I accept major challenges: CM Shinde's reply to Aditya Thackeray
Mumbai: Chief Minister Eknath Shinde was felicitated by the Koli community in Worli on Tuesday.
Empty chairs?
There was hardly any crowd at the Chief Minister's meeting. NCP tweeted pictures of empty seats in the synagogue. The organizers later said it was a hoax.
Mumbai, 7th: 'I accept major challenges and make them come true. "I don't pay attention to small challenges," Chief Minister Eknath Shinde said today, responding to a challenge by Aditya Thackeray, former Worli minister and MLA of this constituency.
Today, Chief Minister Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis were felicitated at Worli Koliwada for the change in development rules, where Shinde was talking. Fadnavis was absent from the event. Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Aditya Thackeray challenged Chief Minister Eknath Shinde to contest against him from Worli assembly. The Chief Minister fired taunts at him today without specifically referring to him. He said, “I accept the challenge and complete it as I did six months ago without mentioning the transfer of power. At that time, a remark was made - go to Worli and show it. ‘I went through Worli alone’, he said. He further said they had come to power to fulfill the dream of Mumbaikars; and couldn't work for two and a half years. But now the work has commenced swiftly. All important leaders of the Shinde faction in Mumbai and guardian minister Deepak Kesarkar were present on this occasion.
मोठी आव्हाने स्वीकारतो!मुख्यमंत्री शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी वरळी येथे कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खुर्च्या रिकाम्या?
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी झाली नव्हती. सभास्थानावरील रिकाम्या खुर्च्यांचीछायाचित्रे राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केळे आहेत. आयोजकांनी हा प्रकार खोडसाळअसल्याचे नंतर सांगितले.
मुंबई, ता. ७ : 'मी मोठमोठीआव्हाने स्वीकारतो अन् खरी करूनदाखवतो. छोट्या आव्हानांकडे मी लक्षदेत नसतो,' असे वक्तव्य मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आज केले, वरळीतमाजी मंत्री आणि या मतदारसंघाचेआमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेल्याआव्हानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
आज वरळी कोळीवाड्यात विकासनियम बदल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेआणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचा सत्कार आयोजित करण्यातआला होता. त्यावेळी ते बोलत होते.फडणवीस कार्यक्रमाला गैरहजरराहिले. वरळी बिधानसभेतून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी माझ्याविरुद्ध लंढूनदाखवावे, असे आव्हान शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेनेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीशिंदे यांना दिले होते. त्यावर आजत्यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी तोफडागली. सत्तांतराचा उल्लेख न करतासहा महिन्यांपूर्वी जे करून दाखवलेतसे आव्हान मी स्वीकारतो अन् पूर्णकरून दाखवतो असे ते म्हणाले.त्यावेळी वरळीतून जाऊन तर दाखवाअसे विधान केले गेले होते. मी एकटाचबरळीतून गेलो, असेही ते म्हणाले. तेपुढे म्हणाले, की मुंबईकरांच्या मनातीलस्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्तेतआलो आहोत. अडीच वर्षे काम करताआले नव्हते. आता मात्र कामे वेगानेसुरु झाली आहेत. शिंदे गटाचे मुंबईतीलसर्व महत्त्वाचे नेते, पालकमंत्री दीपककेसरकर यावेळी हजर होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.