01 english

02 marathi

[Back to the archive]
Jul 19, 2015

High road for Kuber, mere coast for the simple person-import-01

A scan of a published newspaper article in Marathi. The translated headline reads: High road for Kuber, mere coast for the simple person-import-01
type
publisher
place
Tags
Sakal
Infrastructure
Environment
Policies and Regulation
Development
Risks

Automated Translation:
The Coastal Road: a 33-km road all poised to run along Mumbai’s coastline from Nariman Point in South Mumbai, until the Link Road in Kandivali. The homes of Kubera's denizens will be built along this road. Mumbai will become faster. Traffic jams in the western suburbs will be quelled, Kandivali to Nariman Point can be covered in just 20 to 25 minutes. 12,000 crores are expected to be spent for this project. This dream project right from the start, has turned into a simmering political hotbed. The municipal corporation has released a report stating the instructions and objections to this project. After reading this project report, many questions came to my mind. Will the CRZ Act also be amended for this road? How will the road be built? Where will all the bypasses be? Who will it be a boon for? Who will be cursed because of it? What will happen to the Koliwada coming along this road? Will they be razed to the ground, or will they survive? What will happen to fishing? Presenting a special report written by Sameer Surve by traveling to the areas that are going to be affected by this road, to explore the other questions.

_____

Scenario One : The Mumbai coastline, and the vast Arabian Sea beyond. The rushing, foaming waves hastening to the shore, Biting, wild wind, riding on the waves— sometimes playful and sometimes unbridled. Racing against the wind, luxurious cars speeding along the coastal road, and the denizens of Kubera sitting in the car and enjoying the view outside…

Scenario Two: A storm called the Coastal Road that has struck the coastline. It includes Mumbai's original inhabitants - Koliwadas that have been destroyed... Fisheries that have died due to the curse of development... Fishermen struggling for fish in their nets... Mangrove forests destroyed... The refusal of future generations of fish to be born on Mumbai's shores... and a sea as good as dead, attempting to get into the city.

These scenes are from the future. They stood out prominently as photographer Prashant Chavan and I completed our planned coastal road trip, a journey we witnessed with countless sights. Many of them were captured by Prashant from different angles. But what about the countless scenes concealed within the future? It was impossible to capture those in the camera. So I captured them in my mind’s eye. The play of shadows and contrasts in those scenes is unsettling. When the inevitable thing called development happens, its foundation lies not with a handful of Kuberas, but with several heartrending stories of the sacrifice of a group of common men... This fact was also highlighted in this journey. We wanted to explore the future through the disturbing reality of the present. So instead of starting the journey from Nariman Point, we decided to start from Kandivali Junction in the western suburbs. Because the reality there was more striking.

A vicious cycle of huts

The coastal road ends and starts at Kandivali Junction. It is said that where a story ends, a new story begins, and it is the same with the road. It starts from where it ends or a new road breaks out ahead of it. So the roads are the same, they change their directions, names and appearances! After reaching Swami Vivekananda Road west of Kandivali, it was necessary to find the dead end of the planned coastal road. It was impossible for the residents of that area to know where that was. So we consulted the map from the coastal road project report; and in it we found the end of the coastal road. On one side of the road are seven-starred highrise buildings, and on the other side, a neighborhood of ​​25-30 thousand huts. Assuming that 5 percent of the land is under CRZ, the remaining land is a veritable goldmine. We made some inquiries. Coastal Road? There were big question marks on everyone's faces.

The coastal road will pass through their neighborhood. Now the gangs of the builders will descend on the huts, and the people struggling to survive in the huts will be reduced to scraps. New, bigger huts will be erected. These people will not be able to afford living in even these new huts. They will build huts again…this vicious cycle will continue. My head started spinning... When I came to, there was a nullah in front of me. What will happen to this nullah next to Laljipada? And its neighboring mangrove forest? Trying to make sense of these questions, we set off for Ramnagar MDP Road.

OCR text:
...कांदिवलीच्या लिंक रोडपर्यंत. या रोडच्या शेजारी कुबेरांच्या वसाहती उभ्या राहतील. मुंबई अधिक वेगवान होईल. पश्‍चिमउपनगरातली वाहतुकीची कोंडी फुटेल; कांदिवली ते नरिमन पॉईंट अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत कापता येईल. या......अहवालही जाहीर केला आहे. प्रकल्प अहवाल वाचल्यावर अनेक प्रश्नांनी मनात घर केलं. या रस्त्यासाठी सीआरझेड कायदाहीवाकणार का? रोड बांधणार कसा? त्याला कुठेकुठे बायपास असणार? तो कुणाला वरदान ठरेल? कुणाला शाप ठरेल? यारस्त्याच्या वाटेत येणाऱ्या कोळीवाड्याचं काय होणार? त्यांच्यावर' नांगर फिरणार की ते तरणार? मासेमारीचं काय होणार? आदीप्रश्नांचा वेध घेण्यासाठी, या रस्त्याच्या टाचेखाली येणाऱ्या भागांची सफर करून Sameer सुर्वे यांनी लिहिलेला स्पेशल रिपोर्ट.

_____

दृश्य एक : मुंबईची किनारपट्टी... तेथून अथांग पसरलेला अरबी समुद्र... किनाऱ्याचा वेध घेत धावत, फेसाळतयेणाऱ्या लाटा, लाटांवर स्वार झालेला, अंगाला झोंबू पाहणारा उनाड वारा. कधी अवखळ तर कधी बेभान.त्याला कापत, त्याच्याशी स्पर्धा करत कोस्टल रोडवरून सुसाट पळणाऱ्या आलिशान मोटारी... मोटारीत बसूनशोभा पाहणारे कुबेरांचे पुत्र...

दृश्य दोन : किनारपट्टीवर कोसळलेलं कोस्टल रोड नावाचं आभाळ. त्यात उद्‌ध्वस्त झालेले मुंबईचे मूळपुरुष-कोळीवाडे... विकासाच्या अभिशापाने मेलेली मासेमारी... जाळ्यात गावलेल्या मासोळीवाणी तडफडणारा मच्छीमार... नष्ट झालेली तिवरांची जंगलं... मुंबईच्या किनाऱ्यावर जन्म घेण्यास माशांच्या भावी पिढ्यांनी दिलेलानकार... आणि आत घुसूं पाहणारा मुंबईचा मृतप्राय समुद्र...

ही दृश्ये आहेत भविष्यातली. नियोजित कोस्टल रोडवरचा प्रवास छायाचित्रकार प्रशांत चव्हाण आणि मीसंपवला तेव्हा ती ठळकपणे समोर उभी ठाकली, या प्रवासात आम्ही अगणित दृश्यं डोळ्यांनी पाहिली. त्यातलीअनेक प्रशांतने वेगवेगळ्या अँगलने टिपली; पण भविष्यकाळाच्या गर्भात शिरून पाहिलेल्या असंख्य दृश्यांचंकाय? ती कॅमेऱ्यात बंदिस्त करणं अशक्य होतं. म्हणून मनात साठवून घेतली. त्या दृश्यांमधला छायाप्रकाशाचाखेळ, त्यातला अंतर्विरोध बेचैन करणारा आहे. विकास नावाची अटळ गोष्टे जेव्हा घडते तेव्हा तिचा डोलारा,मूठभर कुबेरंच्या नव्हे, तर एक गठ्ठा गरिबांच्या सर्वस्व त्यागाच्या छोट्याछोट्या करुण कहाण्यांनी सावरूनधरलेला असतो... हे सत्य याही प्रवासात अधोरेखित झालं. वर्तमानकाळाच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातून भविष्याचा शोध आम्हाला घ्यायचा होता. म्हणून प्रवास नरिमन पॉईंटपासून सुरू न करता तो पश्चिम उपनगरातल्या कांदिवली जंक्शनपासून सुरू करणार होतो. कारण इथलं वास्तव अधिक भिडणारं होतं. _____

झोपड्यांचं दष्टचक्र

कांदिवली जंक्शनपाशी करोस्टल रोड संपतो आणि सुरूही होतो. असं म्हणतात की गोष्ट जिथे संपते तेथूनच पुन्हा नवी गोष्ट सुरू होते.रस्त्याचंही तसंच. तो जिथे संपतो तेथूनच सुरू होतो किंवा त्यालापुढे नवा रस्ता फुटतो. म्हणजे रस्ते तेच असतात, बदलतात त्या त्यांच्या दिशा, नावंआणि बाह्मरूपं! कांदिवली पश्‍चिमेला स्वामी विवेकानंद रोडवर आल्यावर नियोजितकोस्टल रोडचा डेड एण्ड शोधणं आवश्यक होतं. त्याचा पत्ता त्या परिसरातल्यारहिवाशांना माहीत असणं अशक्य होतं. म्हणून प्रकल्प अहवालातील नकाशा काढला त्यात कोस्टल रोडचं टोक सापडलं. रस्त्याच्या एका बाजूला सप्ततारांकित टोलेजॉइमारती, तर दुसऱ्या बाजूला. २५-३० हजार झोपड्यांचा हा परिसर. त्यातला ५ टक्के भूभाग सीआरझेडखालचा असं गृहीत धरलं, तर उर्वरित जमीन मोत्यःची खाणच. थोडी चौकशी केली. कोस्टल रोड? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.त्यांच्या शेजारून कोस्टल रोड जाणार आहे. आता बिल्डरांच्या टोळधःडी झोपड्यांवरतुटून पडतील, झोपड्यांतंली जगण्यासाठी झगडणारी माणसं खुराड्यांत कोंबली जातील. नव्या टोलेजंग झोपड्या उभ्या राहतील. या नव्या झोपड्यांमध्ये राहणंही या माणसांना परदडणार नाही. पुन्हा ही माणसं नव्या झोपड्या उभारतील. हे दुष्टचक्र असंच गरगरत राहील. डोकं गरगरायला लागलं... भानावार आलो तेव्हा समोर नाला होता. लालजीपाड्याच्या शेजारच्या या नाल्याचं काय होणार? आणि त्याच्या शेजारचं खारफुटीचं जंगल? प्रश्‍नचिन्ह गोळा करतच रामनगर एमडीपी रोडची वाट धरली.

_____

हा र्‌स्ता सपूच नये...

लालजी पाड्यापासून राजन पाड्यापर्यंतचा कोस्टल रोड जमिनीला पाय लावणार नाही. तो पुलावरून जाणार आहे. त्यापुढे राजन पाडाते रामनगर असा ३०० मीटरचा रस्ता खाडीत आणि खारफुटीवर...शव टाकून बांधण्यात येणार आहे. त्यापुढे रामनगर ते मॉर्गन स्टेनले कंपनीजवळ ४८० मीटरपर्यंत खाडीत भराव टाकून रस्ता तयार करण्यात येईल. हा रस्ता सध्या एमडीपी रोड म्हणून ओळखला जातो. लिंक रोडपासून आत आल्यावर एखाद्या वेगळ्याच ठिकाणीआल्यासारखं वाटतं. असा रस्ता मुंबईत असू शकतो, यावर विश्वासच बसणं कठीण होतं.राजन पाडा, रामनगर अशी नावे ऐकल्यावर तेथे मोठी झोपडपट्टीच असेल, याचा अंदाजआला. प्रत्यक्ष त्या रस्त्यावर पोहचल्यावर धक्काच बसला. नरिमन पॉर्डटचा चकचकीतरस्ताही लाजेने मान खाली घालेल, असा या रस्त्याचा रुबाब. चकाचक, खड्डा दाखवाबक्षीस मिळवा, अशी स्थिती. या सया बाजूला काचेच्या इमारती. रस्त्यावरपरीटघडीतल्या मंडळींचा राबता. दुसऱ्या धी खाडी. खाडीला नाल्यांच्या पाण्याचीकिंचितशी दुर्गंधी, ही दुर्गंधी सोडली तर मुंबईत दोनच रस्ते एक नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा नेताजी सुभाषचंद्र मार्ग आणि दुसरा हा. कोस्टल रोड झाल्यावर यारस्त्यावरील वर्दळ वाढेल. तेथील शांतता भंग पावेल. कोस्टल रोडवरून लिंक ...जाण्यासाठी याच रस्त्याचा दापर होणार असल्याने त्याचे चित्र पालटेल, हे निश्‍चित, फेकपडावा असा हा रस्ता संएच नये, असं वाटत असतानाच तो संपला. एक वळण ... आता मात्र वळण्याशिवाय पर्याय नव्हता. _____

* राजनपाडा

_____

विविधतेत एकता

सात बंगल्यावरून कोस्टल रोड नेहमीच्या रस्त्यावरूनच सेंट्रलशन इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीजपर्यंत जाणार आहे. कोस्टल रोडच्याणा टाचेखाली काही झोपड्या चिरडल्या जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत महापालिका मूग गिळून बसली आहे. वर्सोव्याला आल्यावर कोळीवाड्याला टाळणे

-----

आल्हाददायक

MDP रोड संपल्यावर पुन्हा लिंक रोडवर आलो. आता प्रकाशनगर शोधायचं होतं. लिंक रोडवरूनपुढच्याच वळणावर आत शिरलो. हा रस्ता लोखंडवाला बॅक रोड म्हणून ओळखला जातो. इथेही..शीच परिस्थिती. एका बाजूला खराडी आणि दुसऱ्या बाजूला हायफाय निवासी इमारती. रस्ताचकाचक नसला तरी चांगला होता तेथे एक एयळेट प्रॉपर्ली टिसली संपर्ण भाग र्वारफतीने व्यापलेला

_____

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.