01 english

02 marathi

[Back to the archive]

Anger in the Koliwadas - Open areas omitted in the draft; Villagers object-import-01

type
publisher
place
Tags

Automated Translation:
Saturday, October 17, 2020

Anger in the Koliwadas - Open areas omitted in the draft; Villagers object

Sakaal news service

Mumbai, 16th: Mumbai Municipal Corporation has announced the revised demarcation of 13 Koliwadas in the city. However, the villagers have objected to the exclusion of places for drying fish and mooring boats from the boundaries of the villages. In the 'Development Plan-2034' of the Mumbai Municipal Corporation, a special status is given to Koliwadas and Gaothans, and there is a separate regulation for them.

Objections are being registered from Koliwadas on the remuneration fixed by the Municipal Corporation. A Koliwada is not just a house, it is also an open space for drying fish and mooring boats. These places have been traditionally preserved by the Koli community. Rajhans Tapke, General Secretary of Koli Federation, objected that those places were not indicated within the boundaries of Koliwada. Interestingly, the Versova Koliwada cemetery site has been shown outside the village. According to tradition, the cemetery is usually at the gate of the village. So this place belongs to the village. By not indicating these places in the village, the village will have no ownership over them. Villagers cannot raise any objection if any project is implemented here in future.

Therefore, it was said that objections have been registered with the Municipal Corporation. Godfrey Pimenta, who works for village rights, also said that the site of Juhu Koliwada is outside the village. Godfrey also said that this is a problem in all places and local Koliwadas have also raised objections.

In the development plan approved by the Municipal Corporation in 2018, the demarcation of 52 villages and 26 slums was fixed. After that, revised demarcation of 13 Koliwadas was announced. Suggestions and objections have been invited till October 30. There are 180 Gaothans and 42 Koliwadas in Mumbai.

Koliwadas and Gaothans are not slums but there is a separate regulation for their development. Although these villages have squat, one-storied houses, they are not counted as slums. They can be developed independently. Also, some villages and Koliwadas also have heritage status. Many houses in villages are unique. If the boundaries are fixed, there will be no disputes over the boundaries of the villages in the future.

Demarcation of these Koliwadas:

Manora, Bhati, Vazira Borivali, Versova, Malvani, Charkop, Gorai, Chimbai Bandra, Khar Danda, Madh, Juhu, Turbhe, Mahul.

OCR text:
कोळीवाड्यांमध्ये संतापमसुद्यात मोकळ्या जागा वगळल्या; ग्रामस्थांचा आक्षेप

शनिवार,१७ ऑक्टोबर २०२०

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : मुंबईमहापालिकेने शहरातील १३कोळीवाड्यांच्या सुधारित सीमांकननिश्‍चित करून त्याचा मसुदा जाहीरकेला आहे; मात्र गावांच्या सीमांमधूनमासळी सुकवण्याच्या आणि बोटीलावण्याच्या जागा वगळण्यातआल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतलाआहे, मुंबई महापालिकेच्या 'विकासआराखडा-२०३४' मध्ये कोळीवाडेआणि गावटठाण्यांना बिशेष दर्जादेण्यात येत असून त्यांच्यासाठीस्वतंत्र नियमावली आहे.

महापालिकेने निश्‍चित केलेल्यासौमांकनावर कोळीवाड्यांमधूनआक्षेप नोंदवळा जात आहे.कोळीवाडा म्हणजे फक्त घरे नाहीत,त्या परिसरात मासळी सुकवण्याचीआणि बोटी लावण्याची मोकळो जागाअसते. या जागा कोळी समाजानेपरंपरने जपल्या आहेत. त्या जागाकोळीवाड्याच्या हद्दीत दाखवण्यातआल्या नसल्याचा आक्षेप कोळीमहासंघाचे सरचिटणीस राजहंसटपके यांनी नमूद केला. विशेषम्हणजे वर्सोबा कोळीवाड्यातीलस्मशानभूमीची जागा गावाबाहेरदाखवण्यात आली आहे. परंपरेनुसारस्मशानभूमी ही गावाच्या वेशीवरअसते. त्यामुळे ही जागा गावाचीचआहे. या जागा गावात न दाखवल्यानेत्यांच्या गावाची मालकी राहाणारनाही. भविष्यात येथे कोणताहोप्रकल्प राबवल्यास त्यावर ग्रामस्थकोणताही आक्षेप घेऊ शकत नाही.

त्यामुळे याबाबत महापालिकेकडेआक्षेपही नोंदविण्यात आल्याचेसांगण्यात आले. तसेच गावठाणाच्याहक्कांसाठी काम करणारेगॉडफ्री पिमेंटो यांनीही जुहूकोळीवाड्याची जागा गावाबाहेरदाखबल्याचे सांगितले. सर्वचठिकाणी ही समस्या असून त्यासाठीस्थानिक कोळीवाड्यांकडूनहीआक्षेप नोंदवले आहे, असेही गॉडफ्रीयांनी सांगितले.

महापालिकेने २०१८ मध्ये मंजूरकेलेल्या विकास आराखड्यात ५२गावठाणे आणि २६ कोळोबाड्यांचेसीमांकन निश्‍चित केले होते.त्यानंतर आता १३ कोळीवाड्यांचेसुधारित सीमांकन करून त्यांचामसुदा जाहीर करण्यात आला आहे.यावर ३० ऑक्टोबरपर्यंत सूचनाआणि हरकती मागवण्यात आल्याआहेत. मुंबईत १८० गावठाणे आणि४२ कोळीवाडे आहेत.

कोळीवाडे, गावठाणे हे झोपडपट्ट्या नसून त्यांच्या विकासासाठी स्वतंत्रनियमावली आहे. या गावांमध्ये बैठी, एक मजली घरे असली तरी तीझोपडपल्ट्यांमध्ये गणली जात नाही. त्यांचा स्वतंत्रपणे विकास करतायेतो. तसेच, काही गावठाणे आणि कोळीवाड्यांना हेरिटेज दर्जाही आहे.गावांमधील अनेक घरे वैशिष्टपूर्ण आहे. हद्दीनिश्‍चित झाल्यास भविष्यातगावांच्या हद्दीवरून वाद होणार नाही.

या कोळीवाड्यांच्यासीमांकनात सधारणा

मनोरा, भाटा, बझारा बोरिवली,वर्सोबा, मालवणी, नारकोव, गोराई,चिंबई वांद्रे, खारदां.1. मढ, जुहू,तुर्भे, माहुल

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.