Automated Translation:
Give me my right!
Has anyone come to visit you? Did you take her in front of him? That's why now she is not pumping milk, the baby looks like...' My malishwala aunty had concluded that my baby had suddenly stopped milking. Taking my baby in my arms, I was thinking... Who had come to visit Mala the previous day? In the presence of that person, do I lose her in the presence of that person" and if so, then as a result of an incident 'Gaj twenty-four hours later my baby is conscious.' Will not drink milk back?
The story of a year ago happened in front of millions of eyes just four to eight days ago.A photo of Manuela Diabilcha, a member of the Brazilian parliament, breastfeeding her baby in the hall was seen on Facebook. After seeing the backlash on that photo, I thought about it. Some saw the mother in the photo as a career woman feeding her baby to satisfy his hunger; While some saw only her breasts which were visible while breastfeeding.In any case, the representatives of the people in Brazil won the right to breastfeed their babies in public places or at work, for which they fought for a few years! By giving, movements in Brazil, Australia and some other countries have sprung up in the last few years and young babies can drink their milk even when the mother is out or at work. It will take many more years to reach this milestone in our country. A woman breastfeeding her baby in front of hundreds of people in the House of Representatives, in any office... imagine the reaction? That woman is shameless. Yes, is there a place to breastfeed? If that's all, then don't come to the office... and then attack the character of that woman at the end... that's not what a good woman would do! It is impossible for our Indian mentality to look at a lactating woman with open eyes and digest it with any kind of shame. In fact, we have made it impossible because of our hypocrisy. We who watch it on small and big screens; However, a mother who breastfeeds her baby in a public place cannot see it with clear eyes.(Member of the Brazilian Rajya Sabha Manuela Diavilla)
We do not directly pronounce the word breastfeeding or breastfeeding. Then it is far from discussing it openly in family or society. Even today we have no freedom, no ease in this regard. At home, a new mother used to sit in a corner or a closed room and breastfeed the baby, that too covering everything around the baby. At home, but in public,..? Not only in India; The situation is more or less the same all over the world. A friend who gave birth to a baby there said that even in advanced countries like America, there is not that much awareness and openness about breastfeeding in some parts. Except for a few mother care stores, public places like malls, shops, movie theaters, train stations are not comfortable for breastfeeding mothers in America either. A group of women in the US have come together to make breastfeeding easier in public and have started the Free the Nipple campaign in the interim..
In fact, breastfeeding is such a beautiful and easy natural activity; That he should not be such a brother. It is the right of every child to get breast milk for at least two years after birth. And the authority and responsibility to fulfill it rests with his mother. But in a society where the word breastfeeding is associated with the word breast only and only lengikteshou, how can we get clear eyes on this very natural process? We fail to realize that a natural physiological process like breast-feeding is only associated with laziness or laziness, which makes the nursing mother feel inferior.
'It would be very uncomfortable for me and my daughter if she took the stool while feeding, Shibai, don't we need to see her face in a clear light to pay attention to whether she is drinking properly or not, her nose is not being pressed?' asks Hemanti, the event organizer.
'Since my son was five-six months old, I have been traveling by train with him. She is also not local to Mumbai; Journey from Mumbai to Yavatmal.Many times I have breastfed him in front of everyone in train, party, hotel. But women's eyes are more than men's, I felt that feeding my baby was as important at that time and I was ready to give up shame for it,' says the mother of one-and-a-half-year-old Megh. Three years ago, the Maharashtra government had started 'Hirakni Kush' at every major ST stand for lactating mothers. But today, due to the apathy of the entire society and the government, only rats, gnats roam in these rooms or in some stations these rooms have been converted into godowns. We have 'baby change rooms' in big malls; But there are no facilities for breastfeeding in that place. If a woman breastfeeds her baby in the women's compartment in the train, how much do we as women support her?
The process of breastfeeding which creates a strong bond between the baby and the mother, has to leave the house for career, public shame and many such difficulties, let's say-misunderstanding, nowadays it seems undesirable at times. A new mother only needs positive encouragement from the society and family to breastfeed the baby for maximum duration. According to the National Family Health Survey, the rate of breastfeeding after birth is only 21 percent in rural India; Whereas in urban areas it is 29 percent. These statistics are thought-provoking, for sure. It is necessary to increase it and for that, the mothers of the baby should take it into their hearts without thinking about the crowd!
There are various campaigns around the world to stop breastfeeding in public..Various movements and these are some of them..
OCR text:
माझा हक्क मला घा !
काळ कुणी आले होतंका तुला भ्रेटायळा ?त्याच्यासमोर हिलाघेतलं होतंस का अंगावर ? म्हणूनच आताती दूध ओढत नाहीये, दृष्ट लागते गंबाळाला...' माझ्या मालीशवाल्या मावशीनेमाझं बाळ अचानक दध पिनासं झाल्याचाकारणवजा निष्कर्ष काढला होता. माझ्याछकुलीला उराशी घेतठेलो मी विचारातपडले होते... आदल्या दिवशी कोण येऊनगेलं होतं मळा भेटायला ? त्या व्यक्तीच्याउपस्थितीत मी हिला ट्र पाजठं शोतं का”आणि जर पाजलं अस, तर पा एकाघटनेचा परिणाम म्हणून ' गज चोवीसतासांनी माझं बाळ भान ॥ मागं दध पिणारनाही?
वर्षभरापूर्वींची डों गोष्ट अगदी चार-आठदिवसांपूर्वी लख्खकन् डोळ्यांपुढे तरळठी.फसबुकवर ब्राझीलच्या राज्यसभतलीसभासद मॅन्युएला डियाबिल्छा हिचाआपल्या बाळाला सभागृहातच स्तनपानकरतानाचा फोटे दिसला. त्या फोटोवरआलेल्या उलटसुलट प्रतिक्रिया बाचूनविचारात पडळे. काहो जणांना त्या फोटोमध्येआपल्या बाळाची भूक भागवण्यासाठीत्याला दूध पाजणारी एका करिअरिस्टबाईमधली आई दिसली; तर काहींना फक्तदुध पाजताना दिसणारे तिचे उरोज दिसले.काही असो, ब्राझीलमधल्या लोकप्रतिनिधीनीसार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्याठिकाणी बाळाला आपलं दूध पाजण्याचाअधिकार मिळवलाय, त्यासाठी गेळी काहीवर्ष लढ! देऊन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया याआणि इतर काही देशांमध्ये याबद्दलच्याचळवळी गेल्या काहो वर्षांत उभ्या राहिल्याआणि छोटी बाळं आई बाहेर किंवा कामावरअसतानाही तिचं दूध पिऊ शकली. आपल्यादेशात हा पल्ला गाठायला अजून कित्येकवर्षं जावी लागतील. लोकप्रतिनिधींच्यासभागृहामध्ये, कोणत्याही कार्यालयातशेकडो लोकांसमोर एखादी स्री आपल्याबाळाला स्तनपान करते आहे... कल्पनाकरून पाहा, काय प्रतिक्रिया येतील यावर?ती स्त्री निर्लज्ज ठोेल. हो जागा आहे कादूध पाजायची? एवढंच असेल तर येऊ नयेऑफिसला... आणि मग शेबटी त्या स्त्रीच्याचारित्र्यावर प्रहार... चांगली बाई नाहीकरणार असं! कोणत्याही प्रकारची लाजनबाळगता स्तनपान करणाऱ्या स्रीला उघड्याडोळ्यांनी पाहणं आणि ते पचवणं हे आपल्याभारतीय मानसिकतेला अशक्यच आहे. खरंतर आपण आपल्या ढोंगीपणामुळे ते अशक्यकरून टाकलंय. छोट्या आणि मोठ्यापडद्यावर वाटेळ ते पाहणारे आपण; बाळालासार्वजनिक ठिकाणी दूध पाजणारी आई मात्रस्वच्छ नजरेने पाहू शकत नाही.
(ब्राझीलच्या राज्यसभेतली सभासद मॅन्युएला. डियाविल्ला)
स्तनपान किवा अंगावर दूध पाजणंहा शब्दच आपल्याकडे थेट उच्चारला जातनाहो. मग त्याबद्दल उघडपणे कुटुंबातकिंवा समाजात चर्चा करणं दूरच राहिलं.आपल्याकडे आजही याबाबत मोकळीकनाही, सहजता नाही. घरात नव्या आईनेएका कोपऱ्यात किंवा बंद खोलीत बसूनबाळाला दूध पाजायचं, तेही बाळासकटसगळं झाकून... मग त्या साडीच्या पदरातकिंवा ओढणीत बाळ घामाघूम झालं, त्यालागुदमरायला झालं, तरी चालेल. घरातचअसं, तर सार्वजनिक ठिकाणी,..? केवळभारतातच नव्हे; तर जगभरात सगळीकडेचकमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थितीआहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांतहीकाही भागांत स्तनपानाविषयी तितकीशीजागरूकता आणि मोकळेपणा जाणवत नाही,असं तिथेच एका बाळाला जन्म दिलेल्यामैत्रिणीने सांगितलं. काही मोजकी मदर केअरस्टोअर्स वगळता, मॉल्स, दुकानं, सिनेमागृह,रेल्वेस्थानकं अशा सार्वजनिक ठिकाणीअमेरिकेतही स्तनदा मातांसाठी सोई नाहीत.अमेरिकेतल्या काही महिलांनी एकत्र येऊनस्तनपान सार्वजनिक ठिकाणी सुलभ करतायावं यासाठी मध्यंतरी 'फ्री द निपल' हाउपक्रम सुरू केला.
खरं तर, स्तनपान ही इतकी सुंदर आणिसहज नैसर्गिक क्रिया आहे; की त्याचाइतका बाऊ व्हायलाच नको. जन्मानंतरपहिली किमान दोन वर्षं आईचं दूध मिळणंहा प्रत्येक बाळाचा हक्क असतो. आणि तोपूर्ण करण्याचा अधिकार आणि जबाबदारी हीत्याच्या आईची असते. पण ज्या समाजातस्तनपान या शब्दातल्या स्तन या शब्दाचासंबंध केवळ आणि केवळ लेंगिकतेशौजोडलेला असतो, तिथे या अत्यंत नैसर्गिकप्रक्रियेकडे निखळपणे पाहणारे डोळे कसेमिळतील? स्तनपानासारखी नैसर्गिकशारीरिक प्रक्रिया ही केवळ नग्मतेशीकिंवा ठैंगिकतेशी जोडून त्या स्तनदामातेला न्यूनगंडाची भावना निर्माण होते, हेआपल्याला लक्षात येत नाही.
'दूध पाजताना अंगावर स्टोल घेतला कीमला आणि माझ्या मुलीलाही खूप गैरसोईंचंव्हायचं, शिबाय, ती नीट पित्येय की नाही,तिचं नाक दाबलं जात नाहो ना, याकडे लक्षदेण्यासाठी तिचा चेहरा स्वच्छ प्रकाशातआपल्याला दिसणं गरजेचं नाही का?' इव्हेंटऑर्गनायझर असलेली हेमंती विचारते.
'माझा मुलगा पाच-सहा महिन्यांचाअसल्यापासून मी रेल्वेने प्रवास करते,त्याला घेऊन. तीसुद्धा मुंबईची लोकलनव्हे; मुंबईहून यवतमाळपर्यंतचा प्रवास.ट्रेनमध्ये, पार्टीमध्ये, हॉटेलमध्ये अनेकदा मीत्याला सर्व लोकांसमोर दूध पाजलंय. पण चापुरुषांपेक्षा बायकांचे डोळे जास्त वटारतातआपल्याकडे, मला माझ्या बाळाचं पोटभरणं इतकंच त्या वेळी महत्त्वाचं वाटायचंआणि त्यासाठी लाज-बिज सोडायला मीतयार होते,' दीड वर्षांच्या मेघची आईआपला अनुभव सांगते. तीन वर्षांपूर्वीमहाराष्ट्र सरकारने स्तनदा मातांसाठी प्रत्येकमोठ्या एसटी स्टॅण्डवर 'हिरकणी कक्ष'सुरू केले होते. पण आज संपूर्ण समाजआणि सरकारच्या उदासीनतेमुळेया कक्षांमध्ये केवळ उंदीर, घुशीफिरतात किंबा काही स्थानकांमध्येया कक्षांची गोडाऊन बनवण्याता ४आली आहेत. आपल्याकडेमोठमोठ्या मॉल्समध्ये 'बेबी, चेंजरूम्स' आहेत; पण त्या ठिकाणी स्तनपान करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही. रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यातच एखादी महिलाबाळाला दूध पाजत असेल, तर आपण एकस्री म्हणून तिला कितपत सहकार्य करतो?
बाळ आणि आईमध्ये एक घट्ट बंधतयार करणारी स्तनपानाची प्रक्रिया हीकरिअरसाठी घराबाहेर पडावं लागणं,लोकलज्जा आणि अशा बऱ्याच अडचणी,समजा-गैरसमजांतून हल्ली काही वेळानकोशीं वाटायला लागते. बाळाला जास्तीत जास्त काळ स्तनपान करण्यासाठीनवमातेला केवळ गरज असते ती, समाज,कुटुंब यांच्याकडून मिळणाऱ्या सकारात्मकप्रेरणेची. नॅशनंल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसारबाळ जन्माला आल्याबरोबर त्याला आईचंदूध पाजण्याचं प्रमाण भारतात ग्रामीणभागात केवळ २१ टक्के; तर शहरी भागात२९ टक्के आहे. ही आकडेवारी विचार करायला लावणारी आहे, हे निश्चित. ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र लोज, भीड याचा विचार न करता बाळाच्या मातांनीच मनावर घ्यायला हवं !
सार्वजनिक ठिकाणी स्तनपानकरता य्राव म्हणून जगभरातवेगवेगळी कॅम्पेन्स होत आहेत..वेगवेंगळ्या चळवळी आणित्यातीलच हे काही.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.