01 english

02 marathi

[Back to the archive]
Feb 9, 2016

CM Devendra Phadnavis on delayed Purse seine net ban: Brokers in the Congress kept pushing the file for 10 years.-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
Delaying of decision to ban purse seine net fishing

Chief Minister Devendra Fadnavis: Congress party brokers stalled the issue for 10 years

Palghar, 8th (Correspondent) Chief Minister Devendra Fadnavis in Palghar alleged that the decision to ban purse seine net fishing, which has led to the crisis of starvation among ordinary fishermen in the state, has been blocked by the agents of the Congress party for more than 10 years. He further said that because he took this decision by opposing the comments and instructions of the previous ministers, the brokers suffered losses.

Chief Minister Devendra Fadnavis had come to Palghar for Palghar by-election canvassing. He was accompanied by Minister Subhash Desai and Eknath Shinde.

Palghar: Crowd at Chief Minister Devendra Fadnavis' campaign meeting.

Shiv Sena-BJP MPs, MLAs and party functionaries were present. Local fishermen have been consistently calling for a ban on perch fishing up to 12 nautical miles from the state boundary. This file was intercepted by Congress agents. These files were annotated as 'not required'. In this context, we understood the issue after a fisherman came to us. Also, the Chief Minister said that it was like a slap on the face of the Congress brokers by taking this decision after commenting on the previous ministers. He said that although the brokers will not stand to earn any pickingsdue to this decision, it will bring relief to the common fishermen.

The government's efforts to give special status to the newly created Palghar district; about taking the other ports into confidence while taking decisions regarding the expansion of the port, and also about the efforts being made to raise the standard of tribal students.

The wealth of the last 15 years of the congregations in the coalition government will be disclosed. He also gave an indicative message that many of those present would be jailed. The chief minister revealed that the government is trying to deposit money looted from people, and this action is not being done in a deliberate manner.

OCR text:
पर्ससिन मसनमारांची बंदीचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : काँग्रेस पक्षातील दलालांनी १० वर्षे रखडवली फाईल

पालघर, ता. ८ (वार्ताहर)राज्यातील सर्वसामान्य मच्छोमारांवरउपासमारीचे संकट येण्यास कारणीभूतअसलेल्या पर्ससिन मासेमारीवर बंदीघालण्याचा निर्णय काँग्रेस पक्षातीलदलालांनी तब्बळ १० वर्षे अडवूनठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी पालघरमध्ये केला.यापूर्वीच्या मंत्र्यांचे शेरे व सूचनांनाडाबलून आपण हा .निर्णय घेतल्यानेदलालांचे नुकसान झाल्याचे ते पुढेम्हणाले.

पालघर पोटनिवडणुकीच्याभ्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपालघर येथे आले होते. त्यांच्यासोबतमंत्री सुभाष देसाई, एकनाश्रव शिंदे,

पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेला झालेला गर्दी.

शिवसेना-भाजपचे खासदार, आमदारतसेच पक्षीय पदाधिकारी होते. पर्ससिन मासेमारीला राज्याची हद्द असलेल्या १२नॉटीकल मैलापर्यंत बंदी आणण्यासाठीस्थानिक मच्छीमारांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या फायलीलाकाँग्रेसच्या दलालांनी रोखले होते. याफायलींवर 'करण्याची आवश्यकतानाही' या स्वरूपाचा शेरा मारण्यातआला होता. या संदर्भात आपल्याकडेमच्छीमार बांधव आल्यानंतर हा प्रश्‍नसमजून घेतला. तसेच यापूर्वीच्यामंत्र्यांचे शेरे डावलून हा निर्णय घेऊनकाँग्रेसच्या दलालांना चपराक मारल्याचेमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळेदलालांना लक्ष्मी दर्शन घडणार नसूनत्यांचे नुकसान होणार असले तरीसामान्य मच्छोमार सुखावल्याचेते म्हणाले, जनसामान्यांचे प्रश्‍नसंवेदनशीलपणे हाताळणाऱ्या युतीच्यासरकारने घेतलेल्या सेवा हमीकायद्यासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांचीमुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे माहितीदिली. नव्याने निर्माण झालेल्या पालघरजिल्ह्याला विशेष दर्जा देण्यासाठीसरकार करात असलेले प्रयत;वाढवण बंदराबाबत निर्णय घेतानास्थानकांना विश्‍वासात घेण्याबाबत,तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा दर्जाउंचावण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबतत्यांनी माहिती दिली.

आघाडी सरकारमधील मंडळींच्यागेल्या १५ वर्षांच्या संपत्तीचा खुलासाहोणार असून बाहे! असलेल्यांपैकीअनेक जण आत जातील, असा सूचकसंदेशही त्यांनी दिला. ज्यांनी लोकांचापैसा लुटला तो पैसा सरकारजमाकरण्याचे प्रयत्म सुरू असून, हीकारवाई आकस बुद्धीने केली जातनसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीकेला.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.