01 english

02 marathi

[Back to the archive]
Dec 17, 2022

The tale and woes of a project

type
publisher
place
Tags
Sakal

The tales and woes of a project

About the Coastal Road Project

Construction of this project with a total length of 10.58 km from Princes Street Flyover to the southern end of the Bandra-Worli Sea Link

4-lane over-fill roads, bridges, elevated roads and tunnels included in the project

Work started in October 2018 and is scheduled to be completed by November 2023.

Due to this project, the existing road traffic problem will be reduced by reducing the time taken by the road commuters.

Levels of air and noise pollution will also be reduced.

Improvement of public transport through dedicated bus routes and additional green belts to be created.

A glimpse of how many things have to be considered while setting up a facility development project, was seen on the occasion of the "Coastal Road" project at the Worli coastline.

Worli Koliwada has a history spanning many centuries. It is difficult to think of any infrastructure development in Worli or via Worli except Worli Koliwada. The "Coastal Road" project has been an obstruction here in Worli itself for the past five years, that too due to obstruction of fishing off the coast of Mumbai. The Coastal Road is being connected to the Sea Link near Worli. The connector work connecting the two roads is starting near Cleveland jetty there.The proposed gap between the pillars was 60 metres, by which the passage of Koli fishermen’s boats would have been obstructed. The fishermen demanded that this gap be widened. Finally, according to the report of the committee appointed for this purpose, it was finalised at 120 meters, announced Chief minister Eknath Shinde recently. The announcement has paved the way for the commencement of the stalled work on the coastal road.

The Municipal Corporation had appointed a committee for this. At the end of the study, the experts of this committee had recommended to the Municipal Corporation that the distance between the two pillars should be 160 meters. After discussions and meetings for the last two years, the Municipal Corporation decided to cancel Pillar No. 8 of the 3 pillars 7 to 9 in Worli and keep the distance between the 2 remaining pillars at 120 meters. A consensus has been reached between the fishermen association and the municipality. The urban development department under the Chief Minister has given this a green light.

Even in a city like Mumbai, the traditional occupation of the locals (Koli community) is fishing, so only 60-70 boats go fishing from Worli. Since they have been ignored and neglected, their livelihood was being affected. There were many conflicts between the municipality and the fishermen. A report was also prepared that there was no fishing even happening in this area in the first place. In fact, apart from bombil and bhing fish, oysters are also found here in the rocks in large numbers. The relationship between Worli Koliwada and fishing is as old as Mumbai city, how can it be overlooked and denied? Around 500 families would lose their jobs due to the project. There is a fundamental difference between livelihood and traditional means of livelihood.

What about traditional means of livelihood?

Employment is done for earning a living by developing skills. But in traditional employment, skills are often inherited. It is also a deeply emotional and personal matter. Therefore, it would be wrong to ignore the traditional means of livelihood of locals under the name of development. But the municipality ignored all this and insisted on not reducing the distance between the pillars. At the end of the court case, the distance between the pillars had been increased. Increasing the distance between the pillars will facilitate boat access, but environmentalists and fishermen are raising questions about how sustainable marine life will be after deep-sea construction. Although the distance between the two pillars has widened the access to the boats, the fishing industry is on the verge of extinction..

On this occasion, the BJP has started interfering in Shiv Sena's constituencies keeping an eye on municipal elections, Shiv Sena youth leader Aditya Thackeray's assembly constituency is Worli.

एका प्रकल्पाची कथा नि व्यथा.

कोस्टल रोड प्रकल्पाविषयी

७ एकूण १०.५८ किलोमीटरं लांबीच्या या प्रकल्पाचेबांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सीलिंकच्या दक्षिण टोकापर्यंत,

% प्रकल्पामध्ये. ४-४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते,पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश,

७ किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर,२०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंतपूर्ण करण्याचे उदिष्ट.

७ या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासीचा वेळ कमी होऊनविद्यमान रस्त्यांबरीळ वाहतुकीची समस्या.निवारणासाठी मदत होणार आहे.

७ वायू आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी देखीळ कमीहोईल.

७ समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक बाहतुकीमध्येसुधारणा होऊन अतिरिक्‍त हरितपट्टयांची निर्मिती .देखील होणार आहे.

पा ... सुविधांच्या बिकासाचा प्रकल्प मार्गी लावतानाकिती गोष्टींचा विचार करावा लागतो, याची झळक

मुंबईच्या "कोस्टल रोड'' प्रकल्पाच्या निमित्तानेपाहायला मिळाली. वरळीच्या किनारपट्टीला. आणि वरळीकोळीवाड्याळा अनेकं शतकांचा हतिहास आहे. वरळी कोळीवाडासोडून आपल्याला वरळीमध्ये किंवा वरळी मार्गे होणाऱ्याकोणत्याही पायाभूत सुविधांचा विकासाचा विचार होणे कठीणआहे. मुंबईच्या ''कोस्टल रोड" प्रकल्पाला खीळ या वरळीतचगेली पांच वर्षे लागलेली होती, ती देखील मुंबईच्या किनाऱ्यालगतहोणाऱ्या मासेमारीमध्ये अडथळा येत असल्यामुळे. वरळी जवळूनकोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह- कॅण्डबंदराजवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू होते.त्या पिलरमध्ये प्रस्तावित अंतर ६० मीटर होते, ज्यामुळे कोळ्यांच्याबोटींना ये जा करण्यासाठी अंडथळा. निर्माण 'होणार होता. हे अंतर"वाढवण्याची मागणी मच्छिमार व्यावसायिकांनी केली होती. अखेरीसयासाठी नियुक्‍त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार १२०मीटर अंतर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची. घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. मच्छिमारांची मागणीकिमान १६० ते २०० मीटर अंतर वाढविण्याची होती, मात्र त्यांनीही१२० मीटर अंतरावर समाधान व्यक्त केल्याने कोस्टळ रोडचेबरळीत थांबलेले काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेने या प्रश्नासाठी समिती नेमली होती. अभ्यासाअंतीया समितीतील तज्ज्ञांनी दोन खांबांमधील अंतर १६० मीटरकरण्याची शिफारस महापालिकेला केली होती, गेल्या दोन वर्षांपासूनसुरु असलेल्या चर्चा, बैठकांनंतर अखेर वरळी इथल्या समुद्रामधीलसात ते नऊ या तीन खांबांमधील क्रमांक आठ हा खांब रद्द करुनदोन खांबांमधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय महापालिकेनेघेतला. त्यावर मच्छिमार संघटना आणि पालिका यांच्यात एकमतझाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकासविभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबईसारख्या शहरातही स्थानिकांचा (कोळी समाज) पारंपरिकरोजगार हा मासेमारीचा आहे, त्यामुळे केवळ साठसत्तर बोटीमासेमारीसाठी ब्ररळीहून जातात... म्हणून त्याकडे. दुर्लक्ष. केल्यानेस्थानिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत होती, पालिका आणि

मच्छिमार यांच्यात अनेकदा संघर्ष झाला. याभागात मच्छिमारीहोतच नसल्याचा अहवालही तयार करण्यात आला. प्रत्यक्षातबोंबिळ, भिंग माशांपासून इथल्या खडकांमध्ये कालवदेखीलमोठ्या प्रमाणात सापडतात. वरळी - कोळीवाडें - मासेमारीहे नातं मुंबई शहरात' इतकंच पुरातन आहे, ते नाकारून कसंचालेल? प्रंकल्पामुळे जवळपांस ५०० कुटुंबाचा रोजगारहिरावला जाणार होता. रोजगार आणि पारंपरिक रोजगार यामध्येकांही मूलभूत-फरक आहे.

पारंपरिक रोजगाराचे काय?

रोजगार हा कौशल्य विकसित करून, उदरनिर्वाहासाठी केलाजातो. पण पारंपरिक रोजगारात अनेकदा कौशल्ये परंपरेने चालतयेतात. तो भावनेचा, जिव्हाळ्याचा विषयही असतो. त्यामुळेविकासाच्या नाबोखाली स्थानिकांच्यां पारंपरिक रोजगाराकडेदुर्लक्ष करणे चुकीचे ठरले असते. पण पालिका हे सर्व दुर्लक्षितकरून पिलरचे अंतर कमी न करण्यावर अडून बसली होती.न्यायालयीन कज्जांनंतत अखेरीस पिलरमधील अंतर वाढवलेगेले आहे. पिलरमधील अंतर वाढवल्याने बोटींची येजा सुलभहोईल, पण समुद्रात खोलवर होणार्‍या बांधकामानंतर समुद्रातीलजीवसृष्टी किती टिकाव धरेल असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणिमच्छिमार उपस्थित करत आहेत. दोन पिलरचे अंतर वाढूनबोटी येण्याची वाट रुंदावली असली तरी जाळ्यात मासोळीगावण्याची बाट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

यानिमित्ताने महापालिका निवडणुकांकडे लक्ष ठेवून भाजपनेशिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलीआहे, शिवसेनेचे युवानेते आ.आदित्य ठाकरे यांचा वरळी हाविधानसभा मतदारसंघ आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.