Automated Translation:
Sakaal News Service
Conflict between ONGC and fisherman flares up
Citizens oppose survey in Maharashtra's maritime boundaries
Malad, 15 (Informer): A seismic survey is underway in Maharashtra's marine area by Oil and Natural Gas Corporation (ONGC). But due to non-payment of compensation to the fishermen community for the last 15 years, the fishermen have become aggressive. State Fisheries Minister Aslam Shaikh has warned that if compensation is not paid to these fishermen, they would stop ONGC's exploration in the state's marine boundaries.
On Sunday (14th), Aslam Shaikh came to Madh to inaugurate various development works. While speaking in the program organized on this occasion, Sheikh strongly attacked the Central Government and ONGC. Shaikh further said, ONGC officials' statement has no similarity with their actions. Meetings upon meetings are held, resulting in nothing but frustration among the fishermen.
Shaikh also appealed to the fishermen that if the fishing community was destroyed due to the survey, then they would gather all the fishermen organizations in Mumbai and launch about 1000 boats in the sea.
From 2005 to 2015 Rs. 500 crore compensation was demanded by the ONGC company, but the demands of the fishermen and the state government were not taken seriously. Now that the fisheries minister has resolved to stand for the fishermen and fight for them, the hopes of the fishermen have been rekindled.
Fishermen bear losses
Fishermen have been fishing for 400 years in the 720 km-long coastal area of 7 maritime districts of Maharashtra. Palghar and Mumbai district area is a very high yield area of fish stocks and this area is known as 'Golden Belt'. The livelihood of fishermen in more than 70 villages here depends on the fishing business. More than 10,000 small and large fishing boats fish here. More than 1.5 million fishermen on the state's sea coast depend on fishing; however, fishermen's organizations are alleging that ONGC Oil Company has caused huge losses due to its entry into the area since 2005.
OCR text:
ओएनजीसी -मच्छीमार संघर्ष पेटणार!
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील सर्वेक्षणाला नागरिकांचा विरोध
सकाळ
मालाड, ता. १५ (बातमीदार): तेळ व नैसर्गिक वायुमंडळामार्फत(ओएनजीसी) महाराष्ट्राच्या सागरीहद्दीमध्ये भूगर्भ (सेस्मिक) सर्वेक्षणसुरू आहे; मात्र मच्छीमार बांधवांचीगेल्या १५ वर्षांपासूनची भरपाई नदिल्याने मच्छामार आक्रमक झालेआहेत. या मच्छीमार बांधवांचीनुकसानभरपाई न दिल्यास राज्याच्यासागरी हद्दीमध्ये ओएनजीसी करतअसलेले संवेक्षण आम्ही बंद पाडू,असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
रविवारी (ता. १४) विविधबिकासकामांचा शुभारंभ करण्यासाठीअस्लम शेख हे मढमध्ये आले होते.या वेळी आयोजित कार्यक्रमामध्येभाषण करताना शेख यांनी केंद्र सरकारव ओएनजीसीबर जोरदार हल्लाबोलकेला. शेख पुढे म्हणाले, ओएनजीसीअधिकाऱ्यांच्या वक्तव्यात बकृतीमध्ये साम्य नाही. बेठकांवरबैठका होतात, त्यातून मच्छीमारांच्यापदरी निराशेशिवाय काहीचपडत नाहो.
सर्वेक्षणामुळे मच्छीमार बांधव जरउद्ध्वस्त होणार असेल तर मुंबईतीलसर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊनसुमारे एक हजार नौका समुद्रातउतरवू, असे आवाहनही शेख यांनीमच्छीमारांना या वेळी केले.
२००५ पासून ते २०१५ पर्यंतचीरु. ५०० कोटाची भरपाईची मागणीओएनजीसी कंपनीकडे मच्छीमारबांधव सातत्याने करत आहेत, परंतुमच्छीमारांच्या आणि राज्य सरकारच्यामागणीची गांभीर्याने दखल घेतली जातनाही. आता मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनीचमच्छीमारांच्या बाजूने टोकाचासंघर्ष करण्याची भूमिका घेतल्यानेमच्छीमार बांधवांच्या आशा पुन्हापल्लवित झाल्या आहेत.
मालाड : मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना महिला वर्ग.
मच्छीमारांचे नुकसान
महाराष्ट्रातील ७ सागरी जिल्ह्यांतील ७२० किलोमीटर किनाऱ्याच्या परिसरातमच्छीमार बांधव ४०० वर्षांपूर्वीपासून मासेमारी करीत आहेत. पालघर आणिमुंबई जिल्ह्यातील परिसरात मासळी साठ्यांचे फार मोठे उत्पन्न क्षेत्र असून याक्षेत्राला 'गोल्डन बेल्ट' म्हणून ओळखले जाते. येथे ७० पेक्षा जास्त गावांतीलमच्छीमारांच्या उपजीविका मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. १०हजारहून अधिक छोट्या-मोठ्या मच्छीमार नौका येथे मासेमारी करतातराज्यातील सागरी किनाऱ्यावरील १५ लाखांहून जास्त मच्छीमारांचे घरमासेमारीवर चालते; मात्र ओएनजीसी तेल कंपनीचा या क्षेत्रात २००५ पासूनझालेल्या शिरकावामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनाकरीत आहेत.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.