Automated Translation:
Fisherman leader Damodar Tandel passes away due to Corona
5th Dec 2020
Mumbai, 4th: Leader Damodar Tandel (aged 72), who constantly fought against the injustice of fishermen through various means, passed away due to Corona this afternoon. He was the President of All- Maharashtra Fishermen Action Committee. Through the Action Committee, he struggled till the end to solve the problems of the fishermen through leaflets, agitations, meetings with the concerned Minister-Secretary etc.
Be it the issue of fishermen's villages, the issue of diesel subsidy, the issue of storm compensation, fishing ports and jetties, the fight against large trawlers fishing with purse seine nets and LED lights, he kept fighting to the end. A few days ago, he was admitted to the hospital due to coronavirus. He died during treatment, and is survived by his wife, two sons, two daughters-in-law and two grandsons. Tandel, whose native village was Kelve-Satpati in Palghar district, lived in Machhimar Nagar of Cuffe Parade. While working in Hindustan Lever, he fought for the rights of workers. His last rites were carried out at Chandanwadi Crematorium.
Held many positions
He tirelessly pursued to bring the occupation of fishermen in the villages of Konkan coast to 7-12 meters, Koliwada and fishermen colonies in Mumbai to get permission for three- mat area index and concrete construction of feet. He also held many positions.
OCR text:
मच्छीमार नेतेदामोदर तांडेल यांचेकोरोनामुळे निधन
मुंबई, ता. ४ : मच्छीमारांवसीलकुड अन्यायाविरोधातसतत वेगवेगळ्यामाध्यमातून लढादेणारे नेते दामोदरतांडेल (वय ७२)यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले. अखिल महाराष्ट्र मच्छोमार कृती समितीचे ते अध्यक्ष होते.
कृती समितीच्या माध्यमातूनत्यांनी पत्रके, आंदोलने, मोचेसंबंधित मंत्री-सचिव यांच्या भेटीगाठीआदी माध्यमातून मच्छीमारांचे प्रश्नसोडविण्यासाठी शेवटपर्यंत धडपडकेली होती.
मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे कोरोनामुळे निधन
मच्छीमारांच्या गावठाणांचा प्रश्नडिझेल अनुदानाचा मुद्दा, वादळामुळेनुकसानभरपाईचा प्रश्न, मच्छीमारबंदरे व जेटी, पर्ससीन नेट व एलएडीलाईटने मासेमारी करणाऱ्या मोठ्याट्रॉलरविरुद्धचा लढा हे मुद्दे त्यांनी सततपेटते ठेवले होते. काही दिवसांपूर्वीत्यांना कोरोनाची बाधा झाल्यानेरुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. उपचारादरम्यान त्यांचे निधनझाले, त्यांच्या पश्चात पत्नी, दोनमुळे, दोन सुना व दोन नातर्वडे असापरिवार आहे. पालघर जिल्ह्यातीलकेळवे-सातपाटी मूळ गाव असलेलेतांडेल कफ परेडच्या मच्छौमार नगरातराहत होते. हिंदुस्थान लीव्हरमध्येकाम करतांना त्यांनी . कामगारांच्या...हक््कांसाठी लढे दिले. चंदनवाडी स्मशांनभूमीत अंत्यसंस्कार केळे.
अनेक पदे भूषविली
कोकंण किनारपट्टीतील गावांमथील मच्छिमारांच्या वहिवाटीच्या जेमिनी सात-बाराउंताऱ्यावर आणणे, मुंबईतीलकोळीवाडे व मच्छीमार वसाहतींनातीन चटईक्षेत्र निर्देशांक व फुटांच्यापक्क्या बांधकामाना परवानगीमिळणे यासाठी त्यानी अथकपाठपुरावा केला अनेंक पदेहीत्यांनी भूषविली होती.
५ डिसेंबर २०२०
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.