Automated Translation:
Fishermen irked with notice to remove of boats
Effigy of MLA Mangalprabhat Lodha set on fire
Angry fishermen burning effigy of MLA Mangalprabhat Lodha after receiving notice to remove boats (Praveen Kajrolkar, Sakal Photo Service)
Mumbai, 20: Girgaon Chowpatty suffers a great blow - A notice for removal of fishing boats has been sent by the Department of Fisheries. A few years ago, these boats were made to compulsorily moor at other ports in the city. Accordingly, these notices have caused a crisis for the fishermen. Alleging that this action was taken due to the pressure of BJP MLA Mangalprabhat Lodha to make South Mumbai meat-free, local fishermen burnt an effigy of Lodha. The fishermen have also warned of throwing rotten fish in front of Lodha's house if the notices are not withdrawn.
40 fishing boats have been moored at Girgaon Chowpatty for many years. Till 2010 these boats were allowed to anchor at Girgaon Chowpatty; But then the boat owners were forced to remove these boats from the coast. The same has been mentioned in the license sheet issued to them. On the basis of this license sheet, the fisheries department has again sent notices to these owners and instructed them to remove the boats. The owners of these boats are in panic as they have been warned that the boats will be confiscated if they are not removed.
BJP's Malabar Hill MLA Mangalprabhat Lodha had written to the local police station and Fisheries Department to get rid of these boats. All Maharashtra Fishermen Action Committee President Damodar Tandel alleged that notices were put on the boats by taking immediate action through their letter. Lodha had announced plans to make South Mumbai meat-free a few years ago. His first step was to ban Koli women selling fish door-to-door in the Malabar Hill and Walkeshwar areas. Since then, boats have been banned on Girgaon Chowpatty; But if this ban is not withdrawn, Tandel has warned that rotten fish would be thrown outside Lodha's house.
The vegetarian-nonvegetarian debate is incorrect and baseless. Band Stand beach has been illegally occupied by many people. A letter was therefore issued to the Collector to evict unauthorized occupants as well as those without official licences. But by giving this issue a political angle, social discord is attempting to be spread. - Mangalprabhat Lodha, MLA.
Ever since we have been living in Walkeshwar, since a few decades, we have been mooring our boats here itself. Earlier it was mentioned in the license as well but it was changed a few years ago. Now a notice has been sent and orders have been issued to remove the boats from here. If not here, then where are we supposed to moor our boats? - Satish Kajve, boat owner.
We used to store our fishing nets at the site of the present Nana-Nani Park but then a park was built there. there was a park. Now there is no place to moor our boats. As we live in Walkeshwar, this beach is the closest. It is not possible to remove the boats from here. - Ramesh Mankar, boat owner.
OCR text:
बोटी हटण्याचा नोटिशीने मच्छिमार संतप्त
आमदार लोढा यांच्या पुतळ्याचे दहन
बोटी हटवण्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुतळ्याचे दहन करताना संतप्त मच्छीमार(प्रवीण काजरोळकर, सकाळ छायाचित्र सेवा)
मुंबई, ता. २० : गिरगाव चौपाटीवर नांगर| मासेमारी बोटी हटवण्याची नोटीस_मतस्यब्यवसाय विभागाने पाठवली आहे. काहीवर्षांपूवी येथे या बोटींना शहरातील इतर बंदरांवरनांगरण्याची सकती करण्यात आली होती. त्यानुसारआलेल्या या नोटिसांनी मच्छीमारांसमोर संकट उभेराहिले आहे. दक्षिण मुंबई मांसाहारमुक्त करण्यासाठीभाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळेही कारवाई झाल्याचा आरोप करीत स्थानिकमच्छीमारांनी लोढा यांच्या पुतळ्याचे दहन केले.नोटिसा मागे न घेतल्यास लोढा यांच्या घरापुढे कुजलेलेमासे टाकण्याचा इशाराही मच्छीमारांनी दिला आहे.
गिरगाव चौपाटीवर अनेक वर्षांपासून ४० मासेमारीनौका उभ्या केल्या जातात. २०१० पर्यंत या नौकागिरगाव चौपाटीवर नांगरण्याची परवानगी दिली जातहोती; मात्र त्यानंतर या बोटी चौपाटीवरून हटवण्याचीसक्ती बोटींच्या मालकांवर करण्यात येत होती. त्यांनादिल्या जाणाऱ्या परवाना पत्रकातही तसा उल्लेखकरण्यात आला आहे. या परवाना पत्रकाच्या आधारे पुन्हा या मालकांना नोटीस पाठवून बोटी हटवण्याचेनिर्देश मत्स्य विभागाने दिले आहेत. या बोटी नहटवल्यास जप्त करण्याचा इशारा देण्यात आल्याने यामालकांचे धाबेच दणाणले आहेत.
भाजपचे मलबार हिल येथील आमदार मंगलप्रभातलोढा यांनी या नौका हरवण्यासाठी स्थानिक पोलिसठाणे आणि मत्स्य बिभागाला पत्र दिले होते. त्यांच्यापत्राद्वारे तत्काळ कारवाई करून बोटीवर नोटिसालावण्यात आल्या असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्रमच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनीकेला. दक्षिण मुंबई शाकाहारी करण्याची घोषणा लोढायांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्याची पहिली पायरीम्हणजे, मलबार हिल आणि बाळकेश्वर परिसरातघरोघरी फिरून मासेविक्री करणाऱ्या कोळी महिलांनाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता गिरगावचौपाटीवरील बोटींना बंदी करण्यात आली आहे;मात्र ही बंदी मागे न घेतल्यास लोढा यांच्या घरासमोरकुजलेले मासे टाकण्याचा इशारा तांडेल यांनी दिलाआहे.
शाकाहारी-मांसाहारी वाद चुकीचाव तथ्यहीन आहे. चौपाटीच्या बॅन्डस्टॅण्ड किनाऱ्याचा अनेकांनी बेकायदाताबा घेतला आहे. त्यामुळे अनधिकृतराहणाऱ्यांवर तसेच ज्यांच्याकडे अधिकृत परवाना नाहीत्यांना हटवण्यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले होते;मात्र याला राजकीय रूप देऊन सामाजिक देष पसरवण्याचेप्रयत्न केळे जात आहेत.
- मंगलप्रभात लोंढा, आमदार.
वाळकेशएबरला राहत असल्याने अनेक दशकांपासून येथेचबोटी नांगरतो. पूर्वी तसा परवान्यातही उल्लेख करण्यात आलाहोता; मात्र काही वर्षांपूर्वी त्यात बदल करण्यात आला. आतातर नोटीस पाठवून येथून बोटी हटवण्याचे आदेश देण्यातआले आहेत. येथे नाही तर कोठे बोटी ठेवणार?
- सतीश काजवे, बोटमालक.
सध्याच्या नाना-नानी पार्कच्या जागेवर मासेमारीची जाळीठेवत होतो; पण तेथे उद्यान झाले. आता बोटी ठेवायलाहीजाणा नाही. वाळकेश्वर येथे राहत असल्याने हाच किनारासर्वात जवळचा आहे. येथून बोटी हटवणे शक्य नाही.- रमेश मानकर, बोट मालक.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.