Automated Translation:
File a case against landlord if repairs are delayed
Relief to residents stuck in landlord-tenant disputes
Sunita Mhamunkar, Sakaal News Service
Claim under 507
If the tenants do not listen to the owner, then according to section 507 of the Mumbai Municipal Corporation Act, the tenants can file a claim in the Small Claims Court, so not undertaking repair work is not an option, argued Advocate Sushma Sonawane on behalf of the municipality The court accepted this argument and stayed firm on its decision.
Mumbai, 11th: If the repair work in a dangerous building results in a dispute between the owner and the tenant, The Bombay High Court has ruled that the municipality can file a criminal case against the resident, giving the municipality the go-ahead to repair several buildings mired in landlord-tenant disputes.
Municipal commissioners have the authority to inspect buildings in towns and cities and decide whether they are dangerous or not. The Commissioner has the power to prevent harm to the lives of the occupants or the buildings and to take appropriate action for the same. If any such building is reported to the Commissioner, the Municipality may notify the owner or occupier of the premises regarding urgent repairs thereof. By taking cognizance of this notice, the concerned are under obligation to vacate the premises for repair, Justice Shalini Phansalkar-Joshi noted in the ruling. Many times there is no need to vacate the premises for repairs, in such cases the residents should give importance to the construction of the building. The court has also clarified that if the concerned residents ignore or do not act on the notice, the Municipality can file criminal action against it as per law.
Regarding a building in Malad, the municipality had issued repair notices to the owners and tenants of the building six years ago. The notices had instructed them to remove the decking, beams and surrounding bushes. But because of the dispute between the owners and tenants, the repair work was stalled. Therefore, the municipality filed a criminal complaint against the concerned in the Magistrate Court.
The owners appealed to the Court of Small Causes against this. The Court accepted the appeal and quashed the action. However, the Municipal Corporation filed a petition in the High Court against this.
OCR text:
दुरुस्ती राखडल्यास मालकावर खटला
मालळक-भाडेकरू वादात खोळंबलेल्या रहिवाशांना दिलासा
सुनीता महामुणकरसक्ताळ वृत्तसेवा
५०७ नुसार दावा
जर भाडेकरू मालकाचे ऐकत नसतील तर मुंबई महापालिका कायद्याच्या कलम ५०७ नुसार मालक लघुवाद न्यांयालवात दावादाखल करू शकतात, त्यामुळेदुरुस्तीचे कामंच करायचे नाही, हात्यावर पर्याय असू शकंत नांही, असायुक्तिवाद पालिकेच्या वंनीने अँड. सुषमा सोनावणे यांनी केला.न्यायांलयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि कारवाईचा ओंदेश'कावम ठेवला.
मुंबई, ता. ११ : धोकादायकइमारतीमधीळ डागडुजीचे काममाळक आणि भाडेकरूच्या वादामध्येरंबडले तर अशा . रहिवाशावरमहापालिका फौजदारी खटलादाखल करू शकते, असा निकाळमुंबई उत्त्व न्यायालयाने दिला आहेयामुळे मालक-भाडेकरू वादामध्येखोळंबलेल्या .अनेक इमारतांच्यादुरुस्तीबाबतच्या कारवाईसाठीपालिकेला हिरवा कंदॉल मिळालाआहे.
शहर-ठपनगरांमध्ये असलेल्याइमारतींची पाहणी करून तीधोंकादायक आहे किंवा नाही, हेठरविण्याचा अधिकार पालिकाआंयुक्तांना आहे. इमारतीमध्येराहणाऱ्या रहिवाशांच्या किंवाइमारतींच्या जीविताला हानी नपोहचण्याचे आणि त्यासाठी योग्यती कारवई करण्याचे अधिकारआयुक्तांना आहेत. जर अशा एखाद्याइमारतीचा अहवाळ आयुक्ताकडेआला आणि त्यासाठी पुरेशी आणितातडीची .दुरुस्ती करण्याची नोटसमालक किंबा जागा ज्यांच्या ताब्यातआहे, अशा रहिवाशांना नोटिशीद्वारेपालिका कळवू शकते. या नोटिशीचीदखल घेऊन संबंधितांनी इमारतीचीदुरुस्ती करणे किंवा जागा खालीकरणे अभिप्रेत आहे, असे निरीक्षणन्या. शालिनी फणसाळकर-जोशीयांनी निकालात नोंदविळे आहे.अनेकवेळा दुरुस्ती करण्यासाठी जागा खाळीकरण्याचीही आवश्यकता नसते,अशा वेळेस रहिबाशांनी इमारतीच्याबांधकामाला महत्त्व द्यायळा हवे. जर नोटिशीवर संबंधित रहिवाशांनीदुर्लक्ष केले किंवा कार्यवाही केलीनाही तर पालिका कायद्यानुसारत्याबाबत फौजदारी कारबांई दाखलकरू शकते, असेंही न्यायालयानेस्पष्ट केले आहे. मालाडमधील एकाइमारतीबाबत पालिकेने मालक वभाडेकरूंना दुरुस्तीची नोटीस सहावर्षापूर्वी बजावळी होती. इमारतीचा .सज्जा, बीम आणि सभोवताली निर्माणझाळेली झुडपे हटविण्याची सूचनानोटिशींमध्ये देण्यात आली होती. मात्रभाडेकरू. आणि मालक यांच्यामधीलवादामुळे हो दुरुस्ती रखडली. त्यामुळेपालिकेने संबंधितांवर दंडाधिकारीन्यायाळंयात फौजदारी फिर्याद .दाखल केलो. याविरोधात माळकांनीमंत्र न्यायालयात . अपील केले.न्यायालयाने हे अपील मांन्य करूनकारवाई रदद केली. मात्र महापालिकेनेयाविरोधात उंच्य न्यायालयातयाचिका दाखल केली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.