Two children drown the sea in Worli
Mumbai, 18th: Five children drowned in the sea near the Koliwada in Worli on Friday (18th). The incident took place between 3.40 pm. Two of these children died, and the three others are undergoing treatment at KEM Hospital.
All the children were immediately admitted to the Hinduja Hospital. But the Hinduja Hospital reported the deaths of two children - Kartik Chaudhary (age 8) and Savita Pal (age 12). The injured children are currently undergoing treatment at KEM Hospital.
Locals rescued the drowning children and admitted them to the hospital. The disaster department of the municipality said that they were informed of the incident at around 5:30pm in the evening.
The incident took place at Vikas Galli, Hanuman Temple, Worli Koliwada. Among them, Kartiki Gautam Patil (age 13) is undergoing treatment. Aryan Chaudhary (age 15) is undergoing treatment in the ICU, while Om Chandrajit Pal (age 14) is in the accident ward. It was said that the treatment is ongoing.
वरळीच्या समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू
मुंबई, ता. १८ : वरळीतीलकोळीवाड्याजवळील समुद्रात पाचमुळे बुडाल्याची घटना शुक्रवारी(ता. १८) घडली. ही घटना दुपारी३.४० च्या दरम्यान घडली. यातीलदोन मुलांचा मृत्यू झाला. असून इतरतिघांबर केईएम रुणालयात उपचारसुरू आहेत.
सर्व मुलांना त्वरित हिंदुजारुणालयात दाखल करण्यात आलेहोते; मात्र हिंदुजा रुणालयांकडूनदोन मुलांचा मृत्यू झाला असल्याचेसांगण्यात आले. कार्तिक चौधरी(वय ८) आणि सविता पाल (वय१२) या दोघांचा मृत्यू झाला, जखमीमुलांवर सध्या केईएम रुगणालयातउपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी बुडणाऱ्या मुलांनाबाहेर काढून रुग्णालयात दाखलकेले. पालिकेच्या आपत्ती विभागालासायंकाळी साडेपाचच्या सुमारास होघटना कळवण्यात आली असल्याचेपालिकेकडून सांगण्यात आले.
विकास गल्ली, हनुमान मंदिर,वरळी कोळीवाडा या ठिकाणी हीघटना घडली. यातील कार्तिकीगौतम पाटील (वय १३) हिच्यावरउपचार सुरू आहेत. आर्यन चौधरी(वय १५०) याच्यावर आयसीयूमध्येउपचार सुरू आहेत, तर ओम चंद्रजीतपाल (बय १४) याच्यावर अपघातकक्षात. उपचार सुरू असल्याचेसांगण्यात आले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.