Sea route to JNPT blocked
300 villagers from Hanuman Koliwada arrested
Uran, 26 (Correspondent) : In view of repeated moves by the central government in the case of Hanuman Koliwada rehabilitation in the taluka, fed up fishermen blocked the waterway of JNPT today (26th). As hundreds of boats blocked the road for almost four hours, the Navi Mumbai police were in a huge rush. Finally, the police detained the protestors and removed the boats. Police arrested around 300 people in connection with this protest and later released them.
The issue of resettlement of Hanuman Koliwada located on the coast of Uran has been raging for the past 37 years. But no one found a place for rehabilitation,
Uran: Hanuman Koliwada villagers blocked the sea route by going into the sea
MP Sunil Tatkare appealed to NCP President Sharad Pawar on behalf of the fishermen. Then these two leaders followed up with Union Shipping Minister Mansukh Mandaviya in Delhi regarding the issue. In the meeting held in Delhi at that time, Mandaviya assured the delegation that Hanuman Koliwada will be rehabilitated as per the government rules.JNPT has 17 hectares of land. But only 6 hectares of land was given due to demand. This has created dissatisfaction among the villagers.
The Village Welfare Committee of Hanuman Koliwada had alerted the JNPT administration on January 21 to block the passage of ships coming to JNPT as the issue of rehabilitation and providing jobs was not resolved.However, Shivraj Patil, Deputy Commissioner of Police of Circle Two, intervened and had promised to come up with a solution within 36 days. After this, JNPT Chairman Sanjay Sethi Sanjay Sethi offered only 6 hectares of land near Phunde village for rehabilitation. Due to repeated fraud and having their hopes dashed, the irate villagers went into the sea on Friday and blocked the passage of ships.
Why the movement?
Government officials and villagers inspected Mauje Funde, Sector 15 on 25 February; However, there was no solution. Despite the demand of the villagers, only six hectares of land was allotted to them. Defying the repression by the police, the villagers set their boats into the sea.
जेएनपीटीचा समुद्रमार्ग रेखला
हनुमान कोळीवाड्यातील, 3०० ग्रामस्थांना अटक
उरण, ता. २६ (बातमीदार) :तालुक्यातील हनुमान कोळीवाडापुनर्वसन प्रकरणी केंद्र सरकारकडूनवारंवार होत असलेली चालढकलपाहता, कंटाळलेल्या मच्छिमारांनीआज (ता.२६) जेएनपीटीचा जलमार्गरोखून धरला. शेकडो होड्यांनी तब्बलचार तास हा मार्ग रोखून धरल्याने नवीमुंबई पोलिसांची चांगलीच धावपळउडाली, अखेर पोलिसांनी आंदोलकांनाताब्यात घेऊन होड्या बाजूला केल्या. याआंदोलनाप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३००जणांना अटक करून नंतर सोडून दिले.
उरणच्या समुद्रकिनारी वसलेल्याहनुमान कोळीवाड्याचे पूर्नबसनाचा प्रश्नगेली ३७ घर्षे चिघळत राहिला आहेपुनर्बसनासंबंधित अनेक आंदोलनेबैठका, आमदार-खासदारांच्याशिष्टमंडळाच्या भेटीगाठी झाल्या; परंतुकुणालाही पुनर्वसनाच्या जागेचा शोधलागला नाही. खासदार सुनील तटकरे
उरण : हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी समुद्रात उतरून समुद्रमार्ग रोखला
यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनामच्छिमारांनी साकडे घोतले. तेव्हा या दोननेत्यांनी दिल्लीत केंद्रीय नौकानयनमंत्रीमनसुख मांडविया यांच्याकडे याप्रश्नाबाबत पाठपुरावा केला. त्यावेळीदिल्लीत झालेल्या बैठकीत सरकारच्यानियमानुसार हनुमान कोळीवाड्याचेपुनर्वसन करण्यात येईल, असे मांडबियायांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले;परंतु, जेएनपीटीने १७ हेक्टर जागेच्या
मागणीपोटी केवळ ६ हेक्टर जागा दिली.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माणझाला आहे.
पुनर्वसन व नोकऱ्या देण्याचा प्रश्न नसुटल्याने २१ जानेवारीला जेएनपीटीकडेयेणाऱ्या जहाजांचा मार्ग बंद करण्याबाबतग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाड्यानेजेएनपीटी प्रशासनला इशारा दिला होता;मात्र, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्तशिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून ३६
का झाले आंदोलन?
७ २५ फेब्रुवारीला मौजे फुंडे,सेक्टर १५ येथे सरकारीअधिकारी आणि ग्रामस्थांनीपाहणी केली; मात्र, तोडगानिघाला नाही.
७ ग्रामस्थांच्या मागणीनंतरहीत्यांना अवघे सहा हेक्टरचजागा पदरी पडली.
७ पोलिसांकडून होणारीदडपशाही झुगारून देतग्रामस्थांनी समुद्रात होड्याटाकल्या,
दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
दिले होते; यानंतर जेएनपौटीचे अध्यक्ष
संजय सेठी यांनी फुंडे गावाजवळ फक्त६ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी देऊकेली. वारंवार झालेल्या फसवणूकीमुळे .संतापलेल्या शुक्रवारी समुद्रात उतरून
जहाजांचा मार्ग रोखून धरला.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.