01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 16, 2022

Opposition to the Coastal Road

type
publisher
place
Tags
Milind Tambe
Sakal

Opposition to Coastal Road

Milind Tambe

Disregarding the opposition of local fishermen, part of the work of the coastal road has started, and already heated tempers are running high once again.

The construction of the coastal road has been stalled for two months due to a protest by fishermen who fear that traditional businesses will be destroyed. The Coastal Road Authority, however, is keen to say that the project will improve traffic flow in Mumbai. A committee of experts is inspecting and giving the outline of the project.

A review of the same is as follows:

Fishermen's opposition to bridges:

1. Near Worli, the municipality will construct two bridges connecting the Bandra-Worli C-link with the coastal road. Fishermen have opposed it and due to it, work has been delayed for two-months. Cleveland Jetty near Worli supports 200 families in Worli Koliwada. It involves Thakhatla, fishermen and small-scale retailers. This ... is a century old.

2. Constructing an interchange at the other end of the Coastal Road which will connect to the Bandra-Worli Sea-Link. Fishermen say the piers under construction at the interchange, just one kilometer inland from the Cleveland Jetty, will obstruct the only waterway available to boats. At present, boats have to navigate a rocky and difficult passage after leaving Cleveland Jetty.

3. At present, small-scale and traditional fishing in shallow waters near the Agafi coast without venturing into the deep sea is essential for the livelihood of small fishermen. At present, boats pass through two pillars 30 meters apart that support the Bandra-Worli Sea-link. Once the interchange is built there, the boats will again have to pass through the four pillars. According to the current plan, the municipality will keep a distance of 60 meters between the pillars. However, the fishermen claim that the distance is not enough.

The risk of losing the business completely

We need a distance of at least 200 meters to transport our boats safely, said Nitesh Patil, Director, Worli Koliwada Nakhwa Vikas Cooperative Society. Wind and waves are abundant in the sea. So there is more risk of the boats tossing and turning. Patil has also expressed fear that a strong wave or a sudden wind may break the small boats against the poles. Patil said, the Sea-Link pillars have already reduced their value and now two more bridges threaten to destroy our business completely. Not more than one boat can pass through these piers at a given time, and this has reduced the boat’s speed, he said.

The coastal road work had to be halted 12 times as the fishermen aggressively demanded it.

Currently a dry season of fishing is going on in Mumbai. For more than two months, around 200 fishermen in Worli Koliwada have not taken their boats out for fishing every morning. On the other hand, their movements are currently underway to stop the construction of the coastal road and keep a watch on the activities.

Under the guidance of consultants:1. The municipality says that the coastal road project design has been prepared after study under the guidance of experts. The current Bandra-Worli sea link has a clear width of 17 meters between the two pillars for fishermen and boats can pass through only one spot. However, the project will allow boats to pass through three spans. The distance between each span is 56 meters, says the municipality.

2. According to the Inland Waterways Authority of India guidelines issued by the Maharashtra Maritime Board, a navigation span of 30 meters is sufficient, the municipality says. According to the guidelines, the navigation span should be eight times that of the boat's length.

3. According to the statistics of the State Agriculture Department, the largest licensed vehicle on Worli Jetty is 104 meters long and 3.8 meters wide with a carrying capacity of 4,980 kg. For double carriage- the maximum navigation span should be max 30.4 m, but It was also said that in the Mumbai Coastal Road project, the provided 60m navigational span is more than twice the requirement.

How will the authorities find a solution?

Tata Institute of Social Sciences has been appointed to formulate a policy for compensation to the fishermen during the construction of the project. In a meeting held in October, Municipal Commissioner Iqbal Singh Chahal also agreed to conduct an independent review of the fishermen's demands for the interchange restructuring, though the municipality has asked the fishermen to appoint an independent, technical committee that can review their demands impartially, but the fishermen's alliance has opposed it, says Deepak Patil, a fisherman. Patil also wonders if inexperienced officers who know nothing about the sea or fishing, and who are ignorant of the problems in the sea will take action.

कोस्टल रोडला विरोधाचे आव्हान

मिलिंद तांबे

स्थानिक मच्छीमारांचाबिरोध डावलून कोस्टल .रोडच्या एका भागाचेकाम रेटण्याचा प्रयत्नसुरू झाल्याने तापलेलेपाणी अधिक उसळीमारू लागले आहे.

पारंपरिक व्यवसायउदध्वस्त होईल,अशा भीतीपोटी उभ्याराहिलेल्या मच्छीमारांच्याआंदोलनामुळे कोस्टलरोडचे बांधकाम दोनमहिन्यांपासून रखडलेआहे. कोस्टल रोडप्राधिकरण मात्र याप्रकल्पामुळे मुंबईतीलवाहतूक सुरळीत होईल,असे सांगण्याचा प्रचंत्नकरत आहे. तज्ज्ञांच्यासमितीने तपासणी करूनप्रकल्पाचा आराखडा सांगत आहेत. त्याचाचघेतलेला आढावा... _

मच्छीमारांचा पुलांना विरोध:

1. वरळीजवळ पालिका वांद्रे-वरळी सी-लिंकला कोस्टल रोडशीजोडणारे दोन.पूल बांधणार अहि. त्यालाच मच्छीमारांनी विरोध केलाअसून नर्जुमुळे करप ेळुमहिन्यांपासून रखडले आहे. वरळीजवळीलक्लिव्हलंड बंदर वरळी कोळीवाड्यातील २०० कुटुंबांना आधार देते. त्यात ठाखत्ला, अच्छीमार आणि किरकोळ विक्रेते गुंतलेले आहेत. हा... तर क एक शतक जुना असल्याचे येथील... आहे.

2. कोस्टल रोडच्या बु टोकाला एक इंटरचेंज बांधतआहे जो सहाच्या वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडेल. क्लिव्हलँंडबंदरापासून समुक्षिच्या आत फक्त एक किलोमीटर अंतरावर इंटरचेंजचेबांधकाम सुरू असलेले खांब बोटींसाठी उपलब्ध असलेला एकमेवजलवाहतूक मार्ग बाधित करतील, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.सध्या क्लिव्हठँड बंदरामधून बाहेर पडल्यानंतर बोटींना खडकाळ आणिअवघड वाटेवरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

3. सध्या समुद्राच्या खोलात न जाता आगाफी किनाऱ्याजवळील उथळपाण्यातीळ लहान आणि पारंपरिक मासेमारी छोट्या मच्छीमारांच्याउदरनिर्वाहासाठी गरजेची आहे. सध्या वांद्रे-वरळी सी-लिंकला आधारदेणाऱ्या 3० मीटर अंतर असणाऱ्या दोन खांबांमधून बोटी जातात. त्या.ठिकाणी इंटरचेंज आल्यावर बोटींना पुन्हा चार खांबांमधून जावे लागेल.सध्याच्या योजनेनुसार पालिका खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवणारआहे. मात्र, ते अंतर पुरेसे नसल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे.

व्यवसाय पूर्णपणेनष्ट होण्याचा धोका.

आमच्या बोटी सुरक्षितपणेने-आण करण्यासाठीआम्हाला किमान २०० मीटरअंतराची आवश्यकता आहे,असे वरळी कोळीवाडानाखवा व्यवहार सहकारीसोसायटीचे संचालक नितेशपाटील म्हणाले. समुद्रातवारा आणि लाटा मोंठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळेबोटी हेलकावे खाण्याचाधोका अधिक असतो. एकजोरदार लाट किंवा अचानकयेणाऱ्या वाऱ्यामुळे लहानबोटी खांबांवर आदळूनफुटू शकतात, अशीभीतीही पाटील यांनी व्यक्तकेली आहे. सी-लिंकच्याखांबांनी आधीच आमचीमती कमी केली आहेआणि आता आणखी दोनपुलांमुळे आमचा व्यवसायपूर्णपणे नष्ट होण्याचाधोका असल्याचे पाटीलम्हणाले. एका ठराविकवेळी एकाहून अधिक बोटीया खांबांमधून जाऊ शकत .नाहीत. खांबांमुळे त्याचा वेगकमी झाला आहे, असेही तेम्हणाले.

१२ वेळा.

कोस्टळ रोडचे बाधकाममच्छीमार आपल्यामागण्यासाठी आक्रमकझाल्याने बद करवे लागले.

मुंबईत सध्या सेंपारीचा हंगाम सुरू आहे. दोन महिन्यहून अधिक काळवारली कोलिडवाड्यातल सुमारे २०० मच्छीमार दररोज सकाळी आपल्या बोटीमच्छिमारीसाठी बाहर काढत नाहीत. दुसरीकडे कोस्टल रोडचे बांधकाम बंद पाडायलाआणि त्या कामाव रैक्ष ठेंवण्यांसाठी सध्या त्यांची हालचालं सुरू आहे.

आरांखडा तज्ज्याच्या मार्गदर्शनाखाली : पालिका

1. कोस्टल रोड प्रकल्पाचा आरांखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करूंन तयारकरण्यात आल्याच पालिकेचे म्हणणे अहे. मच्छीमाससाठी सध्याच्या वांद्रे-वरळीलिंक रोडच्या दोन ऊांबांमधीळ स्पष्ट अतर १७ मीटर आहे आणि बोंटी केवळ एकाचठिकाणाहून जाऊ शकतात. तरीही प्रकल्पामध्ये बोटींना तीनं स्पॅनमधून जाऊं दिलेजाणार आहे. प्रत्येक स्पॅनमधील अंतर ५६ मीटर आहें, असे पालिकेंचे म्हणणे आहे.

2. हाराष्टर मेरिटाईम बो्डनि जारी केळेल्या भारतीय अंतर्देशीय जलगार्गप्राधिकरणाच्य'मार्गदर्शक तत्त्वानुसार, 3० मीटरचा नेव्हिगेशन कालावधी पुरेसाआहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार, बैहितुफ्रीसांठी नेव्हिगेशनस्पॅन बोटीच्या रुदीया [ आठ पट असणे आवश्यक आहे.

3. राज्याच्या मर्त्स्वव्यवसाय विभागाच्या आकडेवारीनुसार, वरळी जेट्टीवरीळ .सर्वात मोठे परवानाधारक वाहन १० ४ मीटर लांब आणिं ३.८ मीटर रुद असूनत्याची वाहून नेण्याची क्षमता चार हजार ९८० किली आहे. पक सार दुहेरी गाडीसाठी-नेव्हिगेशन स्पॅन कमाल ३०.४ मीटर असायला हवा मात, मुबई कोस्टल रोडप्रकल्पामध्ये ६० मीटरचा नॅव्हिगेशानल स्पेन देण्यात आला आहे तो गरजेपेक्षा दुप्पटआहे. असेही सांगण्यात आले.

अनभिज़ अधिकारी तोडगा कसा काढणार?

प्रकल्पाच्या बाधकामादरम्यान मच्छीमारान। नुकसानभरपाई देण्यासाठी, धोरणतयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान सस्थेची नियुक्ती करण्यात आलीआहे. ऑक्टोबरमध्ये झाळेल्या बैठकीत, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलयांनी इटरचेंज पुनर्रचनेच्या मच्छीमाराच्या मागण्यांचा स्वतत्न आढावा घेण्यासहीसहमती दावली तै थापि पालिकेने मध्छीमाराना एक स्वतत्र, तांत्रिक समिती नियुक्तकरण्यास सांगितले आहे, जी त्याच्या मागण्याबाबत कोणताही पक्षपात न करतापुनरावलोकन करू शकेल मात्र त्यालाही मच्छीमार सघटनाचा विरोध असल्याचेमच्छीमार द्वीपक पाहील यानी सागितळे. समुद्र किवा मच्छीमारीचां कोणताही:अनुंभव नसलेले किवी समुद्रातील अडचणीशी अनभिज्ञ असळेळे अधिकारी त्यावरक्सा काढणार, असा प्रश्नही पाटील य़ा विंचारळा आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.