Automated Translation:
Attack on fishing boats
Palghar/Satpati, 22 (Correspondent): Disputes over fishing limits and fishing outside designated areas are turning into a furore. This dispute has turned violent. Fishing boats from Uttan stormed and attacked 15 to 20 boats from Satpati. The fishermen of Satpati are going to strike at the Yellow Gate Police Station tomorrow (23rd) to complain about this matter.
In each fishing village, areas for the fishermen to fish with the traditional ‘kaw’ method have been fixed. Despite this, there have been allegations for 4 to 5 years that some fishermen in Vasai-Uttan area plant 'kaw' outside their designated areas. Although many meetings have been held for coordination between the society and government level to resolve these disputes, the decisions taken are not implemented; In fact, the fishermen say that there is no system to control this.
8 to 10 boats from Uttan attacked 18 to 20 boats fishing about 65 nautical miles from Satpati today one after the other, on the charge of destroying and uprooting their kaws. Boat owners gathered at the office of Satpati Fishermen's Cooperative Society reported instances like breaking the wireless set on the boat, breaking the boat net, throwing cooking ingredients and gas cylinders into the sea, cutting the diesel pipe, vandalizing the cabin, breaking the mobile phone on the boat, and deliberately ramming against the boat.
After this all these boats have started their return journey and it is likely that these boats will enter Satpati-Murbe by tomorrow morning.
__________
Marine safety now with fisheries department; 273 security guards will be appointed
MUMBAI: In order to streamline the registration of fishing boats and issue of fishing licenses, it was decided to transfer both these functions to the Fisheries Division in the Cabinet meeting. 91 marine sites are highly sensitive along the state's 720 km coastline. Out of these 56 places are under the jurisdiction of the Fisheries Department. Therefore, the Fisheries Department is going to appoint 273 security guards at this place. These security guards will keep a record of all the fishing boats in the area and keep a record of everyone that goes fishing in the sea. Fisheries Development Minister Eknath Khadse said on Tuesday that these security guards will also be responsible for identifying them on their return.
Village Panchayats to get fishing rights
Mumbai: According to the Central Government's PESA Act, the state cabinet took a decision on Tuesday to grant fishing rights to Adivasi Gram Panchayats in ponds under 100 hectares. It was necessary to increase the source of income of the concerned Gram Panchayats to make them practically and financially self-sufficient by conservation, protection and development of small ponds in unscheduled areas. Also, it was necessary to provide employment opportunities to the tribals accordingly. Accordingly, a decision was taken today to amend the Maharashtra Fisheries Act regarding the right to fish under 100 hectares of ponds in scheduled areas. However, if there are two village panchayats in one lake area, the contract for that lake will be given by the Panchayat Samiti.
_________________
Mumbai on mortgage! - Developers given rights to keep government land with the bank
Gadpale : Sakal News Network
A bright road ahead for building houses
Part-5
Mumbai, 20: The very same government which is reluctant to find a solution to farmer suicides is now suddenly favouring and becoming partial towards developers. As private developers face difficulties in raising funds for housing projects on government lands, they will be given the right to mortgage government lands. Due to this decision of the government, developers will now have the leeway to mortgage the entire city itself.
Due to this decision of the government that has trapped the entire Mumbai in the clutches of the developers, the possibility of mortgaging all the lands under the authority of SRA, CIDCO, MHADA etc. cannot be ruled out. Therefore, this government seems to be trying to drive the common Marathi people out of Mumbai by colluding with the developers. The state government, which is pretending to build a large number of affordable houses in the state through the housing policy, has now decided to take decisions in the interest of developers instead of taking decisions in the interest of development through the new housing policy. Therefore, overall, the developers’ interests will be well protected through the housing policy that offers a dream of affordable houses for the citizens of the state in the future.
Under the unassuming name of 'use land as collateral security', the state's housing policy has allowed the lender to mortgage government land to implement housing projects. According to the decision, Slum Redevelopment Authority (SRA), MHADA Slum Redevelopment Scheme and developers implementing urban renewal projects on government land are allowed to mortgage land to raise funds.
The funds that are to be obtained after land has been mortgaged to the developer, have been proposed to be used for the same project. For that, a written affidavit will be taken from them. Funds obtained by mortgaging the land to the developer cannot be diverted until the completion of the relevant project and the repayment of the loan and the reconstruction of the components of the rehabilitation project.
_____________
Sakaal, Thursday, 2015
Aid to those injured in Naval firing: Manohar Parrikar
Mumbai, 20th: A fishing vessel Christabel (IND 02 MH MM849) at Uttan was fired at by a Navy T-14 patrol boat guarding an oil well while it was engaged in steady deep sea fishing on Sunday. After investigating the incident, the fisherman Sushant Angelo Luzi, who was injured in the firing, will be given financial compensation from the Centre. Also, Defense Minister Manohar Parrikar gave a firm assurance to Fisheries Minister Eknath Khadse on Tuesday (19th) that action will be taken against those who fired. A delegation led by Maharashtra Fishermen Action Committee General Secretary Narendra Patil met Khadse. When Khadse directly contacted Parrikar over the phone, he gave the above assurance. This information was given by Kiran Koli, Mumbai president of the committee.
In this meeting, Maharashtra Fishermen Action Committee General Secretary Narendra Patil, Working President Leo Colaco, Secretary Ramakrishna Tandel, Moreshwar Patil, Kiran Koli, Rajendra Meher, Janardan Tambe, Moreshwar Vaiti, Ujwala H. Patil, Pournima Meher, Chief Secretary Pathak, Fisheries Commissioner M. B. Gaikwad, Joint Commissioner Binod Naik and others were present.
On Tuesday, a delegation of the committee met Khadse at the ministry. The committee said that due to such incidents taking place in the deep sea, an atmosphere of fear has spread among the fishermen.
OCR text:
मच्छीमारांच्या बोटींवर हल्ला
पालघर/सातपाटी, ता. २२(वार्ताहर) : मासेमारीच्या हद्दीचे वादव नेमून दिलेल्या क्षेत्राबाहेर होणाऱ्यामासेमारीचे रूपांतर धुमश्चक्रीत होतआहे. या वादाने भौषण स्वरूप घेतलेअसून सातपाटीच्या १५ ते २० बोटींवरउत्तनच्या. मासेमारी बोटींनी आजतुफानी हल्ला केला. या प्रकरणी दादमागण्यासाठी सातपाटीचे मच्छीमारउद्या (ता.२३) यलो गेट पोलिसठाण्यावर धडकणार आहेत.
प्रत्येक मासेमारी गावातीलपमच्छोगारांना 'कव' पद्धतीनेमासेमारी करण्यास क्षेत्र पारंपरिकपद्धतीनें ठरविण्यात आले आहे, असेअसताना वसई-उत्तन क्षेत्रातील काहीमच्छीमार हे आपले नेमून दिलेल्याक्षेत्राबाहेर 'कवी' रोवतात, असेआरोप ४ ते ५ वर्षांपासून होत आहेत.हे वाद मिटविण्यासाठी समाज बसरकारी पातळीवर समन्वयासाठीअनेक बैठकी झाल्या असल्या तरीबैठकीतील निर्णयाची अंमलबजावणीहोत नाही; किंबहुना या सर्व प्रकारावरनियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणाच नाही,असे मच्छीमार सांगतात.
आपण मारलेल्या कवींचीनासधूस केली, कापून टाकल्या,या आरोपाखाली उत्तम येथील ८ते १० बोटींनी आज सकाळी १०ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यानसातपाटीपासून सुमारे ६५ सागरीमेठांवर मासेमारी करणाऱ्या १८ ते२० बोटोंबर एकामागून एक असाहल्ला केला. बोटीवरील वायरलेससेटची मोडतोड करणे, बोटीबरीळजाळी तोडणे, जेवणाचे साहित्य ,गॅससिलिंडर समुद्रात फेकणे, डिझेलपाईप कापणे, केबिनची मोडतोडकरणे, बोटीवरील मोबाईल तोडणे,बोटांना जाणीवपूर्वक धडक देणे असेप्रकार घडल्याचे सातपाटी मच्छीमारसहकारी सोसायटीच्या कार्यालयातजमलेल्या बोटमालकांनी सांगितले.
या प्रकारानंतर या सर्व बोटींनीपरतीचा प्रवास सुरू केला असून उद्यापहाटेपर्यंत या बोटी सातपाटी-मुरबेतदाखल होण्याची शक्यता आहे,
__________
सागरी सुरक्षेची धुर आता मत्स्यविभागाकडे; २७३ सुरक्षा रक्षक नेमणार
मुंबई : मासेमारी नौकांचे नोंदणीकरण आणि मासेमारी परवाने देण्यातसुसूत्रता आणण्यासाठी ही दोन्ही कामे मत्स्यव्यवसाय तिभागाकडे देण्याचानिर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्याच्या ७२० किलोमीटरच्यासागरी किनार्यावर ९१ सागरी ठिकाणे अतिसंवेदनशीळ आहेत.यापैकी ५६ ठिकाणे मत्स्य विभागाच्या अखत्यारित आहित. त्यामुळे याठिकाणी मत्स्य विभाग २७३ सुरक्षा रभकांची नेमणूक करणार आहे. हे सुरक्षारक्षक या ठिकाणावरील मासेमारोच्या सर्व बोटींची नोंद ठेवणार असून,समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाची नोद ठेवणार आहेत. परत येतानात्यांची ओळख करून घेण्याची जबाबदारीही या सुरक्षा रक्षकांवर असेल,अशी माहिती मत्स्यविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली.
ग्रामपंचायतींना मासेमारीचे अधिकारी
मुंबई : केद्र सरकारच्या पेसा कायद्यानुसार आदिवासी ग्रामपंचायतींना ॥॥४॥१०० हेक्टरखाळीळ तलावांतील मासेमारोचे अधिकार देणारा निर्णयमंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला.अमुसूचित क्षेत्रातील लहान तलावांचे संवर्धन, संरक्षण व विकासकरून संबंधित ग्रामपंचायतींना व्यावहारिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीबनवण्यासाठी त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत बाढविणे आवश्यक होते. तसेचआदिवासींना या अनुषंगाने रोजगाराची संधीही देणे गरजेचे होते. त्यानुसारमहाराष्ट्र मत्स्यव्यवसाय अधिनियमात अनुसूचित क्षेत्रातीक १००हेक्टरखालीळ तळावातीळ मासेमारीच्या अधिकाराबाबत सुधारणा करण्याचानिर्णय आज घेण्यात आला.अनृसूचित क्षेत्रात येणारे असे तलाव एकाचग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असतोल तर त्यावर संबंधित प्रामपंचायतीचाचअधिकार राहोल; मात्र एका तलाव क्षेत्रामध्ये दोन ग्रामपंचायती येतअसल्यास त्या तलावाचा ठेका पंचायत समितीद्वारे देण्यात येणार आहे.
_________________
मुंबई गहाण ठेवणे आहे!
विकसकांना सरकारी जमीन बँकेकडे ठेवण्याचे अधिकार
गडपाले : सकाळ न्यूज नेटवर्क
गृहनिर्माणाच्याप्रकाशवाटा
भाग -५
मुंबई, ता. २० : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबरतोडणा काढण्यास नाक मुरडणाऱ्या सरकारलाविकसकांचा मात्र पुळका आला आहे. सरकारीजमिनींवरील गृहनिर्माण प्रकल्पांकरिता निधीउभारण्यामध्ये खासगी विकसकांना अडचणीयेत असल्यामुळे त्यांना सरकारी जमिनी गहाणठेवण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. सरकारच्याया निर्णयामुळे आता विकसकांना मुंबईच गहाणठेवायला मुभा मिळणार आहे.
संपूर्ण मुंबईला 'बिल्ड राज' मध्येअडकंविणाऱ्या सरकारच्या या निर्णयामुळे आतासरकारच्या एसआरए, सिडको, म्हाडा आदीप्राधिकरणांच्या अखत्यारीतील सर्वच जमिनी गहाणठेवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाहो.त्यामुळे हे सरकार विकसकांना हाताशी धरूनसर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याच्याप्रयत्नात दिसते आहे. गृहनिर्माण धोरणाच्यामाध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घोबांधण्याची बतावणी करणाऱ्या राज्य सरकारने नवीनगृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून विकास हिताचेनिर्णय घेण्याऐवजी विकसकांच्या हिताचे निर्णयघेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे एकंदरीतचभविष्यात राज्यातील नागरिकांसाठी परवडणाऱ्याघरांचे दिवास्वप्न रंगविणाऱ्या गृहनिर्माण धोरणातूनविकसकांचे चांगठेच हित जपले जाणार आहे.
'आनुषंगिक प्रतिभूती म्हणून जमिनीचा वापर'अशा .गोंडस नावाखाली राज्याच्या गृहनिर्माणधोरणामध्ये सरकारी जमिर्नीबर गृहनिर्माण प्रकल्पराबविण्यासाठी निकसकाला सरकारी जमीनगहाण ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहहे.या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण(एसआरए), म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास योजनाव सरकारी जमिनींबरील शहरी नूतनीकरण प्रकल्पराबबिणाऱ्या विकसकाला निधी उभारण्याकरिताजमीन गहाण ठेवण्याची परवानंगी देण्यात आलीआहे.
विकसकाला जमीन गहाण ठेवून मिळणारा. निधीत्याच प्रकल्पासाठी वापरण्याची सकती करण्यात 'आली आहे. त्याकरिता त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्रलिहून घेण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्प पूर्णहोऊन कर्जाची परतफेड तसेच पुनर्वसन प्रकल्पाच्याघटकांचो पुनर्बांधणी पूर्ण होत नाही, तोपर्यंतविकसकास जमीन गहाण ठेवून मिळविलेला निधी ,इतरत्र वळविता येणार नाही.
_____________
सकाळगुरुवार
२०१५
नोदंलाच्या गोळीबारात जखमीझालेल्यास मदत : मनोहर पर्रीकर
मुंबई, ता. २० : उत्तन येथीलख्िस्तबेल मासेमारी नौकेवर (आय.एन.डी ०२ एमएच एमएम८४९)रविवारी खोळ समुद्रोत स्थिरमासेमारी करत असताना तेथीलतेलविहिरीच्या संरक्षणासाठीअसलेल्या नौदलाच्या टौ-१४या बोटीवरून गोळीबार करण्यातआला. या घटनेची चौकशी करूनगोळीबारात जखमी झालेल्यासुशांत अँग्लो लुजी याला केंद्राकडूनआर्थिक मदेत मिळवून देण्यातयेईल. तसेच गोळीबार करणाऱ्यावरकारवाई केली जाईल, असे ठोसआश्वासन संरक्षणमंत्री मनोहरपरीकर यांनी मंगळवारी (ता. १९)मत्स्यव्यवसाय मंत्री एकनाथ खडसेयांना दिले. महाराष्ट्र मच्छीमार कृतीसमितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटीलयांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने |खडसे यांची भेट घेतली. तेव्हाखडसे यांनी थेट दूरध्वनीवरूनपर्रीकर यांच्याशी संपर्क साधला,तेव्हा त्यांनी वरील आश्वासन दिले.समितीचे मुंबई अध्यक्ष किरणं कोळीयांनी ही माहिती दिली.
या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमारकृती समितीचे सरचिटणीस नरेंद्रपाटील, कार्याध्यक्ष लिओ कोलेसो,सचिव रामकृष्ण तांडेल, मोरेश्वरपाटील, किरण कोळी, राजेंद्र मेहेर,जनार्दन तांबे, मोरेश्वर वैती, उज्वलाही पाटील, पौर्णिमा मेहेर, मुख्य सचिवपाठक, मत्स्यव्यवसाय आयुक्तएम. बी. गायकवाड, सहआयुक्तबिनोद नाईक आदी उपस्थित होते.
मंगळवारी दपारी मंत्रालयातसमितीच्या शिष्टमंडळाने खडसेयांची भेट घेतली. समितीने सांगितलेकी, अशा घटन! खोल समुद्रात घडत.असल्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचेवातावरण पसंरले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.