Automated Translation:
A clash of fishing nets
Shiv Prasad Desai, Konkan: The Konkan coast has been devastated over the years due to the conflict between traditional and purse-seine fishermen. Although the government has now accepted theCommittee report in its bid to resolve the dispute, the main question is whether it will be implemented.In the last few years, large size sardine, pomfret and other fish are found in scarcity in the fish market. On the contrary, these 'priced' fish stocks are widely available. Eight-ten years ago, the scene was exactly the opposite. Even in the sea, this big fish is found only in scarcity. At the root of this catchment, with the help of perscinnet, is the main reason - the immense spoils of ree fish
A purse seine net is about the size of a purse, spreading over a kilometer area. Since the diameter of the net is as small as______, even half a .. small fish gets caught in it. ..with the help of maggots the sea fish is ..filtered. This leads to the destruction of fish spawn.
As a result of all this, not only Maharashtra, but the entire country is facing a fish drought-like situation. Purse seines were first used in Kerala during the 1980s. Their numbers grew rapidly and formed a large lobby of Purse seine holders. Purse seine fishing requires an investment of lakhs Because of this, the rich jumped into it. However, as common fishermen could not invest so much, they depended on traditional methods.
There are many schools of thought regarding the definition of traditional fishermen. But there are about 2,21,000 thousand traditional fishermen in Konkan who fish using small boats. Of course, just as many families depend on this business. There are as many as 395 fishing villages. Fishing is the backbone of the economy along the Konkan coast. Maharashtra's maritime economic zone extends to 200 nautical miles; But all these are not used as the necessary tools are not enough for deep fishing. A large amount of fishing takes place in the area adjacent to the Ular coast. Traditional fishermen cannot go into the deep sea due to lack of proper equipment and purse seiners fish in areas close to shore. Therefore, participation in less areas increased.
Moreover, the intensity of fish drought also increased. Furthermore, Purse seine trawlers can catch as much fish as two hundred small fiber boats at a time. Due to this, traditional fishermen have been deprived of their livelihood. This is the beginning of the conflict between traditional and purse seine nets. This dispute reached such an extreme that it literally created a warlike situation in the sea.
In Sindhudurga last year, two groups clashed in the sea near Nivati. The clashes near Achara a few months ago were born out of this struggle too.
Along with purse seine, mini purse seine nets controversy is also raging in Konkan. A relatively low cost, slightly smaller sized purse seine is used for this. Konkan has a high number of unofficial mini purse seine nets.
Purse seine net trawlers from Gujarat, Karnataka, Goa directly encroach on the Maharashtra coast. Due to their high speed trawlers, the nets of local fishermen are broken. They also threaten with weapons. There is no effective mechanism in the sea to control it. Although the number of traditional fishermen is high, except for Sindhudurg, they are not much organized in Ratnagiri, Raigad, Thane, Palghar, Mumbai.
Purse seine net holders on the other hand are less in number but financially capable. The political connections of this Lombi are also strong. In fact traditional fishermen have a large 'vote bank'. But due to lack of organization they get political support. Even earlier, criteria were set for how many catchment areas should be fished by Purse seine net holders and traditional fishermen; But the Department of Fisheries (Fisheries), which is responsible for this control, is weak. They don't have enough capable boats.
There is also lack of required manpower. Even with this in mind, they are unable to control overfishing. Apart from this, corruption is also affecting their efficiency.
To tackle the problems of the fishermen, a research committee under the leadership of Dr. S.V. Somavanshi was established in September 2016. The committee had even prepared a report. But it remained pending for a long time. Even for its implementation, traditional fishermen had to take to the streets to protest.
Last week, the state government announced a ban on new purse seine licences. The report of the Somvanshi Committee was also accepted. It has introduced many restrictions on perscine fishing. The number of purse seine licenses will also be reduced in a phased manner. Traditional fishermen will get open fishing grounds; But the question of when this will be implemented remains unanswered. According to available information, the Department of Fisheries has demanded a separate enforcement cell for this. It has demanded more manpower, separate system for patrolling, modern patrolling boats. A separate financial arrangement has to be made for that. At present, due to the intrusion of trawlers from other states, our fish is being looted. If it is stopped, the revenue of the state will also increase. It will also cover the financial provision to be made for a separate room. Of course, how effective the decisionmakers are for this is equally important.
Global threat of fish famine
The problem of fish shortage is also serious at the global level. In most places, overfishing, purse seine nets and marine pollution are the main reasons behind this. Japan, China and other countries have taken strict measures to overcome the fish shortage.
OCR text:
मासेमारीचे 'जाळ्या'तील वादळ
महाराष्ट्र माझा
कोकण
पारंपरिक आणि पर्ससिननेटधारकमच्छीमार यांच्यातील संघर्षामुळेकोकणचा किनारा गेल्याकाही वर्षांत होरपळून निघालाआहे. हा वाद सोडविण्याच्यादुशीने सरकारने आताशी समितीचा अहवालस्वीकारला असला तरी त्याचीअंमलबजावणी होणार काय, हामुख्य प्रश्न आहे.
शिवप्रसाद देसाई
गेल्या काही वर्षांत मासळी बाजारातमोठ्या आकाराचे सुरमई, पापलेटसहइतर मासे अभावानेच पाहायला]ळतात. याउलट या 'किमती' मासळीचीठे सर्रास विक्रीला असतात. आठ-दहा..पूर्वी नेमकी उलट स्थिती होती. समुद्रातहीया मोठौ मासळी अभावानेच मिळते. याघ्याच्या मुळाशी पर्ससिननेटच्या मदतीने- री मासळीची बेसुमार लूट हे प्रमुख कारण
..र्ससिननेट हे साधारण पर्सच्या आकाराचे... किलोमीटर क्षेत्रापर्यंत पसरविताजाळे असते. यातील जाळीचा व्यास..लिमीटर इतका छोटा असल्याने अर्ध्या.. छोटी मासळीही त्यात अडकते...ळ्याच्या मदतीने समुद्रातील मासळी.. गाळून काढली जाते. यामुळेप्रमाणात मत्स्यबीज नष्ट होते. या.
सगळ्याचा पारेणाम म्हणून महाराष्ट्रच नाही,तर देशभरात मत्स्यदुष्काळसदृश स्थिती आहे.आपल्याकडे १९८० च्या दरम्यान सगळ्यातआधी केरळमध्ये पर्ससिननेट्चा वापर सुरूझाला. त्याची संख्या झपाट्याने वाढत जाऊनपर्ससिननेटधारकांची मोठी लॉबी तयार झाली.पर्ससिन पद्धतीने मासेमारी करण्यासाठी लाखोरुपयांची गुंतवणूक लागते. यामुळे धनिकांनीयात उडी घेतली. सर्वसामान्य मच्छीमार मात्रइतकी मोठी गुंतवणूक करू शकत नसल्याने तोपारंपरिक साधनांवरच अवलंबून राहिला.
पारंपरिक मच्छीमारांच्या व्याख्येबाबतअनेक मतप्रवाह आहेत; पण छोट्या नौकांचावापर करून मासेमारो करणारे कोकणातसुमारे दोन लाख २१ हजार पारंपरिकमच्छीमार आहेत. अर्थात, तितकीच कुटुंबेया व्यवसायावर अवलंबून आहेत. तब्बल३९५ मच्छोमार खेडी आहेत. कोकणच्याकिनारपट्टीवर मासेमारी हाच अर्थकारणाचाकणा आहे. महाराष्ट्राचे सागरी आर्थिक क्षेत्र२०० सागरी मैलांपर्यंत आहे; पण खूप खोलवरजाऊन मासेमारी करण्यासाठी आवश्यकसाधने पुरेशी नसल्यामुळे या सगळ्याचा वापरहोत नाहो. उलर किनाऱ्यालगतच्याच क्षेत्रातमोठ्या प्रमाणात मासेमारी होते. पारंपरिकमच्छीमार सक्षम साधनांअभावी खोल समुद्रातजाऊ शकत नाहीत आणि पर्ससिननेटधारककिनाऱ्याजवळच्याच क्षेत्रात घुसून मासेमारीकरतात. त्यामुळे कमी क्षेत्रात वाटेकरी वाढले.शिवाय मत्स्यदुष्काळाची तीव्रताही वाढतगेली. शिवाय पर्ससिननेटच्या ट्रॉलरमधून एकावेळी दोनशे छोट्या फायबर नौकांना मिळूशकेल इतकी मासळी काढता येते. यामुळेपारंपरिक मच्छीमारांच्या तोंडचा घास हिरावूनघेतला जाऊ ळागळा. यातूनच पारंपरिक आणिपर्ससिननेट अशा संघर्षात सुरवात झाळी. हावाद इतका टोकाला येला, की त्यातून समुद्रातअक्षरश युद्धजन्य स्थिती निर्माण झाळी.सिंधुदुर्गात गेल्या वर्षी निवतीजबळ समुद्रातचदोन गट भिडले होते. काही महिन्यांपूर्वी आचरायेथील राडा याच संघर्षातून घडला.
पर्ससिननेटबरोबरच मिनी पर्ससिननेटचावादही कोकणात घोंगावतो आहे. तुलनेत कमीकिमतीत, थोडे छोट्या आकाराचे पर्ससिननेटयासाठी वापरले जाते. कोकणात अनधिकृतमिनी पर्ससिननेटची संख्या जास्त आहे.गुजरात, कर्नाटक, गोवा येथील पर्ससिननेटट्रॉलर थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घुसखोरीकरतात. त्यांच्याकडे असणाऱ्या हायस्पीडट्रॉलरमुळे स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडलीजातात. त्यांची अगदी शस्त्रांसह दादागिरीचालते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीचसक्षम यंत्रणा समुद्रात नसते. पारंपरिकमच्छीमार संख्येने जास्त असले तरी सिंधुदुर्गवगळता उर्वरित रत्नागिरी, रायगड, ठाणे,पालघर, मुंबईत ते फारसे संघटित नाहीत.याउलट पर्ससिननेट्धारक संख्येने कमी असलेतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. या लोंबीचेराजकीय लागेबांधेही मजबूत आहेत. वास्तविकपारंपरिक मच्छीमार हो मोठी 'व्होट बँक' आहे;पण संघटनेअभावी त्यांना राजकीय पाठबळअभावानेच मिळते. यापूर्वीही किती वाव क्षेत्रातपर्ससिननेटधारक व पारंपरिक मच्छीमारांनीमासेमारी करावी याचे निकष ठरलेले होते; मात्रयाबर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेलामत्स्य व्यवसाय विभाग (फिशरीज) दुबळाआहे. त्यांच्याकडे पुरेशा सक्षम बोटी नाहीत.आवश्यक मनुष्यबळाचाही अभाव आहे.यामुळे मनात आणूनही ते बेसुमार मासेमारीवरनियंत्रण आणू शकत नाहीत. शिवायभ्रष्टाचाराच्या किडीचा प्रादुर्भावही त्यांच्याकार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे.मच्छीमारांच्या संघर्षातून मार्गकाढण्यासाठी सप्टेंबर २०१६ मध्ये डॉ. प्रसव्ही. सोमवंशीरयॉच्या अध्यद्वतखाळी अभ्यास पि स्का पिगिटाा... ...सादर केला; पण तो बराच काळ धूळ खातराहिला. त्याच्या अंमलबजावणीसाठीहीपारंपरिक मच्छीमारांना रस्त्यावर उतरावेलागले.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारनेपर्ससिनचे नवे परवाने बंद करण्याची घोषणाकेली. सोमवंशी समितीचा अहवालहीस्वीकारला. यात पर्ससिन मासेमारीवर बरेचनिर्बंध आणले आहेत. टप्प्यांटप्प्याने पर्ससिनपरवान्यांची संख्याही कमी केळी जाणार आहे.पारंपरिक मच्छीमारांना हवकाचे मासेमारी क्षेत्रमिळणार आहे; मात्र याची अंमलबजावणीकधी होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.उपलब्ध माहितीनुसार, मत्स्य व्यवसायविभागाने यासाठी स्वतंत्र अंमळबजावणीकक्षाची मागणी केली आहे. यात अधिकमनुष्यबळ, गस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा, आधुनिकगस्ती नौकांची मागणी करण्यात आली आहे.त्यासाठी वेगळी आर्थिक व्यवस्था करावीलागणार आहे. सध्या इतर राज्यांतील ट्रॉलरच्याघुसखोरीमुळे आपल्याकडील मासळीची लूटहोत आहे. ती थांबविल्यास राज्याला यातूनमिळणाऱ्या महसुलातही वाढ होईल. त्यातूनस्वतंत्र कक्षासाठी करावी लागणारी आर्थिकतरतूदही भरून निघेल. अर्थात, यासाठीशासनकर्ते किती सकारात्मक आहेत, हेहीतितकेच महत्त्वाचे आहे.
मत्स्यदुष्काळाचे जागतिक सावट
जागतिक स्तरावरही मत्स्यदुष्काळाचाप्रश्न गंभीर आहे. बहुसंख्य ठिकाणी अतिरिक्तमासेमारी, पर्ससिननेट आणि सागरी प्रदूषणही यामागची.प्रपुख कारणे आहेत. जपानचीन आदी देशांनी मत्स्यदुष्काळावर मांतकरण्यासाठ कडक रिर्वप्र लाटले आहेत. भारत...
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.