01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 1, 2016

Duplicate. Refer to SKMBT_C22023031612170_0143 instead-import-01

type
publisher
place
Tags
Sagar Shakti

Automated Translation:
'Slum' on Koliwada?

Confusion again over CEO's proposal

January 2016

Sagar can

Representative - Mumbai: About 4 acres of land in Worli Koliwada, which remained under control without any decision regarding the Koliwadas in Mumbai... Ghoni-...

The slums of A.,. Karan, - they are returning and so are you! ॥.8 Worli na Laran Hara Dan | - Na 'naymav r”, .-, 12 Moo ! | Pnviv1-, , 1. "Regarding leave 4 R. R. 19: 1. Tasan no no

Sad panavara yai. Taivaiyaara ta decision making, Shan fur. Concert 27 Course “Yan Ya Shi Cha

Redevelopment of ...

No. 71. . . .. . "N : No. On. 007 The. Hata Han. J. Ya K. 6

1. V Yar Parva Au: 0 c. Ay “ >>> S "5. 650. 0. Pat Eleji Shai is the condition Mel acre ton 1 " hundred 7. Yal Pelivare .. 'Zoparpatti' i Rs.Nun Dho; 2-0 2", 70 not being successful in the efforts of V. Ranyara, the son of Bhumiputra, along with Marya Douwadis, 7th of Koliwadas __ c.

The society cries in panic. Baravasa locality in Koliwada, Worli, is owned by the municipality and many other properties are under rent..Therefore, provision 62 (9) of the Development Control Rules ie Sum Pn Vatsathe Yaran applies. Therefore, the efforts of the GAP Authority were rejected by the South Division of the Municipality.But the notice was published ignoring it. Declared a slum, the residents would get a house of only 269 square feet. Residents can get a 405 sq ft house under the group redevelopment.

In spite of this, there was an attempt to declare the four-and-a-half-acre plot as a slum. If this happens, there will be strong opposition, Ahir had made it clear that various organizations in Koliwada had also warned to come to the streets. Finally the slum authority has shelved the proposal to declare a section of Koliwada as a slum. Authority officials confirmed it..The Chief Executive Officer's proposal has again created confusion ... while nothing is being done about the Koliwadis in Mumbai which have been neglected ... the Slum Rehabilitation Authority has withdrawn its proposal to convert a four and a half acre plot of land in Worli Koliwadi into a slum. But as per the provisions of the Development Control Regulation of Worli Koliwadas, if the development is not done within the next six months, the authority has sent a proposal to the government that the plot on which the slum is situated should be declared a slum. The condition of Koliwada in Mumbai is pathetic and there is no provision in the Development Control Rules regarding further development of Koliwada. Even in the new development plan, Koliwadas have not been taken into consideration. Meanwhile, the Koli community, which is Bhoomiputra, was scared when an attempt was made to declare some areas of Koliwadas as 'slums'. The authority had tried to declare about four and a half acres of area in Worli Koliwada as a slum area. So the spider...Various related activities took place.Therefore, the authority had to withdraw the proposal to declare this plot as a slum. After the hearing in this regard, the Authority's Chief Officer Asim Gupta sent a letter to the Principal Secretary of the Housing Department on December 18 and stated that all-round development of Worli Koliwada should be done within six months..The plots on which the slum is spread in Worli Koliwada are densely populated and the internal roads are narrow (footpaths). Therefore, the site inspection report is also attached with this letter stating that even the ambulance cannot go if an accident occurs. As a result, the redevelopment of Worli Koliwada should be done within six months, failing which, the slum area should not be declared as a slum, according to this letter. Jaggery dwellers, land owners....It is appropriate to protect the Lathi holders as well as the hut holders who have been encroaching on it since two thousand years ago and develop the Koliwada collectively. However, if the approval of the development takes more than six months, such a proposal has been sent to the government without the option of developing a separate development to avoid the danger of the slum area which is in a dangerous condition..We want the redevelopment of Koliwada to be done within the prescribed period..

OCR text:
'झोपडपट्टी'चे सावट वरळी कोळीवाड्यावर?

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावामुळे पुन्हा संभ्रम

जानेवारी २०१६

sagar शकती

प्रतिनिधी - मुबई : मुबईतील कोळीवाडयांबावत काहीही निर्णय होत नसतानाच पालक्षित राहिलेल्या वरळी कोळीवाड्यातील सुमारे राठेचार एकर भूखंऊ झे ... घोणि- ...

ण्याचा झोपडपटटी ए॥.,.२ य प्रा. कराण, - परततात अ£ी॑ एत्भण ! ॥.८ वरळी न ळाऱण हरा दण | - न 'नयमाव र”, .-, १२ मू ! | पएनविव1-, , १. "रज ४ याबाबत र रॅ. १९: १. तासन न न

सद पनावरा याय . तैवाययाऱा त निर्णय घेण्या, शण फर. संगर्शत २७ कोर्स “यन या शी चा

स्थिती दयनीय ... यांच्या पुनर्विकासा ...

न. 7१. . . .. .॥ "ण : नाही. ऑन. ००७ द. हता हन. जे. या क. ६

1. वि यार परवा ऑ: 0 क. अय “ >>> स "५. ६५०. ०. पत आलेली शै ही ह अट मेळ एकर टण १ "शद 7. याल पेळीवारे .. 'झोपरपट्टी' ी रु.णून धो; व.रण्यारा प्रयतन सुर न २-० 2“, ७0 टर न झाल्याने भूमिपुत्र असलेला कं न स यार म्य र्या दोऊोवाडयांयाबत ७ र न कोळीवाडय़ांच्या प __ ग.

समाज धास्नावळा रोता. वरळी कोळीवाडयातील बरावसा परिसरपालिकेच्या अर, ्यारीत रोजो तसेचबऱ्याचशा मालमत्ता एपकरग्रात आहेत.त्यामुळे विकास नियंत्रणनियमावलीतील तरतूद ६२ (९) म्हणज सम प्न वतसाठे यारण लागू होते. त्यामुळ *गेप प्राधिकरणाच्या या प्रयत्नांना पालिकेच्या जी दक्षिणविभागाने कडा<न विसेध केल्य होता.पंरतु त्याकडे दुर्लक्ष करून नोटीसप्रसिद्ध करण्यात आली. झोपडपट्टी घोषित केल्यामुळे रहिवाशांना फक्त२६९ चौरस फुटाचे घर मिळणार होते. समूह पुनर्विकासाखाली रहिवाशांना ४०५ चौरस फुटाचे घर मिळू शकते.

असे असतानाही साडेचार एकर भूखंड झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याबाबत... 'टचावणी घेण्यात आली होती. असेझाल्यास कडाडून विरोध केलाजाईल, अस अहिर यांनी स्पष्ट केलेहोते यांरावाय कोळीवाडयातील विविधसंघटनानीही रस्त्यावर येण्याचा इशारादिला होता. अखेरीस झोपु प्राधिकरणानेकोळीवाडयातीळ एक भाग झोपडपट्टीस्स्मूज-घोषित कर>याबाबतचा प्रस्तावबाजूला ठेवला आहे. प्राधिकरणाचे अधिकारी यांनी त्यास दुजोरा...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याप्रस्तावामुळे पुन्हा न्हा संभ्रम निर्माण झाला आहे ...दुर्लक्षित राहिलेल्यामुंबईतील कोळीवाडयांबाबत काहीही ... होत नसतानाच वरळीकोळीवाडयातील सुमारे साडेचार एकरीभूखंड झोपडपट्टी ... करण्याचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणान मागे घेतला. परंतु वरळीकोळीवाडयांचा विकास नियंत्रणनियमावलीतील तरतुदीनुसार संवकष विकास येत्ण सहा महिन्यांत न झाल्यास ज्या भूखंडावर झोपडपट्टी आहे तो भूखड झोपडपट्टी घोषित करण्याची मुभा द्यावी, असा प्रस्तावाशासनाला पाठवून प्राधिकरणाने कोळीवाडा 'झोपडपट्टो' घोषित होण्याचे सावट कायम ठेवले आहे. मुबईतीलकोळीवाडयाची स्थिती दयनीय असूनकोळीवाडयाच्या हुरविकासाबाबत विकास नियंत्रण नियमावलीत काहीही तरतूद नाही. नव्या विकासआराखडय़ातही कोळीवाडयांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातच कोळीवाडयांचा काही परिसर 'झोपडपट्टी' म्हणून घोषित करण्याचाप्रयत्न सुरू झाल्याने भूमिपुत्र असलेला कोळी समाज धास्तावला होता. वरळीकोळीवाडयातील सुमारे साडेचार एकर परिसर झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याबाबत प्राधिकरणाने यत्न सरकेले होते. त्यामुळे कोळी ...संबंधित विविध सघटना जाग्या झाल्या.त्यामुळे हा भूखड झोपडपट्टी घोषितकरण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला मागेघ्यावा लागला. याबाबत झालेल्यासुनावणीनंतर प्राधिकरणाचे मुख्यअधिकारी असीम गुप्ता यांनी १८डिसेंबर रोजी गृहनिर्माण विभागाचेप्रधान सचिव यांना पत्र पाठवून वरळीकोळीवाडयाचा सर्वकष विकास सहामहिन्यात करावा, असे नमूद केले.वरळी कोळीवाडयातील ज्या भूखंडावरझोपडपट्टी पसरलेली आहे त्याभूखंडावर वसलेल्या झोपडय़ादाटीवाटीने आहेत आणि अंतर्गत रस्तेअरुंद (पायवाट) आहेत. त्यामुळेएखादी दुर्घटना घडल्यासरुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही, असेनमूद करून त्याबाबतचा स्थळतपासणी अहवाळंही या पत्रासोबतजोडला आहे. परिणामी वरळीकोळीवाडयाच्या पुनर्विकास सहामहिन्यात करावा, असे नमूद करूनतसे न झाल्यास झोपडपट्टी असलेलापरिसर झोपु म्हणून न घोषित करण्याबाबत ... द्यावेत, अशीमागणी या पत्राह्वारे करण्यात आलीआहे. गूळ रहिंवासी, भूखंडमालक....लठीधारक तसेच दोन हजार सालापूर्वीपासून अतिक्रमण करूनराहत असलेल्या झोपंडीधारकांचेसंरक्षण करून कोळीवाडय़ाचा एकत्रितर्सवकष विकास करणे योग्य आहे. मात्रर्‍या विकासाच्या मंजुरीला सहामहिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतअसल्यास धोकादायक अवस्थेतअसलेल्या झोपडपट्टी परिसराचा धोकाटाळण्यासाठी वेगळा विकास रण्याशिंवाय पर्याय शासनाकडेतसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.कोळीवाडयाचा पनर्विकास विहितकालावधीत व्हावा, अशीच आमचीइच्छा आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.