Automated Translation:
Half of Mumbai to empty
Paagdi rent in lakhs, law enforcement hit
Sakaal news service
Mumbai, 19th: Lakhs of residents and businessmen of the city who pay only Rs 300 to 400 as Paagdi rent to the owner are in for a huge shock. The government has initiated moves to amend the Act to exclude houses of 847 square feet and commercial plots of 540 square feet from the Rent Control Act. In that case, landlords will charge rent at market rates. Urban planning expert Chandrasekhar Prabhu expressed fear that half of Mumbai will become empty due to this.
The government has prepared a proposal to amend the Rent Control Act. Many hotels and thousands of houses in upscale areas are rented out in South Mumbai. They pay a nominal monthly rent to the original owner. Now, as there are rumors that there is going to be an amendment in the Rent Control Act, their organizations are opposing it. According to the law, the owners cannot increase the rent by more than 4% per annum, but after this amendment, owners will have a freehand for increasing the rent. It will give the owner the right to issue a notice to vacate the house if the rent is unpaid for three months. Landlords have been allowed to raise rents by up to four percent since 1995. The old law protected tenants, but the revised law will end that. In the Paagdi system, the full cost of the house is received by the owner, so he is not dependent on the rent. This nominal rent is given to remind that the paagdi has been given. The Paagdi issue is pending in the Supreme Court. The government has given an affidavit there. It says all landlords are equal for us. If this decision is taken, the owners of the small houses will also go to court, said Prabhu.
1.5-2 lakh residents in south Mumbai and a lakh more in the suburbs will be affected because of this. There will be an increase of 250 to 500 times in the existing rent. So this monthly rent will go up to 2-4 lakhs.
- Dhiren Shah, President, Federation of Retail Traders Welfare Association
4,000 hotels in Mumbai will be affected. This will increase the rent of shani hotels drastically. This is a sly game played by the builder lobby and owners.
- Adesh Shetty, President, AHAR (Association of Hotels and Restaurants)
(The pagdi system is a unique tenancy arrangement in Mumbai and other parts of Maharashtra, where the tenant pays a lump sum to the landlord and then pays a nominal rent. The lump sum payment, known as the pagdi, represents the tenant's tenancy rights and can be passed on to heirs or sold to another person)
_____________
Illegal places of worship will be demolished
Mumbai, 19th: The state government assured the High Court on Tuesday (19) that illegal places of worship built in the state after 2009 will be demolished by May. The Public Interest Litigation of these cases was heard by Justice Abhay Oak and Justice C.V. Bhadang took place in front of the bench. At this time, the government informed that 28 places of worship in Mumbai and 41 places of worship in the state have been demolished.
A few months ago, the court had ordered the demolition of illegal places of worship after 2009 in the state. 862 in Mumbai during this period; The government had told the court that 881 illegal places of worship had been found elsewhere in the state. The deadline till 2009 should be strictly observed in this action. The court warned that serious action will be taken if there is any delay in demolishing the places of worship. The next hearing will be held on February 18. The bench asked to give details of the action taken till then.
OCR text:
अर्धी मुंबई होणार रिकामी
पागडीचे भाडे लाखांवर, कायदा दरुस्तीचा फटका
सकळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : पागडी पद्धतीनेमालकाला केवळ ३०० ते ४००रुपये भाडे देणाऱ्या शहरातील लाखोरहिवासी आणि व्यावसायिकांनामोठा हादरा बसणार आहे. भाडेनियंत्रण कायद्यातून ८४७ चौरसफुटांची घरे आणि ५४० चौरस फुटांचेव्यावसायिक गाळे वगळण्यासाठीकायदा दुरुस्तीच्या हालचालीसरकारने सुरू केल्या आहेत. तसेझाल्यास घरमालक बाजारभावानेभाडे आकारतील. त्यामुळे अर्धी मुंबईरिकामी होईल, अशी भीती नगररचनातज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्तकेली.
भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणाकरण्यासाठी सरकारने प्रस्ताव तयारकेला आहे. दक्षिण मुंबईत अनेकहॉटेल आणि उच्चभ्रू परिसरातीलहजारो घरे पागडी पद्धतीने भाड्यानेदिली आहेत. ते मूळ मालकालादरमहा नाममात्र भाडे देतात. आताभाडे नियंत्रण कायद्यात दुरुस्ती होणारअसल्याची कुणकुण लागल्यानेत्यांच्या संघटना त्याला - विरोधकरीत आहित. कायद्यानुसार वर्षालाचार टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढमालकांना करता येत नाही, परंतु हीकायदादरुस्ती झाल्यानंतर दामदपटीनेभाडे बाढबण्यांचा मार्ग मालकांसाठीमोकळा होईल. तीन महिने भाडेथकवल्यास घर सोडण्याची नोटीसदेण्याचा अधिकार यात मालकालामिळणार आहे. १९९५ पासून चारटक्क्यांपर्यंत भाडे वाढवण्याचीमुभा घरमालकांना मिळाली जुन्याकायद्यात भाडेकरूला संरक्षण होते,परंतु सुधारित कायद्यात ते संपुष्टातयेईल. पागडी पद्धतीमध्ये घराची पूर्णकिंमत मालकाला मिळालेली असते,त्यामुळे तो भाड्यावर अवलंबूननसतो. मी तुला पागडी दिली आहेयाची आठवण करून देण्यासाठी हेनाममात्र भाडे दिले जाते. पागडीचामुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबितआहे. तेथे सरकारने प्रतिज्ञापत्र दिलेआहे. त्यात आमच्यासाठी सर्वघरमालक समान असल्याचे म्हटलेआहे. हा निर्णय झाल्यास लहान घरांचेमालकही न्यायालयात जातील, असेप्रभू यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईत दीड ते दोन लाख आणि उपनगरात लाखभर
ऱ्न्नि रहिवाशांना याचा फटका बसेल. सध्याच्या भाड्यामध्येअडीचशे ते पाचशे पट वाढ होईल. त्यामुळे हे दरमहा भाडेदोन ते चार लाखांपर्यंत जाईल.
- दीरेन शहा
अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन
मुंबईतील चार हजार हॉटेल्सना याचा फटका बसेल. यामुळेशनि हॉटेलच्या भाड्यात भरमसाट वाढ होईल. बिल्डर लॉबीआणि मालकांची ही खेळी आहे.
- आदेश शेट्टी, अध्यक्ष, आहार.
____________
'बेकायदा प्रार्थनास्थळे पाडणार'
मुंबई, ता. १९ : राज्यात २००९ नंतर बांधलेलीबेकायदा प्रार्थनास्थळे मेपर्यंत पाडली जातील, अशी ग्वाहीराज्य सरकारने मंगळवारी (ता. १९) उच्च न्यायालयातदिली. या प्रकरणींच्या जनहित यांचिकेची सुनावणीन्या, अभय ओक व न्या. भडंग यांच्या खंडपीठासमोरझाली. मुंबईतील २८ आणि राज्यातील ४१ प्रार्थनास्थळेपाडल्याची माहिती या वेळी सरकारने दिलो.
न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्यातील २००९नंतरची बेकायदा प्रार्थनास्थळे पाडण्यास सांगितलेहोते. या काळावधीत मुंबईत ८६२; तर राज्यात अन्यठिकाणी ८८१ बेकायदा प्रार्थनास्थळे आढळल्याचेसरकारने न्यायालयाला सांगितले होते. या कारवाईत२००९ पर्यंतची डेडलाईन काटेकोर पाळावौ. त्यानंतरचीप्रार्थनास्थळे पाडण्यात टाळाटाळ केल्यास त्याचीगंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा न्यायालयानेदिला. यावरील पुढील सुनावणी १८ फेब्रुवारीला होईल.तोपर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील देण्यास खंडपीठानेसांगितले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.