Automated Translation:
Golden coconut offered to the sea
Worli: In Worli Koliwada, Narli Poornima was celebrated in a traditional way on Sunday. On this occasion, MP Arvind Sawant and Minister of State for Housing Sachin Ahir offered golden coconuts to the sea with the Koli community.
(Vidyadhar Rane : Sakaal Photo Service)
_____
Prayers to the sea to protect the Koli community
Excitement in Worli Koliwada as Narali Purnima is celebrated in a traditional way
Prabhadevi, 10 (Correspondent) : The Koli community of Worli Koliwada offered coconuts in the sea on Narali Purnima, praying that businesses flourish, they be protected from encroachment activities and that good sense should prevail upon the government to fulfill their pending demands, by worshiping the sea. A coconut was offered to the sea by Minister of State Sachin Ahir.
The Maharashtra government will make all efforts for the upliftment of Koli society. Sachin Ahir also said that the survey of Worli Koliwada conducted by the government will be implemented within the next month.
The government should cooperate with the Koli community to bring about the indigo revolution in the sea. Also, Vijay Worlikar requested Ahir to help for the redevelopment of Worli Koliwada and to get independent saatbara (7/12) tracts.
Like every year, this year also a procession was taken out from Worli Koliwada. At this time the sea was worshipped and the Kolis prayed it would be appeased. A grand procession was taken out from Worli Koliwada by Koli women dressed in traditional attire with song and dance, while fishermen worshiped the ocean by breaking coconuts on the sea shore of Worli. Hemangi Worlikar, Ashish Chemburkar, Vijay Worlikar, Shyam Worlikar, Bharat Worlikar and Laxman Patil of Nau Jamat Patil Trust were present..
Narli Poornima is an important and joyous festival of the Koli community. The coconut cracking competition started in Worli Koliwada this morning itself. The aroma of food made from coconut wafted from every house.
_____
Many development projects will be implemented in Worli-Koliwada - Announcement by Sachin Ahir
Prabhadevi, 17 (Correspondent): Minister of State for Home Affairs Sachin Ahir has announced that the government will implement many projects in Worli-Koliwada for the overall development of the Koli community..
Worli Koliwada cemetery was renovated with Ahir's MLA funds. The cemetery, owned by Nau Patil Jamaat Gavkari Estate, was renovated after it was handed over to the government. The new cemetery survey has started yesterday (16th), and Ahir spoke in the program held on the occasion.
Nau Patil Jamat Villagers Estate President Laxman Patil, Vijay Worlikar, corporator Ratna Mahale and office bearers of Koli Samaj were present in the program. The new crematorium has a grand entrance, an idol of Sant Tukaram, arrangement of shelters, seating etc.
Along with the beautification of the cemetery, the government is going to implement many important projects for Worli Koliwada, soon a survey will be done by the government, Ahir said. Advanced facilities have already been made at Cleveland Jetty and Bateri Jetty so that it will be more convenient for fishermen to fish in the sea. The work of the jetty in Teli Galli in Worli is in progress. Ahir said that a new jetty will be constructed for fishermen to land in the east of Worli-Koliwada. Vijay Worlikar demanded that the houses on the land owned by the Koli community and the houses of the tenants who were living in Koliwada should be redeveloped and given their rights.
OCR text:
सोन्याचानारलदर्याला...
वरळी : येथीलकोळीवाड्यात रविवारीपारंपरिक पद्धतीनेनारळी पौर्णिमा साजरीकरण्यात आलो.
या वेळी कोळीबांधवांसोबत समुद्रालासोन्याचा नारळवाहताना खासदारअरविंद सावंत वगृहनिर्माण राज्यमंत्रीसचिन अहिर.
(विद्याधर राणे :सकाळ छायाचित्रसेवा)
_____
कोळी समाजाचे रक्षण करण्याची सागराला प्रार्थना
वरळी कोळीवाड्यात नारळीपौर्णिमेचा उत्साह; पारंपरिक पद्धतीने सण साजरा
प्रभादेवी, ता. १०(बातमीदार) : व्यवसायातभरभराट होऊ दे, अतिरेकीकारवायांपासून रक्षण कर;तसेच सरकारला आमच्याप्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचीबुद्धी मिळो, अशी प्रार्थना,वरळी कोळीवाड्यातील कोळीबांधवांनी नारळी पौर्णिमेच्यासागरात नारळ अर्पण करूनकेली. सागराची विधिवत पूजाकरून गृहनिर्माण: राज्यमंत्रीसचिन अहिर यांच्या हस्तेसमुद्राला नारळ अर्पण करण्यातआला.
कोळी समाजाच्याउन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारसर्वतोपरी प्रयत्न करणारआहे. तसेच सरकारकडूनकरण्यात येणाऱ्या वरळीकोळोवाड्याच्या सर्व्हेंचीअंमलबजावणी येत्यामहिन्याभरात करण्यात येणारअसल्याचे या वेळीं सचिनअहिर यांनी सांगितले.
समुद्रातील नील क्रांती घडवूनआणण्यासाठी सरकारने कोळीसमाजाला सहकार्य करावे;तसेच वरळी कोळीवाड्याच्यापुनर्विकासासाठी वस्वतंत्र सात-बारा उतारामिळविण्यासाठी मदत करावी,अशी मागणी विजय वरळीकरयांनी अहिर यांच्याकडे केली.
दर वर्षीप्रमाणे यंदाही वरळीकोळीवाडा येथून मिरवणूककाढण्यात आली. या वेळीसागराला शांत होण्याचेआवाहन करण्यात आले.कोळी महिलांनी पारंपरिकपेहरावात सजून सवरूनवाजत-गाजत कोळी नृत्यावरवरळी कोळीवाड्यातून भव्यमिरवणूक काढण्यात आली, तरवरळीच्या सागरी किनाऱ्यावरनारळ फोडून मच्छीमारांनीसागराची पूजा केली, या वेळीगृहनिर्माण राज्यमंत्री सचिनअहिर, नगरसेविक! हेमांगीवरळीकर, आशीष चेंबूरकर,विजय वरळीकर, श्यामवरळीकर, भारत वरळीकर आणिनाऊ जमत पाटील ट्रस्टचे लक्ष्मणपाटील ब पदाधिकारी उपस्थितहोते.
नारळी पौर्णिमा म्हणजेकोळी बांधवांचा महत्त्वपूर्णव आनंद उत्सवाचा सण.आज सकाळपासूनच वरळीकोळीवाड्यात नारळ फोडण्याच्यास्पर्धांना उधाण आले होते.प्रत्येक घराघरांतून नारळापासूनबनविलेल्या खाद्य पदार्थांचासुवास दरबळत होता.
_____
वरळी-कोळीवाड्यात विकासाचे अनेक प्रकल्प राबवणार
सचिन अहिर यांची घोषणा
प्रभादेवी, ता. १७ (बातमीदार) :कोळी समाजाचा सर्वांगीण विकास होऊनत्यांचा उत्कर्ष व्हावा, यासाठी लबकरचवरळी-कोळीवाड्यात सरकार अनेक प्रकल्पराबविणार असल्याची- घोषणा गृहराज्यमंत्रीसचिन अहिर यांनी केली.
वरळी:कोळीवाड्यातील स्मशानभूमीचेनूतनीकरण अहिर यांच्या आमदार निधीतूनकरण्यात आले. नऊ पाटील जमात गावकरीइस्टेटच्या मालकीची स्मशानभूमी सरकारकडेसुपूर्द करण्यात आल्यानंतर तिचे नूतनीकरणझाले. नवी स्मशानक्षूमी काल (ता. १६) सुरूझाली असून, त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमातअहिर बोलत होते
नऊ पाटील जमात गावकरी इस्टेटचेअध्यक्ष लक्ष्मण पाटील, विजय वरळीकर,नगरसेविका रत्ना महाले व कोळी समाजाचेपदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. नव्यास्मशानभूमीत भव्य प्रवेशेद्दा, तुकाराममहाराजांचे शिल्प, सरणाची व्यवस्था,बसण्यासाठी आसने आदी सोई आहेत.
स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासोबतचसरकार अनेक महत्त्वाचे प्रकल्प वरळीकोळीवाड्यासाठी राबबणार आहे, लवकरचसरकारकडून त्याबाबतचे सर्वेक्षण होईल, असेअहिर यांनी सांगितले, मच्छीमारांना समुद्रातमासेमारी करणे सोयीचे व्हावे, यासाठीयापूर्वीच क्लिव्हलँड बंदर व बतेरी जेट्टीवरअत्याधुनिक सोयी करण्यात आल्या आहेत.वरळीतील तेली गल्लीमधील जेट्टीचे कामप्रगतिपथावर आहे. वरळी-कोळीवाड्याच्यापूर्वेला मच्छीमारांना उतरण्यासाठी नवीनजेट्टी उभारण्यात येणार आहे, असे अहियांनी सांगितले. वरळी-कोळीवाड्यातीठकोळी समाजाच्या मालकीच्या जमिनीवरीलघरे आणि कोळीवाड्यात पूर्वीपासून राहतअसलेल्या भाडेकरूंच्या घरांचा पुनर्विकासकरून त्यांना हक्क देण्यात यावा, अशीमागणी विजय वरळीकर यांनी केली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.