01 english

02 marathi

[Back to the archive]
Jul 19, 2015

High road for Kuber, mere coast for the simple person-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
We provide food too!

Nepean Sea Road to Jagannath Bhosle Marg (Badhwar Park) is the last leg, and the first of the Coastal Road. A subway will run directly from the beach at Nepean Sea Road to Marine Drive. This subway will pass through prime and renowned areas like Girgaon Chowpatty and Malabar Hill where the entire cabinet resides. Starting from Nepean Sea Road, the subway will emerge directly from the sea in front of the Oberoi Towers on Marine Drive. A ramp will be constructed from there to the corner of Marine Drive. A wall will also be built in the sea to protect this ramp. So the view of the sea from here will be closed forever.

From NCPA, an embankment will be placed in the sea near Badhwar Park from one side. On this route falls the most important Koliwada in the city. Four to five hundred fishing boats are in the Badhwar Park Koliwada. Therefore, the passage of the fishing boats may be blocked after filling in the sea, but the Koli community here is not even aware of the Coastal Road. Government gives loan waivers to farmers. We’re farmers too, aren’t we? Don't we provide food to people? But no one thinks about us. These are the heartrending words of the Koli community here.

_____

Trust in leaders

This Koliwada is big. Hundreds of fishing-boats have been moored in the harbour here. Fishing is temporarily halted here, and to add to it________. Fishermen of this village have strong faith in their leaders. On our way to the port we met Chintamani Chamur, a fisherman. He was heading back from the port itself.

We asked him, ‘do you know about the Coastal Road?

Pat came the answer 'Yes'.

‘Any guesses on how? - we asked.

'There will be a bridge' - Chamur.

‘Who told you?’ - we asked.

‘Leaders said so' - Chamur.

But, when asked if he had looked at the map, the instinctive answer was 'no'. After going through the project report, it is noticed that the municipality has not yet decided how to build the coastal road in this area. But Chamur was very frustrated with the leaders, and tried to meet Vilas Chavari, president of the Khar Danda Fishermen's Society. But they did not meet. Called them. He said, go ahead with the coastal road; but do not stop the management of Koliwada. We need a place to go to the sea to moor our boats. That the sea will not be filled is a given, and even while building the bridge, one should consider the high and low tides’He also said that discussions are currently underway on this issue.

Filling will be done in the sea up to Dandekar Chowk in Khar Danda. From there on to the bridge at the tip of Khar Danda. No one had an answer as to what effect the filling of the sea would have on the village. The fishermen firmly believed the leader’s assurances that the sea would not be filled at all. Praying for ______ he set off towards Chimbai village.

They’re tensed about the noise!

Along the road from Mahalakshmi to Nepean Sea Road, live the rich and famous of Mumbai - Kubera’s denizens. There is a lot of opposition here, even if a single brick has to be laid. Half of the sea will be blocked for the coastal road. So one can imagine future opposition. A sea ramp will be constructed for the subway passing under Malabar Hill from the sea near Nepean Sea Road to the road to the Clinical Diagnosis Centre, which is a stone’s throw away. The sea in front of this will be blocked by the ramp. Getting a view of the ocean from a five-star park like Priyadarshini Park will be difficult because of this. The journalist had a chat with the chief security guard, concealing his true identity. He also did not know about the Coastal Road. But having said that, after the coastal road, the traffic noise will increase, won't it - was the question he asked. The Koliwadas are worried about their homes, livelihood, and family, while Kubera’s denizens here are worried about the noise. We reached Amarsons Garden. It was also closed. So we refocused our attention on the watchman. After a while the watchman appeared, and granted us admission. This is the only official Joggers Park in South Mumbai. A bypass will be provided adjacent to this park. So the peace here will be disturbed, besides the park will be gone. Our journey was now on its last leg. The next stop was Jagannath Bhosle Marg._____

Seaface to become history

For the youth, this seaface holds pride of place in their hearts and it is going to become history. A road is going to be built on this 2-km seaface by filling in the sea. Therefore, the youth will not be able to enjoy the unparalleled happiness of standing on the road and catching the waves of the foamy sea. A 100-meter wide road will be made at the end by filling the sea here. So one will be forced to watch the sea from behind the moving vehicles. One or two young couples and some girls had probably bunked college and were sitting in the sun. We tried talking to them, but it was of no use. They had no idea. A bridge will be constructed from Mahalakshmi to the first end of Worli. As Mahalakshmi Temple and Haji Ali Dargah are prominent places, there is no option but to build a bridge here. This bridge will be about two kilometers long. We met the trustees of Mahalakshmi Temple Board to inquire about the Coastal Road; but the visit was wasted as we did not learn anything.

_____

Float or sink?

There is a small Koli community living in Chimbai village. Because of Tanner, the houses were in the village itself. When I went enquiring near the port, a woman came up to me. Looking at the camera in my hand, she asked, 'What are you taking photos of?' When we told her, she immediately introduced us to Neelkanth Chimbaikar, a local fisherman. Chimbaikar took us to a nearby temple. There, Suresh Chimbaikar, another fisherman, sat repairing his fishing nets. He told us, 'Government officials come and conduct surveys. This has been going on for years. They have also marked the jetty; but I don't know for what. We read about the Coastal Road only in the papers. A few days ago there was a meeting of experts of______. I had attended the meeting but didn't quite understand what it was about.'

Neelkanth Chimbaikar also cut in, saying, 'A few years ago, government officials came. I went to sea with them in a boat. They made some identifying marks by GPS, asked the route of the fishing boats etc.’ From this village till 600 meters i.e. 2-kilometers road from St. Andrew’s Church directly to Bandra Worli Sea Link would be filled. Whether the sea water would enter the village after that or not, was a question that haunted the Chimbaikars. Would the village stay or go? Both looked tense.

We were worried about ending our journey before the sunset. Our next destination was Jogger’s Park._____

There will be no meaning left!

Joggers Park to Band Stand Road is a favorite place for youngsters. It is crowded with youth even in the scorching afternoon sun. A two-kilometer road will be constructed from St. Andrew's Church to Bandra Worli Sea Bridge by filling in the sea. So the students were asked what will happen to this famous road. They balked at first; but after some small talk, chatted here and there about the coastal road. Rizwan, who came with his girlfriend, said, 'I had seen on the news that the road is being built. But don’t know how it will be built.' On telling him that the road would be built in the sea, he says, ‘This means that the prime location will not be there anymore. There will be no point in coming here again. What’s the point if we can’t see the sea, man?’ His girlfriend also agreed. When asked if we could take their photos, he refused. From there we reached the Bandra fort, everyone knows about that fort. Groups of young men and women had gathered there. Many couples were sitting on the rocks. We asked a young man among them about the coastal road, and he said, 'Kuch nahi hoga - nothing will happen. Simply talking about it will take many many years for anything to happen. Until then, we won’t even be of the age to come here. This may be the last generation to hang out on these sea rocks. After that there will be a garden here. This road was going to connect to Bandra Worli Sea Link and extend ahead. On the same road the next part of our journey started towards Worli Seaface.

_____

There is a fear of destruction of traditional businesses in Koliwadas. After the completion of this coastal road, the passage of fishermen will be closed. This road is being built for a handful of rich people who own fancy cars. Instead, focus on improving the railway services.

- Dr. G. K. Bhanji, Koli community leader

_____

20 thousand crores is going to be spent to construct a memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in the sea. But instead of constructing it in the sea, it ought to be constructed at Bandra Bandstand. The money that will be saved, should be used to construct a sea link from Kandivali to Nariman Point. But we shall not allow construction of a coastal road by filling the sea.

- Damodar Tandel, fishermen leader.

OCR text:
महालक्ष्मी ते वरळीयेथील सागरी सेतूचे टोक.कोस्टल रोड येथूनचजाणार आहे.

_____

आम्हीही अन्नच देतो नां?

नेपियन्सी रोड ते जगन्नाथ भोसले मार्ग (बघवार पार्क) हा शेवटचा टप्पा.कोस्टल रोडचा पहिला. नेपियन्सी रोडच्या समुद्रकिनाऱ्यावरून भुयारी मार्ग थेटमरीन ड्रोईव्हपर्यंत जाणार आहे. देशात ख्याती असलेली गिरगाव चौपाटी, संपूर्णमंत्रिमंडळ राहत असलेले मलबार हिल अशा अतिमहत्त्वाच्या भागातून हा भुयारीमार्ग जाणार आहे. नेपियन्सी रोडवरून सुरू होणारा हा भुयारी मार्ग थेट मरीन ड्राईव्हच्या ऑबेरॉय टॉवरसमोरील समुद्रातून बाहेर येईल. तेथून मरीन ड्राईव्हच्याकोपऱ्यापर्यंत रॅम्प तयार करण्यात येणार आहे. या रॅम्पच्या संरक्षणासाठी समुद्रातभिंतही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथून समुद्राचे दर्शन कायमचे बंद होईल.एनसीपीएपासून बधवार पार्कजवळच्या समुद्रात एका बाजूने भरणी टाकण्यातयेणार आहे. या मार्गात शहरातील सर्वात महत्त्वाचा कोळीवाडा येतो. बधवार पार्ककोळीवाड्यात चार-पाचशे मासेमारी करणाऱ्या बोटी. त्यामुळे भरणी टाकल्यावरमच्छीमार बोटींचा मार्गच बंद होऊ शकतो; मात्र येथील कोळी समाजालाहीकोस्टल रोडबाबत काडीचीही माहिती नाही. शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देते.आम्हीही शेतकरीच आहोत ना? खाणंच देतो ना लोकांना? पण आमचा विचारकधीच होत नाही. येथीळ कोळ्यांचे शब्द काळजाला हात घालतात...

_____

नेत्यांवर विश्‍वास

हा कोळीवाडा मोठा. शकडो बोरी बंदरावर नांगरूनठेवलेल्या मासेमारी-बंद. त्यात तणरची देऊत्यामुळे सगळ निवात. या गावातरया मच्स्सेमारांचाआपल्या नेत्यांवर दृढ विश्वास. बंदराकडे जाताना चिंतामणी आ्रामुरहे मच्छीमार भेटले. बंदरावरूनच ते येत होते. त्यांना विचारलं, कोस्टल स्टल रोडविषयी माहीत आहे का? लगेच उत्तर आलं, 'होय'.कसा होणार काही अंदाज? - मी. 'ब्रिज होणार'- चामूर. तुम्हाला कोणी सांगितलं? - मी. नेते सांगतात'- चामूर. पण, तुम्हीनकाशा बघितला का असं विचारल्यावर 'नाही' हे स्वाभाविकउत्तर आलं. या भागात कोस्टल रोड कसा बांधावा, हे पालिकेनेअजून निश्‍चित केलं नसल्याचं प्रकल्प अहवाल चाळल्यावर लक्षातयेतं; पण चामुर यांचा नेत्यांवर भारी दि<त्रास, खारदांडा मच्छीमार सोसायटीचेअध्यक्ष विलास चावरी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण, ते भेटले नाहीत. त्यांनाफोन केला. ते म्हणाले, की कोस्टल रोड करा; पण कोळीताड्याची वहिवाट बंदकरू नका. आम्हाला बोटी ठेवायला समुद्रात जायला जागा मिठाली णहिजे. भराव टाकला जाणार नाही, अशी खात्री आहे पूल बांधतानाही ओहोटी आणि भरतीचाविचार करायला हवा.' सध्या या प्रश्‍नावर बेंठका सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.खारदांड्यातील दांडेकर चौकापर्यंत समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे. तेथूनपुढे खारदांड्याच्या टोकावर पूल. समुद्रात भराव टाकल्यामुळे गावावर त्याचा कायपरिणाम होईल, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. समुद्रात भराव पडणारच नाही, यानेत्यांच्या विश्वासावर मच्छीमारांचा दृढविश्दास ता. त्याला टा जाऊ ताळ त्ये, जशीप्रार्थना करत चिंबई गावाकडे निघाला.

_____

यांना आवाजाचे टेन्शन

महालक्ष्मी ते नेपियन्सी रोडपर्यंतच्या रस्त्यावर मुंबईतील कुबेरांच्यावसाहती. येथे एखादी वीट रवायची झाल्यास मोठा विरोध होतो. कोस्टळरोडसाठी निम्मा समुद्रच अडवण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातीलविरोधाची कल्पना करता येते. मलबार हिलखालून जाणाऱ्या भुयारासाठी नेपियन्सीरोडजवळील समुद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्लिनिकल डायग्नोसिससेंटरपर्यंतच्या रस्त्यापर्यंत समुद्रात रॅम्प तयार करण्यात येणार आहे. या रॅम्पमुळे पुढीलसमुद्रच झाकला जाणार आहे. यात प्रियदर्शनी पार्कसारख्या पंचतारांकित पार्कसमोरूनहोणारे सागराचे दर्शन दुरापास्त होईल. मुख्य सुरक्षा रक्षकाशी पत्रकार ही मूळ ओळखलपवून गप्पा मारल्या. त्यालाही कोस्टल रोड प्रकरण माहीत नव्हतं. पण सांगितल्यावर,कोस्टल रोड झाल्यावर गाड्यांचा आवाज वाढेल ना? हा त्याचा प्रश्‍न, कोळीवाड्यांनाघरांची, रोजीरोटीची, कुटुंबाची चिंता तर इथल्या कुबेरांना आवाजाचे टेन्शन. अमरसनगार्डनजवळ पोहोचलो. तेही बंद होतं. त्यामुळे मोर्चा पुन्हा वॉचमनकडे वळवला. थोड्याचवेळात वॉचमनचे दर्शन झाले. त्याने परवानगी दिली. दक्षिण मुंबईतील हे एकमेव अधिकृतजॉगर्स पार्क. या उद्यानाला लागूनच बायपास देण्यात येणार आहे. त्यामुळे इकडचीशांतता तर भंग पावेल, शिवाय उद्यानाची रयाच निघून जाईल... प्रवासाचा आता शेवटचाटप्पा होता. पुढचं ठिकाण होतं, जगन्नाथ भोसले मार्ग.

_____

सीफेसही जाणार

तरुणांच्या हृदयात या सीफेसलाही महत्त्वाचेस्थान, हा सीफेसही इतिहासजमा होणार आहे,या दोन किलोमीटरच्या सीफेसवर भरणी टाकूनरस्ता बनविण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उभे राहूनफेसाळलेल्या समुद्राच्या लाटा अंगावर झेलण्याचा स्वर्गीयआनंद तरुणांना घेता येणार नाही. येथील समुद्रात भरणी टाकूनटोकाला १०० मीटर रुंदीचा रस्ता बनविण्यात येणार. त्यामुळेसुसाट जाणाऱ्या वाहनांच्या आडूनच समुद्राचे दर्शन घ्यावेलागेल. एक-दोन तरुण जोडपी आणि काही मुली बहुधा कॉलेजचुकवून आल्या होत्या. उन्हात बसल्या होत्या. त्यांच्याशीबोलण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग नव्हता. त्यांना काहीचमाहिती नव्हती. महालक्ष्मी ते वरळीच्या पहिल्या टोकापर्यंतपूल बांधण्यात येणार आहे. महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अलीदर्गा अशी प्रमुख ठिकाणं असल्याने येथे ब्रिज बांधण्यारनेरीसपर्याय नाही. हा ब्रिज सुमारे दोन किलोमीटरचा असेल. कोस्टलरोडबाबत माहिती घेण्यासाठी महालक्ष्मी देवस्थानच्या ट्रस्टींनाभेटलो; पण भेट वाया गेली. हाती काहीच लागलं नाही.

_____

उठणार की तरणार?

चिम्भई गावात ०,ळां रामाजाची लहानशी वस्ती. टणरअसल्यामुळे गाव घर'नच होतं. विचारत बंदराजवळ गेलोतर एक बाई आल्या. हातात कॅमेरा बघून म्हणाज्या, 'कसलेफोटो काढताय?" त्यांना माहिती दिल्यावर त्यांनी लगेचच मासेमारीकरणाऱ्या नीलकंठ चिंबईकरांची गाठ घालून दिली. चिंबईकर तिथल्यादेवळात घेऊन गेले. तेथे सुरेश चिंबईकर जाळं दुरुस्त करत होते. कोस्टलरोडचा विषय काढल्यावर त्यांनाही फारशी माहिती नसल्याचं लक्षात आलं.ते म्हणाले, 'सरकारी अधिकारी येऊन सर्वेक्षण करतात. हा प्रकार अनेकवषषींपासन सुरू आहे. जेट्टीवर त्यांनी मार्किंगही करून ठेवलं आहे; पणकसलं माहीत नाही. कोस्टल रोड फक्त पेपरात वाचला. काही दिवसांपूर्वीवांदूग़्ातील तज्ज्ञ मंडळींची बैठक झाली. बैठकीला गेलो होतो; पण नीटसंकळलं नाही.'

नीलकंठ चिंबईकरही मध्येच बोलू लागले. म्हणाले, 'काही वर्षापूर्वीसरकारचे -तडी अधिकारी आले होते. बोटीतून त्यांच्याबरोबर समुद्रातगेलो. त्यांनी जीपीएसद्वारे काही खुणा केल्या. मासेमारी बोटीचा मार्ग वगैरेविचारला.'' या गावापासून ६०० मीटरपर्यंत म्हणजे सेंट ऑड्रिव्ह चर्चपासूनथेट वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत दोन किलोमीटर रस्त्यावर भरणी टाकण्यातयेणार आहे. त्यानंतर गावात समुद्राचे पाणी तर शिरणार नाही ना, असा प्रशनचिंबईकरांना भेडसावत होता. गाव राहील की जाईल? दोघेही टेन्शनमध्ये दिसत होते.आहा ... गूर्ण पुडणच्ट आत प्रवपस संपवण्याचं टेन्शन होतं पुढचा पल्ला होता...

_____

कोई मतलब नही रहेगा!

जॉगर्स पार्क ते बॅण्ड स्टॅण्डचा रस्ता म्हणजे तरुणांचं आवडतंठिकाण. दुपारच्या तळपत्या उन्हातही तरुणांची गर्द, होतासेंट अँड्रिंव्ह चर्चपासून वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत समुद्रातभरणी टाकून दोन किलोमीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रसिद्ध रस्त्याचे काय होणार, हा प्रश्‍न या विद्यार्थ्यांना विचारला. त्यांनीसुरवातीला टाळाटाळ केली; पण इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्प्रावरकोस्टल रोडविषयी विचारलं. आपल्या मैत्रिणीबरोबर आलेला रिझवानम्हणाला, 'रस्ता तो होने वाला है न्यूज मे देखा. पर कैसे होगा ये पतानही.' या समोरच्या समुद्रात मरणी टाकून रस्ता करण्यात येणार असल्याचं सांगितल्यावर तो म्हणतो, मतलब ये प्राईम लोकेशन नही रहेगा. फिर इधर आने का कोई मतलबही नही रहेगा. समंदर नही दिखेगा तो क्या मतलबयार? त्याच्या मैत्रिणीनेही त्याला दुजोरा दिला. फोटो काढू का विचारल्यावरनको' म्हणाले. तेथून पुढे किनाऱ्यावरूनच वांदूय़ाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचलो, किल्ल्यावरचं चित्र सर्वांनाच माहीत आहे. तरुण-तरुणींचे घोळयेतेथे होते. खडकांच्या आडोशाला अनेक जोडपी बसली होती. त्यापैकी एका तरुणाला कोस्टल रोडविषयी विचारलं, तो म्हणाला, 'कुछ नही होगा. बस बाते करते करते बहोत साल लग जायेंगे यहाँ पहूंचने के लिए. तब तक यहाआनेकीं उमर भी नही रहेगी हमारी. समुद्रातील या खडकांवर बसणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल. त्यानंतर येथे गार्डन होणार. हा रस्ता वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडून पुढे जाणारहोता. त्याच रस्त्याने आमचा पुढचा प्रवास वरळी सी फेसकडे सुरू झाला.

_____

वदय यात पारंपरिक व्यवसायच नष्ट होण्याची भीती आहे. हा कोस्टल रोड झाल्यावर मासेमारांची बहिवाटचं बंद होणार आहे. मूठभर कारवाल्यांसाठीहा रस्ता बनवला जात आहे. त्याऐवजी रेल्वे सेवा बळकट करावी.

- डॉ. जी. के. भानजी, कोळी समाजाचे नेते

_____

समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी २० हजार कोटी खर्च...... पेशांतून क कांदिवलीपासून ग का 210१५02 पॉईंटपर्यंत १ त सागरी 21४ |यावा; मात्र समुद्रात भरणी टाकून कोस्टल रोड बांधू देणार नाही

- दामोदर तांडेल, मच्छीमार नेता

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.