Automated Translation:
Cleanliness drive in the sea as well
Malvan, 27: Sea turtles and dolphins, which are protected marine life, die in large numbers every year. Broken nets entangled with stones and other materials in the sea are causing the death of turtles and dolphins. Indian Institute of Aquatic Sports (IISDA) at the Tarkarli Scuba Diving Center has taken up an innovative initiative in view of the destruction of wildlife caught in these nets. The work of collecting broken nets in the sea off the coast of the district will be done using the scuba diving method. Sarang Kulkarni, head of ISDA, provided this information.
Biodiversity is abundant in the sea here. Dolphins and sea turtles in the sea attract tourists; However, many dolphins and sea turtles get trapped in the fishermen's nets and die in the sea.As high speed boats pass over the nets of small fishermen, their nets break in the sea. Sometimes even broken fishing nets are thrown into the sea.
___________
Demand for ban on purse seine nets
Malvan, 27th: A one-day workshop was recently held at Sanskar Hall in Dhuriwada to inform about guidelines prepared for the protection of small-scale fishermen worldwide. Voluntary guidelines for securing sustainable small-scale fisheries in the context of food security and poverty alleviation have been adopted by member countries of the Food and Agriculture Organization of the United Nations.
If the poverty of small-scale and traditional fishermen worldwide is to be eradicated and sustainable development of the fishing industry is to be achieved, first of all destructive fishing such as purse seine should be completely banned. We have lived and grown till now by traditional fishing. We did not feel the need to fish with purse seine nets, but today, the ban on purse seines is necessary to save the fishing industry,’ traditional fishermen said at the workshop.
It was ratified as an international instrument in June 2014. A one-day workshop was conducted with the aim of creating more public awareness about these directions.
Mr. Adkar pointed out the difficulties faced by the people of the village community in obtaining the caste certificate. For years, the fishing community has been living on the coast. But there is no evidence before 1967 to suggest that. However, the government should consider this matter, said Mahendra Paradkar about the family, economic, social and health issues of women fish sellers who are working under the guidance of Mumbai Development Study Centre.
Fishermen who engage in sustainable and small-scale fishing with gillnets, rapan, ghaval etc. should be classified as small fishermen too. They should not include trawlers and purse seiners. With the help of migrant sailors, the rich are investing heavily in the fishing industry. It is adversely affecting the business of small fishermen. This time, the fishermen explained that the fishermen who do traditional and sustainable fishing are the small fishermen in real sense.
OCR text:
समुद्रातही होणार स्वच्छता मोहीम
मालवण, ता. २७ : सागरीजीवसृष्टीत संरक्षित म्हणून स्थानदेण्यात आलेले समुद्री कासव वडॉल्फिन दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यूपावतात. समुद्रातील दगड, तसेचअन्य साहित्यास अडकून तुटलेलीजाळी कासव ब डॉल्फिन यांच्यामृत्यूस कारणीभूत ठरत आहेत. याजाळ्यांमध्ये अडकून जोौवसृष्टीचाहोणारा विनाश लक्षात घेता तारकर्लीस्कुबा डायव्हिंग सेंटर येथील इंडियनइन्स्टिट्यूट ऑफ एक्युटिक स्पोर्टस्(इस्दा) या संस्थेने अभिनव उपक्रमहाती घेतला आहे. स्कुबा डायव्हिंगपद्धतीचा वापर करून जिल्ह्याच्याकिनारपट्टीवरील समुद्रात तुटलेलीजाळी एकत्र करण्याचे काम केलेजाणार आहे. ही माहिती इस्दाचे प्रमुखडॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.येथील समुद्रात जैवविविधताविपुल प्रमाणात आहे. समुद्रातआढळारे डॉल्फिन आणि समुद्रीकासव हे पर्यटकांना आकर्षूनघेतात; मात्र समुद्रात तुटून पडलेल्यामच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अनेकडॉल्फिन, समुद्री कासव अडकून मृत्यूपावत असल्याच्या घटना घडतात.छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यांवरूनहायस्पीड नौका गेल्याने त्यांच्याजाळ्या समुद्रात तुटून पडतात. काहीवेळा तर तुटलेल्या मासेमारीच्याजाळ्या समुद्रातच टाकल्या जातात.
___________
पर्ससिन नेटवर बंदीची मागणी
मालवण, ता. २७ : जगभरातीलछोट्या व पारंपरिक मच्छीमारांचेदारिद्र्य निर्मूलन होऊन मत्स्यव्यवसायाचा शाश्वत विकासकरायचा असेल, तर सर्वप्रथमपर्ससिननेटसारख्या विनाशकारीमासेमारीवर पूर्णतः बंदी आणलीजावी. आम्ही पारंपरिक मासेमारीकरूनच आतापर्यंत जगलो, वाढलो.आम्हाला पर्ससिननेटच्या मासेमारीचीगरज वाटली नाही; पण आजमत्स्य व्यवसाय वाचविण्यासाठीपर्ससिननेटवर बंदी आवश्यकअसल्याचे मत पारंपरिक मच्छोमारांनीकार्यशाळेत मांडले.
धुरीवाडा येथील संस्कारसभागृहात जगभरातील छोट्यामच्छीमारांच्या संरक्षणासाठी तयारकरण्यात आलेल्या दिशानिर्देशांचीमाहिती देण्यासाठी एक दिवशीयकार्यशाळा नुकतीच झाली. संयुक्तराष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्यासदस्य देशांद्वारे अन्नसुरक्षा आणिगरिबी निर्मूलनाच्या संदर्भात शाश्वतछोट्या प्रमाणांवरील मत्स्य व्यवसायसुरक्षित करण्यासाठी स्वेच्छिकदिशानिर्देश स्वीकारले गेले आहेत.
जून २०१४ मध्ये एक आंतरराष्ट्रीयसाधनाच्या रूपात ते मंजूर करण्यातआले आहित. या दिशानिर्देशांविषयीअधिकाधिक जनजागृती व्हावी याउद्देशाने एक दिवशीय कार्यशाळाघेण्यात आली.__________
श्री. आडकर यांमी गावित समाजातील लोकांना जातीचा दाखलामिळवताना येत असलेल्या अडचणींवर लक्ष वेधले. वर्षानुवर्षेमासेमारी करणाग हा समाज किनारपट्टीवर गहतो; पण १९६७पूर्वीच्या पुराव्याची अट गाबित असल्याचे सिद्ध करण्यामबाधक ठात आहे. तरी शासनाने या गोष्टीचा विचार करावा, असेसांगितले, महेंढ़र पराडकर यांनी मुंबई विकास अध्ययन केद्राच्याबतीने सुरू असलेल्या मासे विक्रेत्या महिळांचा कौटंबिक,आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक मर्व्हेंची माहिती दिली.
गिलनेट, रापण, घावळआदी शाश्वत व छोट्या प्रमाणातमासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनाछोटे मच्छोमार संबोधठे जावे. ट्रॉलरव॒ पर्ससिननेखाल्यांचा त्यांच्यातसमावेश करू नये. परप्रांतीयखलाशांच्या जोरावर धनदांडगे मत्स्यव्यवसायात बेसुमार गुंतवणूक करतआहित. त्याचा विपरीत परिणाम छोट्यामच्छीमारांच्या व्यवसायावर होतआहे. पारंपरिक व शाश्वत स्वरूपाचीमासेमारी करणारे मच्छोमारचखऱ्या अर्थाने छोटे मच्छीमारआहित, असे मच्छीमारांनी या वेळोस्पष्ट केले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.