01 english

02 marathi

[Back to the archive]
Sep 23, 2020

Fishing nets stolen at Revdanda; Excessive rain worries farmers and fishers

type
publisher
place
Tags
Sakal

Theft of fishing nets in Revdanda

Revdanda (Informer): The fishing nets and eyes from the godown of Chandrakant Balakawade in Korlai in Murud-Janjira taluk have been stolen. In this matter, Chandrakant has complained to the Revdanda police station that Kamalakar Dhide (Rest. Dighi, Dist. Srivardhan), who works for him, has stolen these items worth Rs. 50 thousand 500. Police Inspector Sunil Jaitapurkar is conducting further investigation.

Alibaug: Fishermen recently found a 22 kg 'Pakat' fish off the beach here. (Photo: Sameer Malode)

Heavy rains kill fishermen, farmers are worried

Highest rainfall recorded in Rohan taluka; off fishing

Morning news service

Alibaug, .22 : Due to heavy rain warning given by Meteorological Department, the farmers and fishermen are worried. On Monday evening, due to a sudden change in the weather, heavy rain started with lightning. Roha taluka recorded 65 mm of heavy rain overnight in the district..

The Meteorological Department has predicted heavy rainfall at Ghat Matha; Its effect was visible throughout the day on Tuesday. It was raining in Mangaon, Roha, Karjat, Poladpur taluks since morning. In the evening, the speed of rain increased. The Disaster Management Room of the Collectorate has appealed to the citizens to be careful during heavy rains accompanied by lightning. Due to this, the fishermen of Sakhar-Akshi, Saswane, Navgaon in Alibaug taluk also avoided going for fishing in the sea on Tuesday..

The impact of changing climate will be felt more in Raigad, Ratnamiri, Sindhudurg districts. As the forecast is from Meteorological Department, fishermen are taking support from the nearest port. No untoward incident happened anywhere during the heavy rains that have been falling since Monday evening..

रेवदंड्यात मच्छीमार जाळ्यांची चोरी

रेवदंडा (बातमीदार) : मुरूड-जंजिरा तालुक्यातील कोरलईमधील चंद्रकांतबलकवडे यांच्या गोडाऊनमध्ये असलेळे मासेमारीचे जाळे व डोळ चोरीलागेळे आहे. याप्रकरणी चंद्रकांत यांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्याकमलाकर धीदे (रा. दिघी, ता. श्रीवर्धन) यांनी ५० हजार ५०० रुपयेकिमतीच्या या वस्तू चोरून नेल्याची तक्रार रेवदंडा पोलिस ठाण्यात केलीआहे. पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर पुढील तपास करत आहेत.

अलिबाग: येथील समुद्रकिनारी नुकताच २२ किलो वजन असलेला 'पाकट' जातीचा मासा मच्छीमारांना सापडला. (छायाचित्र: समीर मालोदे)

अतिवृष्टीने मच्छोमार, शेतकरी चिंतेत

सर्वाधिक पावसाची नोंद रोहां तालुक्‍यात; मासेमारी बंद

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. .२२ : हवामानविभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्याइशाऱ्यामुळे येथील शेतकरी,मच्छीमारांच्या चिंतेत वाढ केलीआहे. सोमवारी सायंकाळी अचानकवातांवरणात बदल झाल्याने विजांच्याकडकडाटासह मुसळधार पावसालासुरुवात झाली होती. रात्रभर जिल्ह्यातमुसळधार पडलेल्या पावसाची'सर्वाधिक नोंद रोहा तालुक्यात ६५मिमी इतकी झाली आहे.

घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाणजास्त असल्याचा अंदाज हवामानविभागाने वर्तवला आहे; याचा प्रभावमंगळवारी दिवसभर दिसून येतहोता. सकाळपासून माणगाव, रोहा,कर्जत, पोलादपूर या तालुक्‍यांमध्येपावसाच्या सरी पडत होत्या. सांयंकाळी पावसाचा वेग वाढत गेला.विजांच्या कडकडाटासह मुसळधारपडणाऱ्या पावसात नागरिकांनीसावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तीव्यवस्थापन कक्षातून करण्यात आलेआहे. यामुळे मंगळवारी अलिबागतालुक्यातील साखर-आक्षी, सासवणे,नवगाव येथील मच्छीमारांनीही समुद्रातमासेमारीला जाण्याचे टाळले.

बदलत्या हवामानाचा प्रभावरायगड, रत्नामिरी, सिंधुदुर्ग याजिल्ह्यांमध्ये जास्त जाणवेल,असा. अंदाज हवामान विभागाचाअसल्याने मच्छीमारांनी जवळच्याबंदराचा आधार घेता आहे.सोमवारी सायंकाळपासून पडणाऱ्यामुसळघार यावसात कुठेही अनुचितप्रकार घडला नाही.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.