Attempt to complete the project by December 2023
Excavation of Coastal Road tunnel completed.
Sakaal news service
Mumbai, 30th: Excavation of up to two kilometers of the Coastal Road tunnel has been completed. The remaining 70 meters is expected to be completed in the next 10 days. Over 10 km long project from Worli to Nariman Point is 50% complete. The project is expected to be completed by December 2023.
Two tunnels of more than 4 km length are being constructed under Malabar Hill, Girgaon Chowpatty for the coastal road. The work of the first tunnel is starting from Priyadarshini Park. So far two kilometers work has been completed. The municipality has crossed this important milestone in a year during the Covid outbreak. After the completion of the remaining 70 meters the work of the second tunnel will begin. The length of both these tunnels is 2.070 kilometers each and the breadth is_____
Excavation of tunnels
The tunnels are lined with concrete in a circular pattern. Therefore, after completion of construction, the internal diameter of the tunnels will be both 11 meters each.
Milestones
Commencement of work : 11 January 2021
1 km stage: 4 September 2021
2 km stage: 29 December 2021
Mumbai: Two tunnels of more than two kilometers length have been dug.
Mumbai: As dried fish is fetching a good price in the market, many people are doing business selling dried fish.
Photo credit: Fishermen men and women drying fish on bamboo at Versova Beach. (Photo: ANI).____
महाप्रकल्पांना वेग
वरळी ते नरिमन पोडंटपर्यंत सागरी किनारीमार्गसह (कोस्टल रोड), मुठुंड-गोरेगाव जोडरस्ता. .या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांनी वेग घेतला आहे. कोस्टल रोडच्या बोगद्याचे दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला उवीरित काम पूर्ण झाल्यानंतर एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे; तर या कोस्टल रोडच्याकामावरून वरळीतील मासेमारांनी आदोलत सुरू केले आहे. दोन पिलरमधील अंतर ६० मीठर - २०० मीटर करण्याच्या मागणीसाठी दीडवर्षापासून आंदोलने सुरू असून वर्षाच्या शेवळी आंदोलनाला अधिकच धार आली आहे.
______________
डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न
सागरी किनारा मार्ग बोगद्याचे खोदकां पूर्ण.
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सागरी किनारा मार्गाच्या बोगद्याचे दोन किलोमीटरपर्यंतचे खोदकाम पूर्ण झालेआहे. उर्वरित ७० मीटरचे काम येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतच्या १० किलोमीटरहून अधिक्र लांबीच्या यासंपूर्ण प्रकल्पाचे काम ५० टकके पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.किनारी मार्गासाठी मलबार हिल, गिरगाव चौपाटीखालून 'चार किलोमीटरहून अधिक लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या बोगद्याचे काम प्रियदर्शनी पार्क येथून सुरू झाठे आहे. आजवर दोन किलोमाटरचे काम पूर्ण झाले आहे. पालिकेने कोविडचा प्रार्दभावअसताना वर्षभरात हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. उर्वरित ॥०? मीटरकाम संपल्यानंतर दुसऱ्या बोगद्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या दोन्ही बोगद्यांची लांबी हीप्रत्येकी २.०७० किलोमीटर असून त्स ... मीटर आहे.बोगद्यांचे खोदकाम बोगदाआतल्या बाजूंने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रीटचे अस्तरीकरण केले जाते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असेल. दोन्ही...
महत्त्वाचे टप्पे * कामाला सुरुवात ११ जानेवारी २०२१
* एक किलोमीटरचा टप्पा ४ सप्टेंबर २०२१
* दोन किलोमीटरचा टप्पा २९ डिसेंबर २०२१
|मुंबई : दोन किलोमीटरहून अधिक लांबीचे दोन बोगदे खोदण्यात आले आहेत.
मुंबई : सुक्या मासळीळाही बाजारात चांगला भाव मिळत असल्याने अनेक जण मासळी सुकवून विकण्याचा व्यवसाय करतात. वर्सोवा बीचवर मच्छीमार महिला आणि पुरुष बांबूंवर मासळी सुकायला लावत होते.(छायाचित्र: एएनआय)
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.