जूनला निश्चित केली.या प्रकल्पाच्या एका भागाचे काममिळालेल्या एळ अँण्ड टी कंपनीच्यावद्मीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठीअर्ज करण्यात आला आहे. काम बंदझाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झालेआहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले;मात्र कंत्राटदाराला आर्थिक नुकसानाचीचिंता असते; पण पर्यावरणाचा त्याच्याशीसंबंध नसतो, असे खंडपीठ म्हणाले.याबाबत आवशयकता वाटल्यास तुम्हालाबाजू मांडायला देऊ, असे न्यायालयानेस्पष्ट केले. जनहिताच्या दृष्टीने हा प्रकल्पमहत्त्वाचा असून तज्ज्ञ समितीने त्याबाबतआवश्यक ती. संमतो दिली आहे. असेपर्यावरण मंत्रालयाने दाखल केलेल्याप्रेतिज्ञापत्रात म्हंटळे आहे.
...तर प्रकल्पाला हानी .
आतापर्यंत सुमारे २२२८ मीटरचीभिंत आणि तट समुद्राजवळउभारण्यात आलां आहे. पावसाळीसुरू होण्यापूर्वी तेथे सुरक्षित यंत्रणा 'उभारणे आवश्यक आहे. कारणपावसाळ्यात येणाऱ्या प्रचंडलाटांमुळे या बांधकामाला हानीपोहोचण्याची शक्यता आहे, यामुळेप्रकल्पाची मोठी हानी होऊ शकते,असे कॅत्राटदागचे म्हणणे आहे.
सर्वोच्य न्यायालयातपालिका दाद मागणार
किनारी मार्ग हा महापालिकेचामहत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेया मार्गाचे काम बंद झाले, तरमहीपालिकेला दररोज सुमारे १०कोटींचे नुकसान होऊशकतेअशी भोती महापालिकेने व्यक्तकेली आहे. त्यामुळे 'जैसे थे'च्या-आदेशाला महापालिका सर्वोच्चन्यायालयात आव्हान देण्याचीशक्यता आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.