01 english

02 marathi

[Back to the archive]
Sep 18, 2020

Beaches at risk due to Coastal Road: Mangroves in Girgaon, Dadar, Juhu on path to destruction

type
publisher
place
Tags
Sakal

Friday, 18 September 2020

Mangroves in Girgaon, Dadar, Juhu are on the verge of destruction

Beaches in danger due to coastal road

Paranjape Committee report ignored

On May 26, 1987, the then Chief Secretary of Maharashtra K.G. Paranjape Committee’s report has strongly ordered not filling up the sea and creeks and should not build a sea road or subway. Therefore, environmental experts feel that the government should stop the work on the coastal road.

"Mumbai's sea level is rising day by day. Even with government projects like coastal roads, we are swiftly heading towards destruction", said Advocate Girish Raut, Convener, Indian Life and Earth Movement.

Milind Tambe : Sakaal News service

Mumbai, 17th : Due to several reasons including development projects, the sand flats of Dadar, Prabhadevi, Shivaji Park, Mahim and Versova are on the verge of destruction due to the Worli-Bandra project. From Juhu to Gorai there has been a lot of sand erosion. Due to the filling of the coastal highway project, there is a possibility that this crisis will exacerbate and the beaches will be destroyed. There is a fear that the mangrove belt will also be destroyed.

For the Mumbai Municipal Corporation's ambitious coastal road, more filling will have to be done in the sea. The Municipal Corporation also filed a petition in the Bombay High Court for permission in this regard.

It is feared that the filling this 25.5 km stretch will erode and destroy all the sandy beaches of Mumbai from Girgaon to Manori and Gorai, expressed Advocate Girish Raut, Convener, Indian Life and Earth Protection Movement.

Kimok in the suburbs of Kanari Mahamarma - Km W. of Kharphuri. Mangroves are an ecosystem that holds the highest biodiversity and productivity, fish nurseries. Along with their destruction, fish droughts are increasing, for Mumbai... these storms, floods or passes... the protective cages that save... the air and sea... the biological filters that prevent the lungs, the process is precious and it is everyone's responsibility to preserve this glory, he said.

गिरगाव, दादर, जुहूतील खारफुटी नष्ट होण्याच्या मागावर

किनारी महामार्गामुळे चौपाट्या धोक्यात

शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२०

परांजपे समितीच्या अहवाळाकडे दुर्लक्ष

२६ मे १९८७ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन प्रमुख सचिव के, जी. परांजपे समितीच्याअहवालानुसार मुंबईचा समुद्र व खाड्यांत भराव करू नये आणि सागरी रस्ताकिंवा भुयारी रेल्वे करू नये, असे बजावले आहे. त्यामुळे सरकारने किनारीरस्त्याचे काम थांबवावे, असे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते.

"मुंबईतील समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही सरकारनेसागरी रस्त्यांसारखे प्रकल्प रेटल्याने आपण अधिक वेगाने विनाशाकडेजात आहोत"- अँड. गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ.

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : विकासप्रकल्पांसह अनेक कारणांमुळे वरळी-वांद्रे प्रकल्पामुळे दादर, प्रभादेवी,शिवाजी पार्क, माहीम व बर्सोब्याच्यावाळूच्या चौपाट्या नष्ट होण्याच्यामार्गावर आहेत. जुहू ते गोराईपर्यंत तरवाळूची मोठी धूप झाली आहे. किनारीमहामार्ग प्रकल्पाच्या भरावामुळे तरया संकटात वाढ होण्याची शक्‍यताअसून चौपाट्यांवर संक्रांत येणार आहे.खराफुटीचा पट्टाही नष्ट होण्याची भीतीव्यक्‍त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्यामहत्त्वाकांक्षी किनारी मार्गासाठीसमुद्रात आणखी भराव टाकावालागणारा आहे. यासंबंधीपरवानगीसाठी महापालिकेने मुंबई उच्चन्यायालयात याचिकाही दाखल केली.

२५.५ किलोमीटर या मार्गाच्याभरावामुळे गिरगाव ते मनोरी,गोराईपर्यंत मुंबईच्या सर्व वाळूच्याकिनाऱ्यांची धूप होणार व ते उद्‌ध्वस्तहोणार असल्याची भीती. भारतीयजीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचेनिमंत्रक ऑड. गिरीश राऊत यांनीव्यक्‍त केली आहे.

किनारी महामार्माच्या..भेउपनगरातील किमाोक-किलोमीटर खारफुरीचा प..जाणार आहे. खारपुरी-सर्वाधिक जैवविविधता व उत्पादकताधारण करणारी परिसंस्था आहे,मासळीची प्रसूतिगृहे आहेत. त्यांच्यानाशाबरोबर मासळी दुर्ष्काळ वॉढेतेआहे, मुंबईसाठी क्ली ग...हे वादळे, महापूर य पास..वाचवणारे संरक्षक कबँच ...हवेतील आणि समुद्रातील् ...निवारण करणारी जैविक गाळप हूफुफ्फुस, प्रक्रिया कद्र असून हेवैभव टिकवणे सर्वाचीअसल्याचेही ते म्हणाले.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.