01 english

02 marathi

[Back to the archive]
Aug 17, 2010

Fish is not polluted; Now eat with ease!; Mayor to mediate compensation for Fishers; Koli Women land at the Municipal Office-import-01

type
publisher
place
Tags
Loksatta; Saamna

Automated Translation:
Fish are not polluted - go right ahead and eat - Municipality assures

Mumbai, Tuesday, dt. 17 August 2010

Mumbai, August 16 / Representative

Due to the collision of two cargo ships, there has been an oil spill has in the sea and due to the layer of oil spread, the Mumbai Municipal Corporation appealed to the Konkan Divisional Commissioner not to eat the contaminated fish or to take special care while buying it, and also sent the fish samples from the fish market to the laboratory for testing. But after the test it has been found that this fish is not polluted. So the Koli community is relieved. However, the municipality has appealed to Mumbaikars to be careful while eating fish.

There was a suspicion that the fish had been polluted in the sea. Therefore, 30 out of 52 fish diseases in Mumbai—about 118 samples of Bombil, Sardines and Red prawns—were sent to the laboratory for testing. But in the investigation, it has been found that this fish is not polluted, said Assistant Commissioner Deepak Kamat.

Meanwhile, fishing is halted due to the monsoon. During this period, 95% of fish from states like Karnataka, Hyderabad, Orissa, Gujarat etc. comes to be sold in Mumbai. There is little fishing in the sea around Mumbai. Therefore, during this period, only 5% of the fish is sold in the market, he added.____

Koli women storm Municipal Corporation

Mumbai, August 16 / Representative

After two cargo ships collided in the sea near Mumbai and the oil spill spread wide, it was suspected that this polluted the fish in the sea. Also, the Mumbai Municipal Corporation appealed to people not to eat this fish or to be careful while buying it. Due to this appeal of the municipality, the Kolis and women fishmongers who sell fish suffered a lot. Therefore, today under the leadership of corporator Sanjay Agaldare, they stormed the municipality headquarters.

Shraddha Jadhav assured them that they should submit a statement and follow up by sending a letter to the Chief Minister to compensate the Koli women._____

Now eat fish without worrying!

Mumbai, 16th (Correspondent) - The shadow of fear among fish eaters regarding the oil spills in the sea has now lifted. The inspection conducted by the municipality has revealed that eating fish is not harmful, it is safe for consumption. The recommendation letter given by the municipality has made it clear that there is absolutely no problem in eating this fish.

The oil spill from the vessel ‘Chitra’ had caused panic among the fishmongers of Mumbai. Even hardcore fish eaters had not visited the market in the last week. Due to the action initiated by the municipality, this problem became worse, but the shadow of fear has been lifted today. In the examination of 138 samples conducted by the municipality, no traces of any harmful oil was found in any fish. Mayor Shraddha Jadhav said that it was found that these fish are not harmful. Due to the appeal made by the municipality and the state government, the fish sellers were hit hard. During this period, the business of these sellers was only Rs 20 to Rs. 50 per day. The money paid for the goods was not recovered. But due to the recommendation letter given by the municipality, these sellers are set to be compensated.

_____

Mayor will mediate for fishermens’ compensation - Page 8

_____

Mayor will mediate for fishermens’ compensation

Mumbai, 16th (Representative) - It has been demanded that as the business of fish sellers had been disrupted due to oil spill, compensation should be given to the sellers, and the Mayor should mediate in this regard. The fish sellers met the mayor at the municipal headquarters today and made this demand. Sellers should provide information about their losses. Mayor Shraddha Jadhav assured to follow up to get help by writing a letter to the Chief Minister. Under the leadership of Shiv Sena, the delegation included Worli Koliwada Nakhawa, Secretary of Fisheries Cooperative Society Ramakant Patil, Michael Koli, Worli Sarvodaya Fishermen Society Secretary Moses Koli, President Suja Koli, and Vijaya Patil Bhoire of Maharashtra Fishermen's Action Committee. Representatives of fishmongers sellers from municipal markets participated as well.

5% fish from Mumbai

As fishing is closed in the state, only 5% of the fish from the Mumbai sea is up for sale. The oil spill has not affected fish coming from other states. Market and Garden Committee Chairman Vilas Chavari said that the fishes were found to be harmless during the inspection.

OCR text:
मासळी प्रदूषित नाहीत

पालिकेचा निर्वाळा

मुंबई, मंगळवार, दि. ९७ ऑगस्ट २०१०

लोकसत्ता

मुंबई, १६ ऑगस्ट / प्रतिनिधी

दोन मालवाहू जहाजांची टकर झाल्यामुळे समुदात इंधम तेलाचा तचंग पसरलाअसून त्यांमुळे प्रदूषित झालेले भासे खाऊ नये अथवा ते खरेदी करताना विशेष काळजीघ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने कोकण विभागीय आयुक्तांच्या मध्येपतुन केलेहोते, तसेच मासळी बाजारातील मासळीचे नमुने तपासर्णीखाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.परंतु ही मासळी प्रदूषित नसल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोळीबांधवांना दिलासा मिळांला आहे. मात्र मुंबईकरांची मॉसळी खातांना विरोष काळजीघ्यावी, असें आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

समुंद्रात झालेल्या इथ गळतपळे मासळी प्रदूषित झाल्याचा संशय व्यक्त करण्यातयेत होता. त्यामुळे मुंबईमधीले ५२ पैकी ३० मासळी आजारातून बबील, मांदेली आणिलाल कोळंबीऱयांचे-सुंमारे ११८ नमुने तपासणीसाठी प्रयोंगशाळेत पाठविले होते. मात्रतपासंणीमध्ये ही मासळी प्रदूषित नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती सहाय्यकआयुक्त दींपक कामत यांनी दिली.

दरम्यान, सध्या पावसाळा सुरूअसल्यामुळे मासेमारी बंद आहे. याकाळात कर्नाटक, हैदराबाद,ओरिसा, गुजरात आदी राज्यांमधून९५ टक्के मासळी मुंबईत विक्रीसाठीयेते. मुंबईच्या आसपासच्यापरिसरातील समुद्रात कमी प्रमाणातमासेमारी करण्यात येते. त्यामुळे याकाळात तेथून केवळ पाच टक्केमासळी बाजारात विक्रीला येते,असेही तयांनी संगितले.____

कोळी महिलांची महापालिकेत धडक

मुंबई, १६ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबईजवळ समुद्रामध्ये दोन मालवाहू जहाजांची टक्कर लागून दूरवरपसरलेल्या तेलतवंगामुळे मासळी प्रदूषित झाल्याचा संशय व्यक्‍त करण्यातआला होता. तसेच ही मासळी खाऊ नये अथवा खरेदी करताना काळजीघ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले होते. पालिकेच्याया आवाहनामुळे मासळी विकणार्‍या कोळी,महिलांचे मोठ्या प्रमाणावरमुकसान झाले. त्यामुळे त्यांनी आज नगरसेवक संजय अगलदरे यांच्यानेतृत्वाखाली 'पालिकेच्या मुख्यालयात धडक दिली.कोळी बांधवांच्या एकाशिष्टमंडळाने महापौर श्रद्धा जाधव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणेमांडले दरम्यान, कोणाचे किती नुकसान झाले याचा आढावा घेऊन एक.निवेदन सादर करावे, कोळी महिलांचे नुकसान भरुन मिळावे यासाठीमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन श्रद्धाजाधव यांनी त्यांना दिले.

_____

आता बिनधास्त मासे खा !

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) - समुद्रातील तेल गळतीमुळे मासे खाणाऱ्यांमध्येपसरलेले भीतीचे मळभ दूर झाले आहे. मासे खाणे आरोग्यास अपायकारकनसल्याचे पालिकेने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. पालिकेने दिलेल्याशिफारसपत्रामुळे बिनधास्त मासे खाण्यास 'काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चित्रा या जहाजातून झालेल्या तेळ गळतीमुळेमंबईतील मासे खबय्यांमध्ये प्रचंड भीतीचेबातावरण पसरले होते. पट्टीचे मासेखाऊही गेल्याआठवडाभरात बाजारात फिरकले नव्हते. त्यातचपालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे ही भोतीअधिकच गंडद झालीं, मात्र हे सावट आज दूरझाले. पालिकेने केलेल्या १३८ नमुन्यांच्यातपासणीत एकाही माशात तेलतबंगाचा अंशसापडला नाही. त्यामुळे हे मासे अपायकारकनसल्याचे आढळून आल्याचे महापौर श्रद्धा जाधवयांनी सांगितले. पालिका व राज्य सरकारने केलेल्याआवाहनामुळे मासे विक्रेत्यांना जबरदस्त फटकाबसला होता. या काळात दिवसभयत अवघा २ ते७५० रुपयांचा धंदा या विक्रेत्यांचा होव होता. मालाचेपैसेही वसूल होत नव्हते. मात्र पालिकेनें दिलेल्याशिफारसपत्रामुळे या विक्रेत्यांना चांगलाच दिलासामिळणार आहे.

_____

नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठीमहोपौर मध्यस्थी करणार * पान ८

_____

मंच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठीमहापौर मध्यस्थी करणार

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) -तेलगुळतीमुळे मासे विक्रेत्यांचा धंदा बसलाअसल्याने विक्रेत्यांना नुकसानभश्षपाई देण्यातयाबी. त्यासाठी महापौरांनी मध्यस्थी करावीअशी. मागणी करण्यात आली आहे. मासेविक्रेत्यांनी आज पालिका मुख्यालयातमहापौरांची भेट घेऊन ही मागणी केली.विक्रेत्यांनी त्यांच्या झालेल्या नुकसानीचीमाहिती आणून द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनमदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असेआश्‍वासन महापौर श्रद्धा जाधव यांनी दिले.शिवसेनेच्या नेतृत्नाखाली. आलेल्याशिष्टमंडळात बरळी कोळीवाडा नाखाबा,मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटीचे सचिवरमाकांत पाटील, मायकेल कोळी, वरळीसर्वोदय मच्छीमार सोसायटीचे सचिव मोझेस.कोळी, अध्यक्ष सुजा कोळी, महाराष्ट्र मच्छीमारकृती समितीच्या विजया पाटील, भोईरे तसेचपालिका मंडयांमधील मांसळी विक्रेत्यांचेप्रतिनिधी सहभागी झाले होती.

पाच टक्के मासे मुंबईचे

राज्यात मासेमारी बंद असल्याने मुंबईच्यासमुद्रातून अंवघे पाच टक्के मासे विक्रीसाठीयेतात. परराज्यांतून येणाऱ्या माशांवर यातेलगळतीचा परिणाम झालेला नाही.तपासणीतही हे मासे अपायकारक नसल्याचेउघड झाले असल्याचे बाजार व उद्यान समितीअध्यक्ष विलास चावरी यांनी सांगितले.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.