01 english

02 marathi

[Back to the archive]

Fishermen records omitted in sixteen villages: agitation against Palghar administration-import-01

type
publisher
place
Tags

Automated Translation:
Fishermen records omitted in sixteen villages: agitation against Palghar administration

Sakaal

Palghar: Members of the Fishermen Action Committee who conduct village-to-village awareness.

Palghar, 15 (Informant) Because of the circulars issued by Under-Secretary Revenue and Forest Department to 16 villages out of total 50 fishing villages in Palghar district, fishing as an occupation has been excluded in saatbara (7/12 extract) registered villages. This has created dissatisfaction among the citizens here and a 'harkat' movement (agitation) has been called against the Palghar district administration on the initiative of All- Maharashtra Fishermen's Action Committee.

The members of the All- Maharashtra Fishermen's Action Committee visited the 16 villages excluded from the registration to make the government aware of the seriousness of this matter and the fishermen and citizens of the area are requested to personally send letters to the Collector and register their objections. Patil said that the demand to correct the feedback given to the revenue department and include the remaining 16 villages in the said process will be raised during the 'Harkat' movement.

Meanwhile, Committee Chairman Devendra Tandel warned that if the administration does not take cognizance of the agitation and make corrections; the agitation will intensify.

If at least 100 house owners from 6 villages register their objections to the administration, the collector will be obliged to reply to 9,600 fishermen and when the collector signs the 9,600 reply letters, he will realize how the fishermen are struggling, said Shubhangi Kute, District President, All-Maharashtra Fishermen Action Committee.

OCR text:
सोळा गावांमध्ये मच्छीमार नोंदी वगळल्या

पालघर प्रशासनाविरोधात 'हरकत' आंदोलन

सकाळ

पालघर : गावोगावी जाऊंन प्रबोधन करणारे मच्छिमार कृती समितीचे सदस्य.

पालघर, ता. १५ (बातमीदार)पालघर जिल्ह्यातील एकूण ५० मच्छीमारगावांमधून १६गावांना अवर सचिव महसूलव वन विभाग यांनी दिलेल्या पत्रांमुळेसात-बारा नोंदणीत गावांमध्ये मच्छीमारीचालत असलेला शेरा वगळण्यात आलाआहे. यामुळे येथील नागरिकांमध्येअसंतोष निर्माण झाला असून येथे पालघरजिल्हा प्रशासनाविरोधात अखिल महाराष्ट्रमच्छीमार कृती समितीच्या पुढाकाराने'हरकत' आंदोलन पुकारण्यात आले आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छोमारकृती समितीच्या सदस्यांनी नोंदणीतूनवगळलेल्या १६ गावांना भेटी देऊन याविषयाचे गांभीर्य सरकारला कळण्यासाठीयेथील मच्छीमार आणि नागरिकांनीवैयक्तिकरित्या जिल्हाधिकार्‍यांना पत्रपाठवून त्यांच्याकडे हरकती नोंदविण्याचेआवाहन करण्यात आठे आहे, अशीमाहिती समितीचे पालघर जिल्हाध्यक्षविनोद पाटील यांनी दिळी, आमच्यागावांना सातबारा नोंदणी प्रक्रियेतूनका वगळले आणि त्वरित महसूलविभागाला दिलेल्या अभिप्राय दुरुस्तकरून उर्वरित १६ गावांना सदर प्रक्रियेतसामील करून घेण्याची मागणी 'हरकत'आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहे,असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने आंदोलनाचीदखल घेत दुरुस्ता केल्या नाही; तरआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशारा समितीचे अध्यक्ष देवेंद्रतांडेल यांनी दिला आहे.

६ गावांमधून किमानप्रत्येकी १००घरमालकांनी आपल्याहरकती प्रशासनालानोंदविल्यास जिल्हाधिकारी यांना ९हजार ६०० मच्छीमारांना उत्तर देणेबंधनकारक असणार आहे आणिजेव्हा ९ हजार ६०० प्रतिउत्तर पत्रांवरजिल्हाधिकारी सह्या करतील तेव्हात्यांना मच्छीमारांची तळमळ लक्षातयेईल.- शुभांगी कुटे, जिल्हाध्यक्ष,अ. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.