Automated Translation:
Grandson dies along with grandmother in Nagothane
Nagothane, 24 (Correspondent): On Saturday (23rd), a grandmother along with a grandson died in an accident involving a trailer and a motor near Pen Phata on the Mumbai-Goa highway. Their names are Meera Shailesh Lanjekar (age 4) and Vaishali Suryakant Lanjekar (60). Shailesh Lanjekar (40) was seriously injured.
The family, who lives in Panvel, was on its way to Kolad when an overtaking trailer hit it around 12:00 PM. - Shailesh with serious injuries has been treated at Nagothane Primary Health Center and admitted to MGM Hospital, Panvel. Dattatray Bhagwan Vaidya, the driver of the truck, reported the accident to Nagothane police station. Both the bodies were sent to Roha Rural Hospital for autopsy.
As Nagothane Primary Health Center did not have competent medical officers to perform the autopsy, both the bodies were sent to Roha Rural Hospital for autopsy.
_________
Boat owner slapped with a fine of 2.5 lakhs
Hearing before the tehsildar today
Dahanu, 24 (Correspondent): Pritilata Korathi, the tehsildar of Dahanu, has imposed a fine of 260,000 to the owner of the boat 'Sadanand Mauli' who was illegally fishing with purse seine net in the sea near Palghar-Dahanu boundary. Korathi. A hearing will be held in this case on Monday (25th).
A boat belonging to one Somnath Nakhwa of Raigad was also caught while fishing with purse seine nets in the restricted area of Dahanu limits. The boat was caught. The sailors on board were caught by the Fisheries Development Department with the help of local fishermen from Dahanu and brought to Dahanu port and handed over to the Coast Guard. At this time, thousands of angry fishermen in Dahanu stormed the place and demanded to file criminal cases against the owner.
About 52,000 Ghol, 'Dadha, Ravas' fishes were found in this boat. Assistant Commissioner of Fisheries Ravindra Vayda and Sanjay Patil inspected the boat’s documents. In spite of the ban on purse seine net fishing, serious issues such as fishing with purse seine nets on licences, lack of passes obtained by the Coast Guard, fishing in restricted areas, discrepancies in records in the VOC came to light. The Coast Guard and Marine Patrol declined to comment.
Fisheries Corporation (Fisheries) officials took action on Thursday (21st) with the help of fishermen on six unlicensed boats fishing in 12 nautical miles near Dahanu coast. 15 sailors along with a boat were detained and purse seine nets were also confiscated, but the officials could not capture other boats. The captured boat is from Raigad. Officials said the sailors did not have any documents. However, this has been registered with the Yellowgate Police Station in Mazagaon here. Fishermen of Dahanu's Kavi and Dalda are facing fish shortage.
OCR text:
नागोठण्यात आजीसहनातीचा मृत्यू
नागोठणे, ता. २४ (बातमीदार): मुंबई-गोवा महामार्गावर येथीलपेण फाट्याजवळ ट्रेलंर आणि मोटारयांच्या अपघातात शनिवारी (ता. २३)आजीसह नातीचा मृत्यू झाला. मीराशैलेश लांजेकर (वय ४) व वैशालीसूर्यकांत लांजेकर (६०) अशी त्यांचीनावे. आहेत. यात शैलेश लांजेकर(४०) हे गंभीर जखमी झाले.
पनवेल येथे राहणारे हे कुटुंबकोलाडकडे जात असताना दुपारीश्रेच्या सुमारास ओव्हरटेककरण्याच्या नादात ट्रेलरने धडक दिली.- गंभीर जखमो शैलेश यांना नागोठणेप्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करूनपनवेलच्या एघजीएम स्म्णालयातदाखल केले आहे. ट्रेटरचालक दत्तात्रयभगवान वैद्य यांनी या अपघाताचीनागोठणे पोलिस ठाण्यात माहिंतीदिली. दोन्हीं मृतदेह विच्छेदनासाठीरोहा ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतमृतदेहांचे विच्छेदन करण्यासाठी सक्षमवैद्यकीय अधिकारी नसल्याने दोन्हीमृतदेह विच्छेदनासाठी रोहा ग्रामीणरूग्णालयात पाठविण्यात आठे.
_________
बोट मालकाला अडीच लाखांचा दंड
तहसीलदारांसमोर आज सुनावणी
डहाणू, ता. २४ (बातमीदार): पालघर-डहाणू हद्दीतील समुद्रातपर्ससौन नेटने बेकायदा मासेमारीकरणाऱ्या 'सदानेंद माऊली' याबोटमालकाला डहाणू -तहसोलदारप्रीतिलता . कोरथी यांनी दोन लाख६० हजारांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. २५) सुनावणीहोणार आहे.
डहाणू हद्दीतील निषिद्ध क्षेत्रातपर्ससीन नेटद्वारे मासेमारी करतानारायगडमधील सोमनाथ नाखवा यांचीही. बोट पकडली होती. त्यावरीलखलाशांना मत्स्यव्यवसाय विकासविभागाने डहाणूतील स्थानिकमच्छीमारांच्या सहकार्याने पकडूनडहाणू बंदरात आणून तटरक्षक दलाच्याताब्यात दिले. या वेळी डहाणूतीलसंतप्त झालेल्या हजारो मच्छीमारांनीघेसव घालून मालकाविरोधात फौजदारीगुन्हे दाखल करण्याची मागणी केली.या बोटीत सुमारे ५२ हजारांचे घोळ,'दाढा, रावस हे मासे सापडले. मत्स्यविभागाचे सहायक आयुक्त रवींद्र वायडा, तसेच संजय पाटील याअधिकाऱ्यांनी बोर्टीच्या कागदपत्रांचीतपासणी केली. त्यात पर्ससीन नेटमासेमौरीला बंदी असूनही परवान्यांवरपर्ससीन नेटने मासेमारी करणे,खलाशांना तटरक्षक विभागाकडूनमिळालेले पासेस नसणे, निषिद्ध क्षेत्रातमासेमारी, व्हीओसीमधील नोंदीमध्येतफावत अशा गंभीर बाबी समोरआल्या. याबाबत तटरक्षक दल आणिसागरी गस्त पोलिसांनी बोलण्यासनकार दिला.
डहाणू किनाऱ्यालगतच्या १२सागरी मैल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यासहा विनापरवाना बोटींवर गुरुवारी(ता. २१) मच्छीमारांच्या मदतीनेमत्स्यव्यवसाय महामंडळाच्या(फिशरीज) अधिकाऱ्यांनी कारवाईकेली. यात एका बोटीसह १५खलाशांना ताब्यात घेतले. तसेचपर्ससिननेट्ही जप्त केळे; मात्र इतरबोटींना पकडण्यात अपयश आले. पकडलेली बोट रायगडमधील आहे.खलाशांकडे कोणतीही कागदपत्रेनसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरप्याक, हे प्रकरण बांद्रे. येथीलयलोगेट पोलिस ठाण्याकडे वर्ग केलेआहे. डहाणूच्या कवी आणि डालडायेथींल मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाचासामना करावा लागत आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.