01 english

02 marathi

[Back to the archive]
Dec 2, 2022

Environmentalists challenge the CRZ Act: Green Tribunal accepts the petition

type
publisher
place
Tags
Sakal

Environmentalists challenge the CRZ Act

The Green Arbitrator accepted the petition

Mumbai, 1st: The National Green Tribunal today accepted the challenge by the Van Shakti Institute to the provisions of the Coastal Regulation Zone (CRZ) Notification 2019. The arbitrator accepted the arguments of Van Shakti's advocate Aakash Rebello. After this, the arbitrator issued a notice to the Union Ministry of Environment and Forests for a detailed reply on the petition.

The new rules of CRZ were challenged by Van Shakti in the High Court in 2019, as per the court's order, the petition was referred to the Green Tribunal. But the petition was pending. Due to the new regulations issued by the government, there is a threat to protected beaches and vegetation, said the Union Ministry of Environment, Forest and Climate Change in 2019 by issuing CRZ notification and issued new regulations. Van Shakti challenged this new constitutional legitimacy. The next hearing on the petitions has been fixed on January 31st.

In 1981, the then government had decided to ban construction up to 500 meters from its line extending landward from the highest height of the new moon or full moon, but in 2011, the government in a new notification of 'CRZ' reduced the limit in the tidal area from 500 meters to 200 meters and in the bay area to 100 meters. But in the new notification of 2019, this limit has been brought down from 100 meters to 50 meters.

The impact of the new regulations

1 The new CRZ rules will reduce the protection of not only Mumbai, but the coastal areas of the country. There is also a fear that the limit of the protected area under the sea will decrease.

2 In many cases the need for an Environmental Impact Assessment Report will no longer be required, and the protection afforded to mangroves has been reduced.

3 As FSI was increased in CRZ areas, the special protection given to traditional fishermen was removed.

CRZ in Mumbai: The legal authority now rests with the state government’s urban development department, instead of with the centre. Therefore, there is a fear that the coastline will be destroyed in the name of development. Stalin D., Director, Forestry Institute, said, ‘the Green Arbitrator's acceptance of our pending petition against this has boosted our confidence.’

सीआरझेड कायद्याविरोधात पर्यावरणवाद्यांचे आव्हान

हरित लवादाने याचिका स्वीकारली

मुंबई, ता. १ : सागरी प्रभाव क्षेत्र(सीआरझेड) अधिसूचना २०१९ च्यातरतुदींना वनशक्‍ती संस्थेने दिलेलेआव्हान आज राष्ट्रीय हरित लवादाने स्वीकारले. वनशक्‍्तीचे अधिवक्ताआकाश रेबेलो यांनी केलेला युक्तिवाद लवादाने ग्राह्य धरला. यानंतर लवादाने केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाला याचिकेवर तपशीलवार उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे.

सीआरझेडच्या नव्या नियमावलीला वन शक्‍ती संस्थेने२०१९ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, न्यायालयाच्या आदेशानुसार सद्र याचिका हरित लवादाकडे वर्गझाली होती; मात्र याचिका प्रेलंबितहोती. शासनाने जारी केलेल्या नव्या नियमावलीमुळे संरक्षित समुद्र किनारे तसेच वनस्पतींना धोका निर्माणयांनी सांगितले, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९मध्ये सीआरझेड अधिसूचना जारी करत नवी नियमावली जारी केली. या नव्या घटनात्मक वैधतेला. बनशक्‍्तीनेआव्हान दिले. याचिकेंवरील पुढील सुनावणी ३१ जानेवारीला निश्चितकरण्यात आली आहे.

१९८१ मध्ये तत्कालीन सरकारने अमावास्या किंवा पौर्णिमेची सर्वांत मोठी भरती ग्राह्म धरून तिच्या रेषेपासून जमिनीच्या दिशेने पसरलेल्या ५०० मीटरपर्यंतच्या अंतरावर बांधकाम बंदीचा निर्णय घेतला होता, परंतु २०११मध्ये सरकारने'सीआरझेड'च्या नव्या अधिसूचनेत भरती क्षेत्रातील मर्यादा कमी करून ५००मीटरवरून २०० मीटरवर आणि खाडी क्षेत्रात १०० मीटरवर आणली, परंतु२०१९ च्या नव्या अधिसूचनेमध्ये ही मर्यादा १०० मीटरवरून ५० मीटरवरआणण्यात आली आहे.

नव्या नियमावलीचा फटका

1 नव्या सीआरझेड नियमांमुळे केवळ मुंबईच नाही, तर देशातील किनारपट्टी भागाचे संरक्षण कमी होणार आहे.समुद्रालगत असणाऱ्या संरक्षित क्षेत्राची मर्यादा कमी होण्याचीही भीती आहे.

२ अनेक घटनांमध्ये पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालाची आवश्यकता रांहणार नाही, तसेच खारफुटीला दिले जाणारे संरक्षण कमी झाले आहे.

3 सीआरझेड भागात एफएसआय वाढण्यात आल्याने पारंपरिक मच्छीमारांना दिलेले विशेष संरक्षण हटवण्यात आले.

मुंबईत सीआरझेड: कायद्याचे अधिकारआताकेंद्राऐवजी राज्य । सरकारच्या नगरविकास ॥ विभागाला प्राप्त होतील. त्यामुळे विकासाच्या नावाखाली किनारपट्टीउद्‌ध्वस्त होण्याची भीतीआहे. याविरोधात आमचीप्रलंबित याचिका हरितलवादाने स्वीकारल्यानेआत्मविश्वास वाढला आहे.

- स्टॅलिन डी., संचालक,वनशक्ती संस्था

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.