Coastal road consultancy gets expensive
Consultant's fees touch 45 crores
Mumbai, 18th: There has been a hike in the fees of the consultant appointed for the coastal road from Worli to Nariman Point. This expenditure has now reached Rs 45 crore 95 lakh from Rs 34 crore 92 lakh.
The consultancy fee not incurred by the municipality for Coastal Road was initially fixed at Rs 34 crore 92 lakh. After that, the foundation plan of the bridge was changed. As a suggestion for that construction, the fee was increased by Rs. 5 crore and 91 lakhs. So this cost reached 40 crores 83 lakhs. The expenditure was approved by the Standing Committee in August. The municipality has appointed AECOM Asia Company as a consultant. The municipal administration has proposed an increase of Rs 5 crore 122 lakh in the consultancy fee before the Standing Committee on Monday.
Fishermen to Govt:
Mumbai: Barges, tugboats, ploughs brought for the Coastal road work are damaging the fishermen's nets. Also, due to obstruction in the way of boats, Worli Koliwada fishermen protested against Mumbai Nagar Sanstha's coastal road work. A letter has been sent again to the State Fisheries Department.
Exemption of Koliwadas from SRA schemes
Housing Minister Jitendra Awhad's suggestion
Mumbai, 18th: The plans of the politicians and developers to sell the plots there by implementing the SRA scheme to the Koliwadas in the city and suburbs have been foiled by the housing councils. Housing Minister Jitendra Awhad suggested that the SRA project should not be implemented for 42 historic Koliwadas in Mumbai. Therefore, Koliwadas will be exempted from SRA schemes.
In Mumbai, there are 42 Koliwadas in places like Sion Koliwada, Worli, Ghatkopar and in total, approximately 8 lakh voters . Houses in the original Koliwadas have an area of more than 4 to 5 thousand square meters.
Koliwadas still have no protection under the law. Koliwadas should be given gaothan status first. Only then will they be truly protected by the SRA scheme, said Devendra Tandel, President, All-Maharashtra Fishermen Action Committee.
The open spaces and areas of the Koliwadas are littered with huts. Taking advantage of it, efforts were being made by the big developers to implement the SRA scheme for these Koliwadas. But members of the Koli community have rejected this plan. For this, the Koli organizations have also targeted political parties. Finally, the Housing Minister has given instructions that SRA projects should not be implemented in any historic Koliwada.
कोस्टलसाठी सल्ला महागला
सल्लागाराचे शुल्क ४५ कोटींवर पोहोचले
मुंबई, ता. १८ : वरळी तेनरिमन पॉईंटपर्यंतच्या सागरी किनारीमार्गासाठी नियुक्त करण्यात आलेल्यासल्लागाराच्या शुल्कात बाढ झालीआहे. हा खर्च आता ३४ कोटी ९२ लाखरुपयांवरून ४५ कोटी ९५ लाख रुपयांवरपोहचला आहे.
पालिकेने कोस्टलसाठी नकेलेल्या सल्लागाराचे शुल्कसुरुवातीला ३४ कोटी ९२ लाखरुपये निश्चित होते. त्यानंतर पुलाच्यापायाच्या आराखड्यात बदल करण्यातआला. त्या बांधकामाचा सल्ला म्हणूनशुल्कात ५ कोरी ९१ लाख रुपयांचीवाढ.करण्यात आली. त्यामुळे हा खर्च४० कोटी ८३ लाखांवर पोहचला. याखर्चाला स्थायी समितीने ऑगस्टमध्येमंजुरी दिली. पालिकेने सल्लागार म्हणूनएईकॉम एशिया कंपनीची नियुक्ती केलीआहे. पालिका प्रशासनाने सल्लागारशुल्कात ५ कोटी १२२ लाख रुपयांचीवाढ करण्याचा प्रस्ताव सोमवारीहोणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावरमांडला आहे.
मच्छोमारांचे सरकारला पन्न:
मुंबई :. कोस्टल .रोडच्या
कामासाठीच्या आणलेल्या बार्ज,टगबोटी, नांगर यामुळे मच्छीमारांच्याजाळ्यांचे नुकसान होत आहे. तसेचबोटींच्या मार्गात अडथळा येत असल्यानेनाराज वरळी कोळीबाड्यातीळमच्छीमारांनी मुंबई नागर संस्थेच्याकोस्टळ रोडच्या कामावबिरोधात. पुन्हाराज्य मत्स्य विभागाला पत्र दिले आहे.
कोळीवाड्यांची एसआरए योजनांमधून मुक्तता
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची सूचना
जितेंद्र आव्हाड
- मुंबई, ता. १८ : शहर आणिउपनगरांतीलकोळीवाड्यांनाएसअएरए योजनालागू करून तेथीलभूखड लाटण्याचेराजकारणी आणिविकसकांचेमनसुबे गृहनिर्माण मंत्यांनी उधळूनलावले आहेत. मुंबईतील ४२ऐतिहासिक कोळीवाड्यांना एसआरएप्रकल्प लागू करू नये, अशी सूचनागृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडयांनी केली. त्यामुळे कोळीवाड्यांचीएसआरए योजनांमधून मुक्ततादोणार आहे.
मुंबईत सायन कोळीवाडा,वरळी, घाटकोपर आदी ठिकाणीं ४२कोळीवबाडे असून यामध्ये सुमारे ८ ळाखमतदार आहेत. मूळ कोळीवाड्यातीलनागरिकांचे घर ४ ते ५ हजार चौरसमीटरहून अधिक क्षेत्रळाचे आहे.
कोळीवाड्यांना अद्यापहीकायद्याचे संरक्षण नाही.कोळीवाड्यांना आधीगावठाणाचा दर्जा द्यावा. त्यानंतरचत्यांना खऱ्या अर्थाने एसआरएयोजनेपासून संरक्षण मिळेल.- देवेंद्र तंडिल, अध्यक्ष, अखिलमहाराष्ट्र मच्छीमार कृती समिती.
कोळीवाड्यांतील मोकळ्या जागाआणि परिसराला झोपड्यांचा विळखा पडला आहे. त्याचा फायदा घेत बड्या विकसकांतर्फे या कोळीवाड्यांनाएसआरए योजना लागू व्हावी,यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्रकोळी बांधवांनी या योजनेला तौत्रविसेध केला आहे. यासाठी कोळी संघटनांनी राजकीय पक्षांनाही साकडे घातले आहे. अखेर गृहनिर्माण मंत्र्यांनीकुठल्याही ऐतिहासिक कोळीवाड्यालाएसआरए प्रकल्प लागू करू नये, अशासूचना दिल्या आहेत.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.