Automated Translation:
All eyes on the memorial!
Discussion on Shivaji memorial continues; More demands are likely to follow
Friday 21 December 2012
Sakaal News Network
Barriers of CRZ
Discussions have now begun to set up a memorial at Worli Dairy or Worli or Mahim Fort. However, there may be obstacles from the CRZ in constructing the memorial at both the forts. Both the forts are close to the sea. Worli Fort was built by the British in 1675; and the Mahim Fort was built by the Portuguese in the 16th century. It was later captured by the British. Both the forts were used to keep an eye on enemies at sea. The Worli fort has started to look different due to its recent renovations. The fort of Mahim is in ruins. To build a memorial in the fort area, the Koliwadas will have to be resettled elsewhere, and this can be opposed by local fishermen.
Mumbai, 20th: After the dispute over Dr. Babasaheb Ambedkar's memorial was settled and no decision was taken about the Shiv Sena chief Balasaheb Thackeray's memorial, the decision to erect the Shivaji memorial in the Mumbai sea was taken in a meeting convened by Legislative Assembly Speaker Shivajirao Deshmukh in Nagpur. However, officials are expressing the possibility of difficulties in erecting a memorial in the sea from the Central Environment Department. Therefore, there are plans to build a memorial in the vicinity of Worli Dairy or Worli or Mahim Forts.
In addition, National Congress MLA Jitendra Awhad has demanded that Mahatma Phule's memorial be erected at Wadala in Mumbai, and there is a possibility that the demands for the Gond king Bakht Buland Shah's memorial in Nagpur will also come forward.
The idea of erecting Shivaji Maharaj's memorial in the sea near Mumbai was floated around 1980, but there was no progress in this regard in all these years. Chief Minister Ashok Chavan again took the initiative for it; But nothing actually happened. Chief Minister Prithviraj Chavan had said in the budget session of the Legislature that they would try to get permission from the Central Government to build a memorial in the sea.
Officials say that there is no possibility of environmental clearance for building memorials in the sea and it is difficult to build a memorial in the sea. Probably because of that, Deputy Chief Minister Ajit Pawar replaced that memorial with Suto in Nagpur yesterday.
Worli Dairy is spread over 17 acres, it is possible to build this memorial there. The government was thinking of building a marine museum there.An inspection was also conducted for that purpose, but the proposal was rejected. If a memorial is erected there, the dairy, which was started in 1961, will have to be completely closed. Only 10 to 15 % work is going on there and only Energee and lassi are produced. The workers fear that if the Worli dairy is closed, they will lose their jobs and even their accommodation.
Dr. Indu Mill site for Ambedkar memorial...........................has done ...Government decision...Gond king's...Slowly coming forward, ...There has been a discussion about whether the government will focus on the monuments after the assembly elections.
_____
No free coffins to Christians
Mumbai, Tuesday, December 31, 2013.
Mumbai, 30th: The municipal administration has opposed the demand of giving free coffins to Christians after death. The administration clarified that it is not possible to provide the coffin as the burial expenses are not borne by the municipality.
On behalf of the municipality, cremation grounds are provided free of cost in Hindu cemeteries, while cremation expenses are borne by the municipality in Christian and Muslim cemeteries. Christians were also reluctant to demand free coffins.
OCR text:
सारे लक्ष स्मारकांकडे !
शिवरायांच्या स्मारकाची चर्चा सुरूच; आणखी मागण्या पुढे येण्याची शक्यता
शुक्रवार २१ डिसेंवर २०१२
सकाळ न्यूज नेटवर्क
सी आर झेड चे अडथळे
वरळी डेअरी किंवा वरळी अथवा माहीम किल्ल्यात स्मारक उभारण्याची चर्चा आता सुरू झाली आहे; मात्र दोन्ही किल्ल्यांमध्ये स्मास्क बांधण्यात सीआरझेडचे अडथळे येऊ शकतील. दोन्ही किल्ले समुद्राळगत आहेत. वरळीचा किल्ला ब्रिटिशांनी १६७५ मध्ये बांधला होता; तर माहीमचा किल्ला मात्र पोर्तुगीजांनी १६ व्याशतकात बांधळा होता. तो नंतर ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही किल्ल्यांचा उपयोग केला जाई. वरळीच्या किल्ल्याची मध्यंतरी डागडुजी केल्यामुळे तो वेगळाच दिसू लागला आहे. माहीमचा किल्ला भग्नावस्थेत आहे. किल्ल्यांच्या परिसरात स्मारक बांधण्यासाठी तेथील कोळीबाड्यांचे अन्यत्र पुनर्वसन कगवे लागेल. त्याला स्थानिक मच्छीमागंकडून विगेध होऊ शकेल.
मुंबई, ता. २० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा वादमिटल्यानंतर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी निर्णय झाला नसतानाच छत्रंपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईच्या समुद्रात उभारण्याचा निर्णय विधान प अध्यक्ष शिवाजीराव देशंमुख यांनी-नागपूरमध्ये बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला; मात्र समुद्रात स्मारक-उभारण्यातकेंद्रीय पर्यावरण खात्याकडून अडचणी येण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करीतृ आहेत. त्यामुळे वरळी डेअरी किवा वरळी अंथवा माहीम किल्ल्याच्या परिसरात स्मारक उभारण्याचा विचार सुरू आहे.
त्यातच महात्मा पुठे यांचे स्मारक मुंबईत वडाळा येथे उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली असून, नागपूरमध्ये गोंड.राजा बख्त बुलंदशाह याच्या स्मारकाची मागणींही आता पुढे येण्याची शक्यता आहे.
शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईजवळच्या समुद्रात उभारण्याची कल्पना १९८० च्या सुमारास पुढे आली होती, पण इतक्या वर्षांत त्याबाबत काहीच प्रगती झाली नाही. अशोक चव्हाण-यांनी मुंख्यमंत्री असंतान त्यासाठी पुन्हा पुढाकारघेतला; मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. समुद्रात स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवण्याचा आपण प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सांगितले होते.
प्रत्यक्षात समुद्रुत स्मारक बांधण्यांत पर्यावरण खाते संमती देण्याची शक्यता नसल्याचे आणि समुद्रातस्मारक उभारणे अवघड असल्याचेअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बहुधात्याचमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी त्या स्मारकाची जागासूतोवाच काल नागपुरात केले.
वरळी डेअरी १७ एकर जागेवरआहे; तिथे हे स्मारक बांधणे शक्यआहे. तिथे समुद्रजीव संग्रहालय बांधण्याचा सरकारचा विचार होता.त्यादृष्टीने पाहणीही झाली होती, पणतो प्रस्ताव मागे पडला. तिथे स्मारक उभारल्यास १९६१ मध्ये सुरु झालेली डेअरी पूर्णपणे बंद करावी लागेल. तिथे जेमतेम १० ते १५ टक्केच काम सुरू असून, एनर्जी आणिलस्सी एवढीच उत्पादने होतात. वरळी डेअरी बंद केल्यास रोजगार आणि निवासस्थानेही-काढूम घेतली जाण्याची भीती कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा...........................यांनी केली आहे. ...सरकारने निर्णय ...गोंड राजाच्या ...हळूहळू पुढे येत आहे, ...विधानसभा निवडणूक होईसरकार स्मारकांवरच लक्ष क्करेल की काय, अशी चर्चा सझाली आहे.
_____
ख्रिस्तींना मोफतशवपेटी नाही
मुंबई, ता. ३० : म्रित्युनंतर ख्रिस्ती नागरिका मोफत शवपेटी देण्याच्या मागणीला महापालिका प्रशासनाने विरोध केला आहे. दफनाचा खर्च पालिका कर्तअसंल्याने शवपेटी देणे शक्य नसल्याचेप्रशासनाने स्पष्ट केले.
पालिकेच्या वतीने हिंदू स्मशानभूमीत दहनासाठी सरण मोफत दिले जाते,तेरे ख्रिस्ती आणि मुस्लीम दफनभूमीतव्फनाचा खर्च पालिका करते. ख्रिस्तीधर्मीयांना शबपेटीही मोफत करण्याचीमागणी करण्यात आळी होती.
मुंबई, मंगळवार, ३१ डिसेंबर २०१३
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.