Coastal road to get artificial coral reefs
Pilot projects for biodiversity conservation
Kiran Karande : Sakaal News Service
Mumbai, 6th: In Mumbai, 'Artificial Coral Reefs' i.e. artificial rocks are being used to maintain the biodiversity affected by the 'Coastal Road' project. It was clarified that measures to preserve biodiversity should be taken while the coastal road project gets environmental clearance. Accordingly, the Mangroves Foundation and the National Institute of Oceanography (NIO) have initiated an artificial reef project.
This pilot project has been undertaken to study the impact on biodiversity under the Coastal Road Project. Artificial reefs are being created in coastal road project areas and in sea-wall areas. These rocks will be maintained by the organization and the increase in biodiversity and new growth will be studied on the occasion of the project. Also, the usefulness of artificial rocks will also be studied in a comparative manner. For this purpose, the Mangroves Foundation has paid Rs. 52 lakh out of Rs. 88 lakh to NIO under the contract.
While approving the coastal road project, the Ministry of Environment had stipulated that 2% of the project's funds should be given to the Kandalvan area. According to this, the Kandalvan area has been given 175 crore rupees.The pilot project has been undertaken only from the interest earned under this scheme.
What all will be studied?
A special sea wall is also being constructed through NIO and Mangroves Foundation. Therefore, if biodiversity develops here, the challenge for both organizations will be to create a conducive environment for their growth. An artificial reef will be constructed at the sea wall site of the Coastal Road. Six things will be studied under the project. It will mainly study distance and biodiversity characteristics, wave speed and exposure, near bays and tidal areas etc.
Migratory coral in good condition.
Corals were relocated from Worli beach to Colaba under the artificial reef project. Corals relocated under this relocation project were found to be in very good condition. Various measures are being taken for corals by NIO and Kandalvan Cell of the Forest Department
Corals were relocated from Haji Ali area to Navy Nagar in Colaba. Of the 329 living coral species of corals, 303 species (92% percent) were found to be healthy. Under the pilot project, one block wall will be constructed at Priyadarshini Park, two at Worli and two at Haji Ali.
Why artificial rocks?
Currently work has started in Worli under the pilot project. According to the design, the artificial rocks are being kept at this place during low tides by means of cranes. At present, NIO is going to design and monitor artificial reefs in Worli. Therefore, how successful this design is to attract biodiversity here, will be clear only through the aquatic life and biodiversity found here in the coming days. Manas Manjrekar, researcher of Mangroves Foundation, said that illegal work is also anticipated in other selected places in the future.
कोस्टल रोडला आता कृत्रिम खडकांची किनार
जैवविविधता टिकवण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प
किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत 'कोस्टल रोड'प्रकल्पामुळे बाधित होणारी जैवविविधताकायम ठेवण्यासाठी 'आर्टिफिशियळ कोरलरिफ' अर्थात कृत्रिम खडकांचा प्रयोगकरण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पालापर्यावरणीय मंजुरी मिळतानाच जैवविविधताटिकवण्यासाठी उपाययोजना करण्याचे स्पष्टकरण्यात आले होते. त्यानुसार मँग्रोव्हजफाऊंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्युटऑफ ओशिओनोग्राफीच्या (एनआयओ)माध्यमातून कृत्रिम खडकांच्या प्रकल्पालासुरुवात करण्यात आली आहे
कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गतजैवविविधतेवर होणारा परिणामअभ्यासण्यासाठीच हा प्रायोगिक प्रकल्प हातीघेण्यात आला आहे. कोस्टल रोड प्रकल्पातभराब घातलेल्या ठिकाणी आणि सी-वॉलच्याजागेत कृत्रिम खडकांची निर्मिती केली जातआहे. या खडकांची देखरेख संस्थेकडूनकरण्यात येणार असून, प्रकल्पाच्या निमित्तानेजैबविविधतेतील वाढ आणि नव्याने पडणारीभर अभ्यासण्यात येणार आहे. तसेच कृत्रिमखडकांची उपयुक्तताही तुलनात्मक पद्धतीनेअभ्यासण्यात येणार आहे. यासाठी मँप्रोब्हजफाऊंडेशनने करारान्वये ८८ लाखांपैकी५२ लाख रूपयांचा खर्च एनआयओलादिला आहे.
पर्यावरण मंत्रालयाने कोस्टल रोडप्रकल्पाला मंजुरी देतानाच या प्रकल्पाच्या २टक्के निधी हा कांदळवन कक्षाला देण्याचीअट घातली होती. त्यानुसार कांदळवनकक्षाला . १७५ . कोटी रूपये . देण्यातआले आहेत. यां रमकेपोटी मिळणाऱ्याव्याजातूनच प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यातआला आहे
..या गोष्टींचा अभ्यास होणार
एनआयओ आणि मॅग्रोव्हज फाऊंडेशनच्या माध्यमातूनएक विशेष सी वॉलही तयार करण्यात येत आहे.त्यामुळे याठिकाणी जैवविविधता विकसित झाल्यासत्यांच्या वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करणे हेदोन्ही संस्थांपुढील आव्हान असेल. कोस्टल रोडच्या सीवॉलच्या जागेत कृत्रिम खडक तयार करण्यात येणारआहित. प्रकल्पाअंतर्गत सहा काही गोष्टींचा अभ्यासकरण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अंतर आणिजैवविविधतेचे वैशिष्ट्य, लाटांचा वेग आणि एक्स्पोजर,नजीकची खाडी तसेच ओहोटीची ठिकाणे आदींचाहीअभ्यास करण्यात येणार आहे.
स्थलांतरित प्रवाळ सुस्थितीत.
>> कृत्रिम खडक प्रकल्पांतर्गत प्रवाळांचे स्थलांतरणवरळी समुद्र किनाऱ्यापासून ते कुलाबा असेकरण्यात आले होते. या स्थलांतरणाच्याप्रकल्पांतर्गत हलवण्यात आलेली प्रवाळे हीअतिडाय चांगल्या स्थितीत असल्याचे समोरआले अहि. एनआयओ आणि वन विभागाच्याकांदळवन कक्षाकडून प्रवाळांसाठी विविधउपाययोजना करण्यात येत आहे. .
>> हाजी अली परिसरातून कुलाबा येथील नेव्हीनगर येथे प्रवाळ स्थलांतरीत करण्यात आले. प्रवाळांच्या ३२९ जीवंत कोरल प्रजातीपैकी ३०३प्रजाती (९२२ टक्के) सुह्ढ आढळल्या आहेत.प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी येथे एक,वरळीत दोन, हाजी अली येथे दोन ब्लॉकसीवॉल तयार करण्यात येणार आहेत.
कृत्रिम खडक कशासाठी?
प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सध्या वरळी येथे कामाला सुरूवात झाली आहे. डिझाईननुसार क्रेनच्या माध्यमातून हेकृत्रिम खडक ओहोटींच्या काळांत या ठिकाणीं ठेवण्यांत येत आहेत. सध्या वरळीत कृत्रिम खडकांची रचना करूनएनआयओ' त्याचे निरीक्षण करणार आहे. त्यामुळे जैवविविधता याठिकाणी आकर्षिक होण्यासाठीची ही रचनाकिती यशस्वी होते, हे येत्या दिवसांमध्ये याठिकाणी आढळणाऱ्या जलचर आणि जैवविविधतेच्या माध्यमातूनच स्पष्टहोईल. आगामी काळात इतर निवडंलेल्या ठिकाणीही अज्ञा स्वरूपाचे काम अपेक्षित अहि, अशी माहिती मँग्रोव्हजफाऊंडेशनचे संशोधन मानस मांजरेकर यांनी दिली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.