01 english

02 marathi

[Back to the archive]
Dec 2, 2022

Golden belt staring at a fish drought: Fishers' associations demand help from the government

type
publisher
place
Tags
Sakal

Mumbai 2 December 2022

Golden belt staring at a fish drought

Fishermen's organizations request the government to lend a helping hand

Prakash Limaye : Sakaal News Service

Bhayandar, 1st : Maharashtra has a wide coastline of 720 km. A large amount of fishing is done in coastal areas. Known as the golden belt for fishing, the coast is rich in the fish favored by foodies. Fish is also exported. But in the last few years an evil eye has been cast on the fishing.

Local fishermen are facing a fish shortage. Organizations have started making demands that the government should help the fishermen in the same way as the government helps the drought-affected farmers.

Factors such as climate change, environmental degradation, coastal pollution, etc., along with overfishing, are also contributing to fish drought. Ports like Satpati in Palghar district, Pachubandar in Vasai, Uttan in Thane district, Versova in Mumbai, Murud, Revdanda and Karanja in Raigad are considered major for fishing, worth a turnover of crores. But for a few years, a big decline in fish production has started affecting the business. There are two types of fishing, traditional and modern. Conventional fishing is considered safe. Trawling, purse seining and line fishing are the modern types of fishing. Fishermen's organizations say that this is the cause of the sea fish drought, which is becoming destructive.

Such fishing is dangerous:

1 In trawling and purse seine fishing, a large net is cast in a radius of about 5km in the sea. A giant net goes straight to the bottom of the ocean. Then it is pulled up with the help of a machine. In it, the bottom of the sea is completely scraped. Along with big fish, small fish, their fry and fish roe is dragged into the net.

2 LED fishing is a dangerous type of fishing. Those on boats in the darkness of the night. Bright light from LED lights is released into the sea. Fish are attracted to that light in large numbers and are then caught in the net.

3. Fishing is being done even with numerous knots tied to the rope. It catches good-quality fish swimming in the upper surface of the sea. Due to such destructive fishing, the fish production has decreased to a great extent. On the other hand, fishing has also started by putting tranquilising chemicals in the water. The environment of the sea is becoming dangerous.

Fishing using purse seine or LED lights is prohibited on all coasts. No one is permitted to use these techniques. Action has been taken against those who violate the rules from time to time. We will take definite action if there are any such complaints, said Dr. Atul Patne, Commissioner, Fisheries Department.

Number of Boats in the StateMechanical: 18,300Non-Mechanical: 8,000

What is the solution to fish shortage?

UNO policy on fisheries needs serious consideration. UNO has developed guidelines for small-scale fishers. Among those principles is a focus on limited fishing. It mentions the number of fishing boats, how many fish the fishermen should catch, etc. Therefore, measures such as strict adherence to guidelines and urgent control of destructive fishing by the government can overcome the fish drought, said Leo Colaco, President, National Fishworkers Forum President.

सुवर्णपट्ट्यावर मत्स्यदुष्काळाचे सावट

मदतीचा हात देण्याची मच्छीमार संघटनांची सरकारकडे मागणी

मुंबई २ डिसेंबर २०२२

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा

भाईंदर, ता. १ : महाराष्ट्राला ७२०किलोमीटर इतका विस्तीर्ण सागरी किनारालाभला आहे. किनारपट्टी भागात मोठ्याप्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारीसाठीसुवर्णपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्याकिनाऱ्यावर खबय्यांची पसंती असलेली मासळीमुबलक सापडते. ती निर्यातही. पण गेल्या काहीवर्षांपासून मासेमारीला ग्रहण लागले आहे.स्थानिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाचा सामनाकरावा लागत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाज्याप्रमाणे सरकार मदत करते त्याच पद्धतीनेमच्छोमारांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा,अशा मागण्या संघटना करू लागल्या आहेत,

वातावरणातील बदल, पर्यावरणाचार्‍हास, किनारी प्रदूषण इत्यादी घटकांसहप्रमाणाबाहेर करण्यात येणारी मासेमारीही मत्स्यदुष्काळाला कारणीभूत ठरत आहे. पालघरजिल्ह्यातील सातपाटी, वसईतील पाचूबंदर,ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबईतील वर्सोबा,रायगडमधील मुरूड, रेवदंडा व करंजा इत्यादीबंदरे मासेमारीसाठी प्रमुख मानली जातात.कोट्यवधींची उलाढाल तिथे होते. पण काहीवर्षांपासून मासळीच्या उत्पादनात मोठी घट होऊलागल्याचा व्यवसायावर परिणाम होऊ लागलाआहे. मासेमारीचे पारंपरिक व आधुनिक अंसेदोन प्रकार आहेत. पारंपरिक मासेमारी सुरक्षितमानली जाते. आंधुनिक प्रकारात मोडत असलेलीट्रॉलिंग, पर्ससीन आणि लाईन फिशिंग पद्धतीचीमासेमारी . विनाशकारी प्रकारात मोडत असूनसमुद्रातील मत्स्य दुष्काळाला तीच कारणीभूतअसल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.

अशी मासेमारी धोकादायकच.

1 ट्रॉलिंग व पर्ससीन मासेमारी प्रकारात समुद्रात जवळपास पाचकिलोमीटर परिघात मोठी जाळी टाकण्यात येते. महाकायजाळी थेट समुद्राच्या तळापर्यंत जाते. त्यानंतर ती यंत्राच्या साह्यानेवर ओढळी जाते. त्यात समुद्राचा तळ पूर्णपणे खरवडून काढलाजातो. मोठ्या मासळीसोबतच लहान मासे, त्यांची पिल्ले आणिमत्स्यबीज जाळ्यात ओढले जातात. . :

2 एलईडी पद्धतीची मासेमारी एकधोकादायक प्रकार आहे. त्यातरात्रीच्या अंधारात बोटींवर असलेल्या.एलईडी दिव्यांचा प्रखर प्रकाहाझोतसमुद्रात सोडला जातो. त्या प्रकाशाकडेमासळी मोठ्या प्रमाणात आकृष्ट होते व नंतर ती जाळ्याच्यासाह्याने पकडली जाते.

3. दोरीला असंख्य गळ बांधूनही मासेमारी केली जात आहे.3 त्यात समुद्रात वरच्या थरात पोहोणारे दर्जेदार मासे पकडलेजात आहेत. अशा विनाशकारी मासेमारीमुळे मत्स्यपैदासमोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे गुंगीचे रसायन पाण्यातटाकूनदेखील मासेमारी करण्याचा प्रकार होऊ लागला आहे. त्यातसमुद्राचे पर्यावरण धोकादायक होत आहे.

>> सर्वच किनारपट्टीवर पर्ससीन किंवा एलईडी लाईटचा वापरकरून मासेमारी करण्यास बंदी आहे. त्यासाठी कुणालाहीपरवानगी नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाईकेलेली आहे. अशा काही तक्रारी आल्यास निश्चित कारवाई करू.

- डॉ, अतुळ पटने, आयुक्त, मत्स्य विभाग

राज्यातील बोट संख्यायांत्रिकी बिगर यांत्रिकी१८,३०० ८,०००

मत्स्यदुष्काळावरउपाययोजना काय?

मासेमारीबाबत युनोच्या धोरणाचागांभीर्याने विचार करण्याची गरजआहे. युनोने छोट्या मच्छीमारांसाठीचीमार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.त्या तत्त्वांमध्ये मर्यादित मासेमारीवरलक्ष केंद्रित केळे गेळे आहे. मासेमारीनौकांची संख्या किती असावी,मच्छीमारांनी किती मासे पकडावेतइत्यादीचा त्यात उल्लेख आहे. त्यामुळेमार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणेपालन व विनाशकारी मासेमारीवरसरकारकडून तातडीने नियंत्रणअश्ा उपाययोजनांद्वारे मासळीच्यादुष्काळावर मात करता येईल, असेनॅशनल फिरा वर्कर्स फोरमचे अध्यक्षलिओ कोलासो यानी सांगितले.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.