Automated Translation:
Do not fill more than the space planned for the coastal road
Supreme Court Order to Municipality
Mumbai, 17 : Fill only as much as is required in the sea, don’t take up extra space; the Supreme Court ordered the Mumbai Municipality on Mumbai.
Work on the Coastal Road from Marine Drive to Borivali is underway. For this, the municipality is currently undertaking the work of filling the sea; However, environmentalists filed a petition in the Supreme Court alleging that the municipality is illegally filling more land than what was planned. The hearing took place before the bench headed by Chief Justice. Sharad Bobde. The court clarified not to violate the order by taking extra space, and filling in only as much area as specified in the plan. . The court also directed to file the written details of how much land is allocated for tidal and how much has already been occupied. The next hearing on the petition will be held after two weeks. Environmental organizations have filed a petition against the coastal road in court. The petitioners claim that the concerned project has been started by flouting environmental norms and without obtaining proper permission.
Install CCTV on mechanized boats - Strong opposition by fishermen's organizations to government's order
Sakaal news service
Mumbai, 17: The State Fisheries Department has issued a circular to install CCTV cameras in 1 to 6-cylinder mechanized boats. Fishermen will have to submit CCTV footage of their boats every 15 days to the Department of Fisheries. However, this has been vehemently opposed by fishing associations in the state. Due to this order, the fishermen will suffer financially, and there is strong opposition to imposing the cost of CCTV installation on the fishermen.
"CCTVs are required for fishing by mechanized boats. Small boats are excluded. The demand of fishermen's associations to install CCTV cameras at landing ports is also under consideration. A proposal in this regard has been sent to the Chief Secretary of the state’, said Atul Patne, Commissioner, Fisheries Department.
The Fisheries Department issued a circular on 24 June and ordered installation of CCTVs on mechanical boats having 1 to 6 cylinders. Not only that, the fishermen also have to install this CCTV camera at their own expense and every 15 days they have to submit the footage to the fisheries department. However, after some organizations opposed the circular, some conditions have been relaxed. Atul Patne, commissioner of the Fisheries department, decided to ban boats with 1 to 3 cylinders. All Maharashtra Fishermen Action Committee, however, has clarified its stand in this matter. Damodar Tandel, President of Fishermen's Association raised the question how a sailor working on boats earning Rs 15,000- 20,000 per month is supposed to spend Rs. 35,000 - 40,00 and install CCTVs.
OCR text:
कोस्टल रोडसाठी नियोजितजागेपेक्षा अधिक भरणी नको
सर्वोच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश
मुंबई, ता. १७ : कोस्टल रोडसाठी
आवश्यक तेवढीच भरणी समुद्रातकरा. जादा जागा घेऊ नका, असेआदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबईपालिकेला सोमबारी दिले.
मरिन ड्राईव्ह ते बोरिवलीदरप्यानकोस्टल रोडचे काम सुरू आहे.यासाठी सध्या समुद्रात भरणीटाकायचे काम महापालिका करीतआहे; मात्र नियोजित आराखड्यापेक्षाअधिक जागेवर पालिका बेकायदेशीरभरणा करत आहे, असा आरोपकरणारी याचिका पर्यावरणप्रेमींनीसर्वोच्य न्यायालयात केली. आजमुख्य न्या. शरद बोबडे यांच्याप्रमुखतेखालील खंडपीठापुढे यावरसुनावणी झाली. आराखडा निर्धारितकेला आहे तेवढ्याच जागेवर भरणीकरा. अतिरिक्त जागा घेऊन आदेशाचेउल्लंघन करू नका, असे न्यायालयातस्पष्ट केले आहे. समुद्रातील भरतीसाठीकिती जागा नियोजित आहे आणि कितोव्यापली आहे, याचा लेखी तपशीलदाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानेदिले. याचिकेवरील पुढील सुनावणीदोन आठवड्यांनंतर होणार आहे.पर्यावरणप्रेमी संस्थांनी न्यायालयातकोस्टल रोडविरोधात याचिका केलीआहे. पर्यावरणाचे नियम धुडकावूनआणि रौतसर परवानगी न मिळवितासंबंधित प्रकल्प सुरू केला आहे, असायाचिकादारांचा दावा आहे.
यांत्रिक बोटींवर सीसीटीव्ही बसवा
सरकारच्या आदेशाला मच्छीमार संघटनांचा तीव्र विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्यमत्स्यव्यवसाय विभागाने १ ते ६सिलिंडरबाल्या यांत्रिक बोटींनासीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे पत्रककाढले आहे. मच्छीमारांना प्रत्येक१५ दिवसांनी आपल्या बोटीतीलसीसीटीव्ही फुटेज मत्स्यव्यवसाय: विभागाला द्यावे लागणार आहेत: राज्यातील मासेमारीशौ संबंधितसंघटनांनी मात्र याला तीव्र विरोधकेला आहे. या आदेशामुळेमच्छीमारांना आर्थिक भुर्दंड पडणारअसून, सीसीटीव्ही बसवण्याचा खर्चमच्छीमारांवर लादण्यास तीव्र विरोधकेला आहे.
"यांत्रिक बोटीने मच्छीमारी करतात त्यांना सीसीटीव्ही बसवणे गरजेचेआहि. लहान बोटींना यातून वगळण्यात आले. मच्छीमार संघटनांनीबंदरांवरील लँडिंग पॉर्डंटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणीकेली होती त्या मागणीवरही विचार सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्यामुख्य सचिवांकडे पाठवला आहे.
- अतुळ पाटणे, आयुक्त, मस्त्यव्यवसाय विभाग
मत्स्यव्यवसाय विभागाने २४जुठेला पत्रक काढून १ ते ६ सिलिंडरअसणाऱ्या यांत्रिक बोटींना सीसीटीव्हीबसवण्याचे आदेश काढले. इतकेचनाही. तर हे सीसीटीव्ही कॅमेरामच्छीमारांना स्वखर्चाने बसवायचेअसून, प्रत्येक १५ दिवसांनी त्याचेचित्रीकरण मत्स्यव्यवसाय विभागालासादरही करावे लागणार आहेत.परिपत्रकाला काही संघटनांनी विरोधकेल्यानंतर मात्र काही अटी शिधिलकेल्या आहेत. १ ते ३ सिलिंडरअसणाऱ्या बोटोंना यातून बगळण्याचानिर्णय मस्त्यव्यवसाय विभागाचेआयुक्त अतुल पाटणे यांनी घेतला.अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृतीसमितीने मात्र याप्रकरणी आपलीवेगळी भूमिका स्पष्ट केली आहे.बोटींवर काम करणारा खलाशीमहिन्याला १५ ते २० हरार रुपयेकमवतो. असा खलाशी ३५ ते ४०हजार रुपये खर्च करून सीसीटीव्हीकसा बसवणार, असा प्रश्न मच्छीमारसंघटना अध्यक्ष दामोदर तांडेल यांसउपस्थित केला.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.